बघायलाच हवा, असा नसावा हा "रमा-माधव"
Submitted by मनिषा लिमये on 3 September, 2014 - 23:22
" रमा माधव"
नाही भावला हा चित्रपट.कदाचित मी फार फार जास्त अपेक्षेने गेले बघायला पण नाही भावला .
स्वामी ची कित्येक पारायणं केली तरीही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाट्ते पण हा चित्रपट नाही भावला.
मुळात हमामा, आरती, मुजरा, रमा माधवाचे प्रेमगीत, मंगळागौरीचे गाणे या सगळ्याची एकत्र मोट बांधण्याचा किंवा हे सग़ळ एकत्र कोंबण्याचा प्रयत्न अनाठायी वाट्ला. त्यातही मुजर्याची खरंच आवश्यक्ता होतीच का असा प्रश्न पडला ज्याचं माझ्या मनातलं उत्तर 'नाही' असं आलं
विषय:
शब्दखुणा: