महाराष्ट्राचा राज्यप्राणी

लाजरू शेकरू

Submitted by Discoverसह्याद्री on 15 May, 2014 - 12:17

दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...

… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…

लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel).

Subscribe to RSS - महाराष्ट्राचा राज्यप्राणी