आवडती

मला आवडणारी गझल

Submitted by jayantshimpi on 14 March, 2014 - 17:48

गझल हा प्रकार हिन्दी तसेच मराठी दोन्ही मध्ये लोकप्रिय झाला आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला एखादी गझल फार म्हणजे फारच आवडून जाते . आपण सतत तीच गझल गुणगुणत असतो . का बरे तीच गझल आवडावी?
येथे आपल्याला आवडणार्‍या गझल संबंधी लिहिणे अपेक्षीत आहे . शक्यतोवर गझल मधील कठीण अथवा उर्दु शब्दांचे अर्थ दिले तर वाचकांना आनंद वाटेल.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आवडती