अभिप्राय, रसग्रहण आणि समीक्षण म्हणजे काय? Submitted by अभय आर्वीकर on 8 March, 2014 - 23:42 एक जिज्ञासा : अभिप्राय, रसग्रहण आणि समीक्षण यामध्ये नेमका फ़रक काय असतो? या तिन्ही प्रकारातील सिमारेषा मला नीट लक्षात येत नाही आहे. चर्चा अपेक्षित आहे. विषय: साहित्यशब्दखुणा: रसग्रहणअभिप्रायसमीक्षण