उत्तम प्रकारे' - मराठी भाषा दिवस २०१४

३) "जोडोनिया अक्षरे, उत्तम प्रकारे" - मराठी भाषा दिवस २०१४

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 05:55

अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का!

आम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.

विषय: 
Subscribe to RSS - उत्तम प्रकारे' - मराठी भाषा दिवस २०१४