आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत

जुन्या शाळेतलं प्रेमप्रकरण

Submitted by शाबुत on 14 February, 2014 - 07:45

आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत आहेत... त्यातही त्याचे वातावरण ग्रामिण आहे तेव्हा शहरातले रितायर्ड म्हातारे अशा चित्रपटाचा खुपच आंनद घेत आहेत.... आज - काल चांगलं - वाईट असं काहीच राहलं नाही... कारण बाजार महत्वाचा.... पैसा मिळविणं महत्वाचं.... आपलं मत लोकांना पटवुन सांगता आलं की त्यातुन बरचं काही मिळविता येतं.... हे नविन कौशल्या बाजारात येत आहे.

.... कसं वातावरण होतं गावातल्या शाळेत विस-पंचविस वर्षापुर्वी.

आठव्या वर्गातली गंमत.

Subscribe to RSS - आजकाल लहान - लहान पोरांच्या प्रेम भावनेवर (तसेच इतर भावनेवर) मोठाले चित्रपट निघत