कला
तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स
बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .
वीर सावरकर
ग्राफाईट स्केच
पोर्ट्रेट स्केच 4
sketch on demand
.
.
https://youtu.be/zHod_EVkziU
एहसास (पोर्ट्रेट)
इन्स्टाग्राम :- www.instagram.com/__hrudaystha__
CarryMinati
youtube आणि tiktok चा सध्या जो वाद चाललेला त्यात मी youtube ला सपोर्ट करण्यासाठी केलेले youtuber carryminati चे स्केच
स्केच कसे वाटले नक्की सांगा.
खालील लिंक वर पूर्ण विडिओ आहे
https://youtu.be/kSFQ50VhK0Q
जॅक स्पॅरो (चारकोल स्केच)
माझ्या Instagram page ला नक्की भेट द्या...आणि फॉलो करायला विसरू नका
www.instagram.com/__hrudayastha__