Submitted by पियुष जोशी on 21 May, 2020 - 23:17
माझ्या Instagram page ला नक्की भेट द्या...आणि फॉलो करायला विसरू नका
www.instagram.com/__hrudayastha__
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
This is my favorite
This is my favorite
अप्रतिम
अप्रतिम
वाह... अतिशय सुंदर...
वाह... अतिशय सुंदर...
डोळे... काय जबरदस्त!!
डोळे... काय जबरदस्त!! अमेझिंग स्केच!!
अप्रतिम.
अप्रतिम.
जबरदस्त ! फोटो वाटतो आहे इतके
जबरदस्त ! फोटो वाटतो आहे इतके छान.
स्केच भारी काढता आपण
स्केच भारी काढता आपण
छंद म्हणून कि आर्टिस्ट आहात ?
पुप्रशु
डोळे... काय जबरदस्त!! अमेझिंग
डोळे... काय जबरदस्त!! अमेझिंग स्केच!!
नवीन Submitted by अमेलिया on 22 May, 2020 - 10:13
१००
हे स्केच आहे? अफाट सुंदर!
हे स्केच आहे?
अफाट सुंदर!
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
हुबेहुब फोटो वाटतोय...
बरेच दिवस विचारेन म्हणतो
बरेच दिवस विचारेन म्हणतो तुमचा प्रोफाईल पीक पण स्केच आहे का ?
खतरनाक!
खतरनाक!
अप्रतिम... खूप सुंदर!!!!!
अप्रतिम... खूप सुंदर!!!!!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर आणि हुबेहूब
अप्रतिम! दाढी वाढलेला टिरीअन
अप्रतिम! दाढी वाढलेला टिरीअन लॅनिस्टर तुमच्या पेन्सिलीतून चितारलेला बघायला आवडेल! (विनंती समजा!)
डोळे भेदक होण्यामध्ये,
डोळे भेदक होण्यामध्ये, डोळ्यां बरोबरच, जीवणीच्या ठेवणीचाही वाटा महत्वाचा असावा बहुतेक. अर्थात असे बारकावे चित्रकारांनाच अधिक माहीत.
@बिपिनसांगळे कला ही माझी फक्त
@बिपिनसांगळे कला ही माझी फक्त hobby नसून passion आहे.... आणि तेच आता माझं प्रोफेशन करण्याचा प्रयत्न करतोय....
@च्रप्स profile ला फोटोच आहे
@च्रप्स profile ला फोटोच आहे
धन्यवाद सगळ्यांना /\
धन्यवाद सगळ्यांना /\
फार फार सुंदर.
फार फार सुंदर.
खूपच छान
खूपच छान
खूपच छान
.
जबरी !!
जबरी !!
श प थ ! फार फार सुंदर
श प थ ! फार फार सुंदर
अप्रतिम
अप्रतिम
केवळ अप्रतिम!!!
केवळ अप्रतिम!!!
सुपर से़ भि कहि ऊपर! too good
सुपर से़ भि कहि ऊपर! too good
एक नंबर खडक जबरदस्त!!!
एक नंबर खडक जबरदस्त!!!
जबरदस्त!
जबरदस्त!