लेह - सार्चू - मनाली - चंदिगढ

Visiting Ladakh - 6

Submitted by इंद्रधनुष्य on 24 September, 2013 - 02:20

Visiting Ladakh - 5

लेह - सार्चू - मनाली - चंदिगढ हा ७५० कि.मी. पेक्षा जास्त असा परतीचा प्रवास होता. त्यामुळे अकरा पैकी ७ मेंबर लेह वरुन माघारी परतले. संदिप, गिरी, जिप्सी आणि मी असे चार जण परतीच्या प्रवासाला निघालो. चारच मेंबर कमी झाल्यामुळे टुर ऑपरेटला टेंपो ट्रॅव्हलर ऐवजी INNOVA पाठवण्याची विनंती केली आणि त्याने ती लगेच मान्यही केली.

आज आम्हाला लकीची सोबत होती. आम्ही मुंबईचे आहोत हे कळल्यावर स्वारी जाम खुष झाली. शाहरुख, सलमान से मिलना है.. उसके लिए बॉलीवुडमे व्हिलन बनने को भी तैयार है... लकी एकदम जोष मधे सांगत होता.

प्रचि १

Subscribe to RSS - लेह - सार्चू - मनाली -  चंदिगढ