ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा २०१३

मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' (ओंकार ओक) याचे अभिनंदन...

Submitted by हेम on 7 July, 2013 - 05:30

यंदाच्या गिरीमित्र संमेलनातर्फे घेण्यात आलेल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेचे निकाल जाहिर झाले आहेत.

१) त्यांत मायबोलीकर 'सह्याद्रीमित्र' ओंकार ओक याच्या ब्लॉगला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे मायबोलीतर्फे हार्दिक अभिनंदन

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे..

प्रथम क्रमांक "ट्रेक ओ ग्राफी" – स्वच्छंदयात्री - अमित श्रीपाद कुलकर्णी
द्वितीय क्रमांक "भटकंती अनलिमिटेड" - पंकज झरेकर
तृतीय क्रमांक "सह्याद्रीमित्र" - ओंकार ओक
उत्तेजनार्थ "बंकापुरे" - जितेंद्र बंकापुरे

Subscribe to RSS - ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा २०१३