केकडेकोरेशन

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१३ -"बेस्ट इन शो"

Submitted by लाजो on 16 May, 2013 - 09:17

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"

दर वर्षी प्रमाणे परवा, १४ मे रोजी आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज होते. त्यासाठी केलेला हा केक. केक जजेस आणि ऑफिसातील लोकांना अतिशय आवडला. तुम्हाला ही आवडेल अशी आशा करते Happy

Subscribe to RSS - केकडेकोरेशन