माझा वाढ्दिवस आणि मायबोली
Submitted by गोपिका on 22 April, 2014 - 12:09
आम्हि अर्विंग ला येऊन ४ महिने झाले.मायबोलि मुळे मला इथे नवीन लोक भेटले आणि अर्थातच आता आम्हि सगळे चांगले मित्र हि झालो आहोत.
रविवारि माझा वाढ्दिवस झाला.दिवस खूप छान चालला होता.नवर्याने तर स्वयंपाक घरात येऊ हि दिले नाहि.
संध्याकाळि ४ वाजता मायबोलिकर व आमचे मित्र शैलेश जोशी यांचा फोन आला.शुभेछा दिल्या व विचारले घरि आहात का??
मि :हो
शैलेश : आम्हि ५ मिनिटात घरि येत आहोत
मि : ठीक आहे या
विषय:
शब्दखुणा: