बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:43

हे मी केलेले काही केक्स व केक डेकोरेशन्स Happy

*****************************************

हा लेकीच्या दुसर्‍या वाढदिवसाचा 'लॉली क्लाऊन'

Picture 072.jpg

****

हे छोटे क्लाऊन्स:

Picture 075_0.jpgPicture 074_0.jpg

*****

हा दुसर्‍या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'लॉली मॉन्स्टर केक'

Picture 057.jpg

*************************************

हा लेकीच्या तिसर्‍या वाढदिवसाचा ' डोरोथी द डायनोसोर' केक:

IMG_5118.JPGIMG_1476.JPG

हा फुलाचा डिटेल:

IMG_5116.JPG

('डोरोथी द डायनोसोर' हे 'विगल्स' या ग्रुप मधले एक कॅरॅक्टर)

*****

हे छोटे डोरोथी डायनो Happy

IMG_5111.JPG

*****

हा तिसर्‍या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'डोरा दी एक्स्प्लोरर' केक:

IMG_1468.JPGIMG_1470.JPG

*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो कृती पण टाक ना योग्यजागी. हे शिकवायला माझ्या घरी येऊन रहा ग पुढच्या वेळी

लाजो.... तुझं केक शॉप आहे Uhoh
असे केक्स फक्त दुकानातच दिसतात ग... बादवे... अ प्र ति म आहेत.. तोंपासु Proud
हे जर ईशाननी पाहीलं तर माझे सगळे विकांत केकचे प्रयोग करण्यातच जातील Wink Lol

मस्त Happy

आता सांग कुठल्या दुकनातुन आणलेस Proud

मला केक छान जमतात.. पण आयसींग आजीबात नाही Sad

लाजो, कसले मस्त केक आहेत Happy डोरोथी आणी डोरा तर मस्तच झाले आहेत
खरच कृती टाक ना आणी आईसिंग पण कसे केले ते लिही

माय गॉड लाजो काय सही केले आहेस तू सगळे केक. डोरा तर बाहेरून आणल्यासारखा वाटतोय. लेक काय खुश होत असेल तुझी Happy

लाजो, आयसिंगची स्टेप बाय स्टेप पाकृ मस्ट

अप्रतिम आहेत सगळेच केक्स,..... मला ते छोटे क्लाऊन्स भारी आवडलेत.

लाजो तु असले मस्त फोटू टाकुन आम्हास जळवावे हे चालणार नाही.. कृती मस्ट.....आम्हीही प्रयत्न करु.. अगदी तुझ्यासारखे जमले नाही म्हणुन काय झाले ......

लाजो.. जबरी..
पुढल्या वेळेस (फक्त) कांगारू चालणार नाहीत. केक्स (ही) हवेत.. (हवेत म्हणजे पाहिजेत :फिदी:)

कलाकार लोक्स आहात तुम्ही.. जबरी आहेत.. :).
आता असे छान केक केल्यावर त्याना कापायचे पण जीवावर येत असेल नै ?
(पण खायला कसे आहेत लागतात हे ? Proud )

Pages