बर्थडे केक्स - १ - क्लाऊन, डोरोथी, लॉली मॉन्स्टर आणि डोरा

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:43

हे मी केलेले काही केक्स व केक डेकोरेशन्स Happy

*****************************************

हा लेकीच्या दुसर्‍या वाढदिवसाचा 'लॉली क्लाऊन'

Picture 072.jpg

****

हे छोटे क्लाऊन्स:

Picture 075_0.jpgPicture 074_0.jpg

*****

हा दुसर्‍या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'लॉली मॉन्स्टर केक'

Picture 057.jpg

*************************************

हा लेकीच्या तिसर्‍या वाढदिवसाचा ' डोरोथी द डायनोसोर' केक:

IMG_5118.JPGIMG_1476.JPG

हा फुलाचा डिटेल:

IMG_5116.JPG

('डोरोथी द डायनोसोर' हे 'विगल्स' या ग्रुप मधले एक कॅरॅक्टर)

*****

हे छोटे डोरोथी डायनो Happy

IMG_5111.JPG

*****

हा तिसर्‍या वाढदिवसाचाच घरच्यासाठी केलेला 'डोरा दी एक्स्प्लोरर' केक:

IMG_1468.JPGIMG_1470.JPG

*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठांकु ठांकु सगळ्यांना Happy

केक, आयसिंग कृती लवकरात लवकर टाकायचा प्र्यत्न करते Happy

किरू, बाईने कस असच भारी भक्कम असाव, म्हणजे संसाराचा गाडा कसा सुरळीत चालतो Happy

सुरेख आहेत सगळेच केक्स. मला ते छोटे कपकेक्स खूप आवडले. एकदम क्युट वाटतात.
आयसिंगची सविस्तर कृती येवून जाऊ दे लाजो.

छान आहेत केक्स. मला गुलाबाचे फुल कधीच बनवता येत नाही Sad त्याचा व्हिडिओ टाकशील का ? डोरा केकवर मध्यभागी चित्र आहे हे एडिबल शीट आहे का ?

सिंडे, फुलाचा व्हिडिओ आता पुढच्या वेळेस फुल करेन तेव्हा. पण आपण मॉडेलिंग क्ले च्या पाकळ्या जश्या बनवतो तश्याच शुगर आयसिंगच्या बनवायच्या, लहान - मोठ्या आकारात आणि एकत्र जुळवायच्या.

डोरा च्या केकवर मधे एडिबल आयसिंगच आहे. संध्याकाळी घरी आल्यावर पटकन केलेल डेकोरेशन आहे ते Happy

वा! सुंदर केक्स लाजो! डोरोथी आणि डोरा मस्तच! ए ते डोरा चे पेंटिंग (आयसींग) कसे केलेस? खुपच छान डिटेलवार झाले आहे. आयसींग डेको ची क्रुती नक्की टाक.

लाजो,जबरी केक. Happy
पुढच्या देशवारीत तुझ्या हाताखाली केक बनवण्याचा क्रॅश कोर्स करीन म्हणतोय Proud

लाजो स्लर्प स्लर्प!! डोरा चा केक प्रचंड म्हणजे प्रचंड आवडला.. Happy
माझ्या बड्डेला एक पाठव किंवा करून दे की..

परत एकदा धन्यवाद Happy

सध्या कप केक्स ची रेसिपी टाकलिये. विकांताला जमल तर वरच्या आयसिंग्स ची रेसिपी आणि केक डेकोरेशन टिप्स लिहीते.

Pages