कागदाची चटई

शाळेचं वेळापत्रक आणि चटई

Submitted by मामी on 8 April, 2013 - 01:26

लेकीची शाळा, नविन वर्षं सुरू झालं आणि अचानक मला माझ्या शाळेतली एक गमाडीगंमत आठवली. लेकीला ती शिकवण्याच्या निमित्ताने बर्‍याच दिवसांनी हस्तकलेचा अनुभव घेतला.

ती गंमत म्हणजे शाळेचं वेळापत्रक. आठवतंय का कोणाला? पुठ्ठ्याचं, दोन्ही बाजूनं उघडणारं आणि जादूनं केवळ तीनच दिवसांचं वेळापत्रक दाखवणारं? आठवलं?

विषय: 
Subscribe to RSS - कागदाची चटई