आपल्यात साखरपुडा का करतात?
साखरपुडा ज्याला ईंग्रजीत Engagement असे म्हणतात. ज्या नावातच अर्थ स्पष्ट आहे की हा सोहळा पार पडल्यावर मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत Engage झाले. दोघे एकमेकांसाठी बूक झाले. आणि म्हणूनच त्या डीडीएलजे'मध्ये राजवर प्रेम करणारी सिम्रन आपला साखरपुडा पारंपारीक नियमानुसार होऊ नये म्हणून मुद्दाम ज्या हातात अंगठी घालायची असते तेच बोट दुखवून घेते आणि अंगठी चुकीच्या बोटात कशी घातली जाईल हे बघते.