हॅरी पॉटर: नीलम खेळ
Submitted by YOU KNOW WHO on 28 January, 2013 - 01:34
नमस्कार मंडळी!
प्रतिसृष्टीच आहे तर इथं का नको हा खेळ?
तर नीलम गेम तुम्हाला माहीतच असेल. एकाने एक शब्द लिहायचा आणि पुढच्याने त्यासंबंधीत दुसरा शब्द लिहायचा.
शब्द लिहिताना हे लक्षात ठेवा:
- तसं (मगल्सच्या दृष्टीनं) बघितलं तर हॅरी पॉटरमधले कोणतेही दोन शब्द हे या खेळात ग्राह्य धरायला पाहिजेत.
म्हणजे, 'हॅरी --> वॉण्ड' हे ग्राह्य धरायला पाहिजे. पण इथं हे ग्राह्य धरता येणार नाही कारण हे फारच जनरलाईझ्ड होईल.
म्हणजे कसं तर 'अजय गल्लेवाले --> की-बोर्ड' हे किती जनरलाईझ्ड होईल तसं.
त्या शब्दांचा फार निकट संबंध असायला पाहिजे.
I hope I made my point clear.
विषय: