Submitted by YOU KNOW WHO on 28 January, 2013 - 01:34
नमस्कार मंडळी!
प्रतिसृष्टीच आहे तर इथं का नको हा खेळ?
तर नीलम गेम तुम्हाला माहीतच असेल. एकाने एक शब्द लिहायचा आणि पुढच्याने त्यासंबंधीत दुसरा शब्द लिहायचा.
शब्द लिहिताना हे लक्षात ठेवा:
- तसं (मगल्सच्या दृष्टीनं) बघितलं तर हॅरी पॉटरमधले कोणतेही दोन शब्द हे या खेळात ग्राह्य धरायला पाहिजेत.
म्हणजे, 'हॅरी --> वॉण्ड' हे ग्राह्य धरायला पाहिजे. पण इथं हे ग्राह्य धरता येणार नाही कारण हे फारच जनरलाईझ्ड होईल.
म्हणजे कसं तर 'अजय गल्लेवाले --> की-बोर्ड' हे किती जनरलाईझ्ड होईल तसं.
त्या शब्दांचा फार निकट संबंध असायला पाहिजे.
I hope I made my point clear. - हा खेळ तुलनेत संथ चालेल असे अनुमान आहे. पण हरकत नाही. आपल्या विस्मरणात गेलेली एखाद्या जुन्या अत्तराची भेट मिळालेली कुपी कपाट शोधताना अचानक हाती लागल्यावर जसा आपल्याला आनंद होतो, तसा हॅरीपॉटरमधला एखादा शब्द, एखादी घटना / प्रसंग यांची या खेळातल्या एखाद्या शब्दाने उजळणी होऊन आनंद मिळाला तरी पुरे!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
sherbet lemon >> मगल्ल्स
sherbet lemon >> मगल्ल्स
मला गजानन ह्यांनी लिहिलेला
मला गजानन ह्यांनी लिहिलेला संबंध कळला नाही, मी टाकेपर्यंत त्यांची पोस्ट आली.
डंबलडोर >> sherbet lemon ह्यापुढे लिहूयात का स्लग --> ब्रोकन वाँड पुढे ?
गजानन - जमलं तर तो संबंध कसा ते लिहा ना.
मगल्ल्स >> ग्रँजर्स
मगल्ल्स >> ग्रँजर्स
ग्रँजर्स >>> वेंडल मोनिका
ग्रँजर्स >>> वेंडल मोनिका विंकिन्स
वेंडल मोनिका विंकिन्स >>
वेंडल मोनिका विंकिन्स >> मेमरी मॉडिफिकेशन चार्म / Obliviate
ओके. चुकीचा वाटत असेल तर
ओके. चुकीचा वाटत असेल तर ब्रोकन वाँड बाद.
( प्राजक्ता: मी स्ल्गक्लबातला स्लग शब्द घेऊन त्यावरून रॉनला त्याच्या तुटलेल्या छडीमुळे झालेल्या स्लगच्या उलट्यांचा संबंध लावल्ला होता. वुड एका भल्या पहाटे त्याची व्किडीच टीम घेऊन सरावासाठी येतो तेंव्हा स्लिथरीनची टीमही येऊन जबरदस्तीने ग्राऊंडमध्ये घुसते. मालफॉयच्या वडलांनी त्या टीमला निम्बस २००१ बनावटीच्या ब्रुमस्टीक भेट दिलेल्या असतात, त्या बदल्यात सीकर म्हणून ड्रॅकोला टीममध्ये घेतात. यावर हर्मायनी एक खवचट कमेंट मारते. ड्रॅको तिला मडब्लड म्हणून हिणवतो. रॉन ड्रॅकोवर चिडून आपल्या तुटल्या छटीने स्पेल टाकतो. तुटलेल्या (बिघाड झालेल्या) छडीचा उलटा परिणाम होऊन रॉनला स्लगच्या उलट्या होऊ लागतात. )
ओह ओके, तिथे पण स्लग हा शब्द
ओह ओके, तिथे पण स्लग हा शब्द आहे हे आठवत नव्हतं, मी प्रोफेसर स्लगशी संबंध लावत होते. आठवलं ते
Obliviate --> ब्रोकन वाँड
Obliviate --> ब्रोकन वाँड
(संबंध लॉकहार्ट)
ब्रोकन वाँड : हॅग्रीडची छत्री
ब्रोकन वाँड : हॅग्रीडची छत्री
हॅग्रीडची छत्री >> Dudley.
हॅग्रीडची छत्री >> Dudley.
Dudley --> टन टन्ग टॉफी
Dudley --> टन टन्ग टॉफी
टन टन्ग टॉफी >>> आर्थर वीझली
टन टन्ग टॉफी >>> आर्थर वीझली
आर्थर वीझली >> आंट म्युरिअल
आर्थर वीझली >> आंट म्युरिअल
आंट म्युरिअल - रिटा स्कीटर
आंट म्युरिअल - रिटा स्कीटर
रिटा स्कीटर >> बॅथिल्डा
रिटा स्कीटर >> बॅथिल्डा
बॅथिल्डा - अ हिस्टरी ऑफ मॅजिक
बॅथिल्डा - अ हिस्टरी ऑफ मॅजिक
अ हिस्टरी ऑफ मॅजिक - सुप्रीम
अ हिस्टरी ऑफ मॅजिक - सुप्रीम मगवम्प
सुप्रीम मगवम्प -
सुप्रीम मगवम्प - International Confederation of Wizards
International Confederation
International Confederation of Wizards >> Rufus Scrimgeour
Rufus Scrimgeour > डंबल्डोरचे
Rufus Scrimgeour > डंबल्डोरचे विल - मृत्यूपत्र
डंबल्डोरचे विल - मृत्यूपत्र
डंबल्डोरचे विल - मृत्यूपत्र >> टेल ऑफ बिडल द बार्ड
टेल ऑफ बिडल द बार्ड > झेनो
टेल ऑफ बिडल द बार्ड > झेनो लव्हगूड
झेनो लव्हगूड > द क्वीब्लर
झेनो लव्हगूड > द क्वीब्लर (The Quibbler)
क्वीब्लर (The Quibbler) -
क्वीब्लर (The Quibbler) - लुनाटिक रॅग
लुनाटिक रॅग <<<< यासंबंधी
लुनाटिक रॅग <<<< यासंबंधी काही आठवत नाही...
The Quibbler publishes odd
The Quibbler publishes odd articles, including conspiracy theories and discussions of imaginary creatures; it also published Rita Skeeter's interview of Harry Potter on Lord Voldemort's return. Many think The Quibbler is rubbish, including Hermione Granger, Rita Skeeter, and Dirk Cresswell; the latter referred to it as a "lunatic rag," and when Hermione informed Rita that she would be publishing the interview in the Quibbler, Rita looked at Hermione with disdain.
ओह ओके, धन्यवाद.
ओह ओके, धन्यवाद.