भारतीय समाजाचे चित्र
Submitted by मी-भास्कर on 26 January, 2013 - 03:00
भारतीय समाजाचे चित्र
दिल्लीत झालेल्या दामिनी प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर सध्याच्या भारतीय समाजाचे चित्र रेखाटणारा चेतन भगत यांचा लेख १३-१-१३ च्या टाईम्स मध्ये वाचला. त्या लेखातील प्रतिपादन मला समजले तसे थोडक्यात देत आहे. जिज्ञासूनी लेख मुळातून वाचावा.
एवढ्या प्रचंड समाजाचे चित्रण कोणी एक जण करेल आणि ते सर्वमान्य होईलच असे नाही. पण बरेचसे तंतोतन्त चित्र तयार होण्यास लागणारे स्केच असे त्याकडे बघता येईल. परिवर्तन व्हावे असे वाटणार्यांसाठि त्यांनी लेख लिहिल्याचे म्हटले आहे.
लेखाचा सारांश
विषय:
शब्दखुणा: