मधूमेही लोकांसाठी नाश्ता(सकाळचा, संध्याकाळचा) Submitted by झंपी on 14 January, 2013 - 18:15 इथे मधूमेही लोकांसाठी झटपट नाश्ता सुचवा. एकत्र संकलित करु शकतो. आधीच धागा असेल तर हा उडवेन.. तांदूळ, ब्रेड, बटाटा,मैदा,पास्ता ह्या पासूनचे पदार्थ नकोत तसेच गोड साखर, गूळापासूनचे, तेलकट, तूपकट पदार्थ नकोत. विषय: पाककलाशब्दखुणा: नाश्तामधू मेह