खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर Submitted by रंगासेठ on 6 December, 2012 - 11:21 कोल्हापूर जिल्ह्यात 'खिद्रापूर' या ठिकाणाबद्दल ऐकले होते. ऐतिहासिक लेणी आणि महादेवाचे मंदिर 'श्री कोपेश्वर' असलेले हे ठिकाण पर्यटन विभागाच्या नकाशावर नुकतेच आले. अगदी लहानपणापासून जायचे जायचे असं ठरवत या वर्षी मुहूर्त आला. विषय: भटकंतीप्रवासशब्दखुणा: खिद्रापूरकोपेश्वर