Submitted by माबो वाचक on 21 February, 2025 - 10:49
आज बऱ्याच दिवसांनी मला बक्षिस मिळाले होते. ते घट्ट पकडून मी लगबगीने घरी चाललो होतो.
वाटेत विश्रांतीसाठी मी क्षणभर थांबलो. इतक्यात माझे लक्ष खाली गेले. आणि मला “तो” दिसला. तो माझ्याकडेच रोखून पाहत होता.
त्याच्याकडे असलेली गोष्ट पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. ती मला मिळाली तर? पण त्यासाठी मला त्याच्याशी दोन हात करावे लागणार होते.
क्षणभर वाटले, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या वाटेने निघून जावे. पण अशी संधी सोडायचे माझे मन होईना.
तो अंगापिंडाने माझ्याएवढाच होता. पण मी त्याला सहज लोळवू शकेन. हि संधी मी सोडता काम नये.
त्याच्यावर भुंकण्यासाठी मी तोंड उघडले आणि माझ्या तोंडातील भाकरी खोल पाण्यात पडली.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
छान शशक.
छान शशक.
छान!
छान!
मस्त!
मस्त!
छान!
छान!
मस्त!
मस्त!
छान आहे
छान आहे
छान, आणि ताबडतोब प्रवेशिका.
छान, आणि ताबडतोब प्रवेशिका.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
छान आहे.
छान आहे.
छान !!! लहानपणी पुस्तकात
छान !!! लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आणि त्या सोबतचे चित्र पटकन आठवले.
ही शशक पण मस्त आहे.
ही शशक पण मस्त आहे.
लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आणि त्या सोबतचे चित्र पटकन आठवले. >>> +१