Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54
नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत you made my day. हे epic
भरत you made my day. हे epic आहे. हा माणूस असा कसा आहे?
<< आधी "यमे यांटायर पोलिटिकल.
<< आधी "यमे यांटायर पोलिटिकल... "केलं नंतर युनिवर्सिटी आली. >>
------ पदवी प्रमाणपत्रावर फाँट.. त्याचाही एक इतिहास आहे.
सर्वच अमानवी आहे.
(No subject)
हा माणूस असा कसा आहे?>>
हा माणूस असा कसा आहे?>> त्याला फक्त पदासन येतं, पद मिळणार असेल तिथे हा आसन मांडायला/उचलायला हजर!
केजरीवालांची सुटका. नितीश
केजरीवालांची सुटका. नितीश बाबूंच्या कार्यकाळात मोदीना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करता येणार नाही असे दिसतेय.>>>>>
"बिच्चारा" केजरीवाल!
https://www.lokmat.com/national/big-setback-for-arvind-kejriwal-delhi-hi...
https://x.com/thejuicemedia
https://x.com/thejuicemedia/status/1796916028775281088
विश्वगुरु भारतातल्या प्रत्येक
विश्वगुरु भारतातल्या प्रत्येक राज्यात जाऊन सांगतात की त्या राज्याला नंबर वन बनवतील. सगळेच राज्ये एकाच वेळी नंबर वन कसे बनतील?? पण महाराष्ट्रातून प्रकल्प पळवून गुजरातला नंबर वन नी महाराष्ट्राला नंबर टू बनवण्यासाठी झपाटून कामाला लागलेत.
NEET-UG पेपर डार्क नेट वर लीक
NEET-UG पेपर डार्क नेट वर लीक झाला असे मंत्री महोदय म्हणत आहेत. शक्य आहे.
(डार्कवेब) हे खरेच अस्तित्वात आहे. आपण जे इंटरनेट म्हणतो ते म्हणजे केवळ त्याचा पाच परसेंट भाग आहे. समुद्राचा केवळ पृष्ठ भाग. पण आपल्या फायरफॉक्स, क्रोम वगैरेंनी तिकडे जाता येणार नाही.
खडकाळ टेकडीच्या माथ्यावर
खडकाळ टेकडीच्या माथ्यावर कांदा भाजुन पहाता येईल.
खडकाळ टेकडीच्या माथ्यावर>>>
खडकाळ टेकडीच्या माथ्यावर>>> नाही नाही. कांदा घेऊन खोल समुद्रात उडी मारून तळाशी जावे लागेल.
कांदा सोलायचे धैर्य नाहीये. आता CBI पण त्यात पडली आहे. कांदा न सोलता वरच्या वर पोहायचे असेल तर
https://www.misalpav.com/node/52291
इथे जा.
सुशांत सिंग राजपूतच्या
सुशांत सिंग राजपूतच्या मल्डरचे व्हिडू पण आहेत डार्क वेबवर, असं ssrians म्हणतात.
कांदा जोक चं संत्रं सोला.
कांदा जोक चं संत्रं सोला. नाकाने कांदे सोलणे का?
का चालू घडामोडी चहा विकण्याबरोबर कोणी कांदाभजी पण विकत होतं असं काही आहे का? फोमो फोमो!
नाही नाही. नॉट वर्थ पण आता
नाही नाही. नॉट वर्थ पण आता फोमो झालाच आहे तर:
खडकाळ टेकडी माथा = Tor
भजी तळुन बिझिनेस म्हणुन उगाच भाजणे लावले कांद्या पुढे पण त्यातलं Onion एवढंच घ्या.
Tor project's onion routing, used for dark web
Submitted by अमरेंद्र बाहुबली
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 20 June, 2024 - 23:11>>>>
एपिक तर हे आहे...
अरे देवा! इतक्या चांगल्या
अरे देवा! इतक्या चांगल्या जोकची मी पार कांदा भजी केली!
परमात्म्याने पाठविलेल्या non
परमात्म्याने पाठविलेल्या non-biological साठी तुमची वर्तमानाची मानवी व्याख्या लागू पडणार नाही. >>>>>>>>
आता त्यांना गंगा मातेने दत्तक घेतलं आहे...
https://x.com/thepeeinghuman
https://x.com/thepeeinghuman/status/1804387340703461432
तो बीअर बायसेप्स बघूनच मंद वाटतो. त्याने तोंड उघडल्यावर शिक्कामोर्तब होतं.
हा व्हिडियो स्मिता प्रकाशबद्दल आहे.
शेवटी अर्णवच्या पत्रकारितेच्या नमुन्यांचं एक कंपायलेशन आहे.
आणि हे रद्दी फटाके आम्हाला
आणि हे रद्दी फटाके आम्हाला देशभक्ती शिकवणार
धन्य आहेत. अभिनंदन करायचं
धन्य आहेत. अभिनंदन करायचं सौभाग्य लाभलं म्हणे.
लाज आणली एच क्यू वाल्यांनी
लाज आणली एच क्यू वाल्यांनी
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C8my44Gys5C/?igsh=b2YxOXh5dmowenFw
देऊळ गळायला लागलं म्हणे?
<< देऊळ गळायला लागलं म्हणे? >
<< देऊळ गळायला लागलं म्हणे? >>
------ सूर्यकिरणांच्या मदतीने माथ्यावर टिळा लावला होता.... मोठी वैज्ञानिक झेप होती. अगदी तसेच हे पण एक अभियांत्रिकी दिव्य आहे. तहानलेल्या रामलल्लाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हे ठेवले आहे.
गेली ४० वर्षे लोकांकडून चंदा गोळा केला, हजारो कोटी मिळाले.... शेवटी दिले काय तर गळणारी वास्तू.
पाणी वाहून जायची सोयही केली
पाणी वाहून जायची सोयही केली नाही
एक परिक्षा प्रक्रिया निट
एक परिक्षा प्रक्रिया निट नेटाने चालवू शकत नाही.
१८ जून ला घेतलेली NET-UGC परिक्षा रद्द झाली, ११.३ लाख परिक्षार्थी होते. त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी अनेकांना घरापासून दूर रहावे लागते. रहाण्याचा तसेच खाण्या पिण्याचा खर्च परवडत नसतो. उधार- उसनवार ( कधी उपासमार) करुन ते दिवस, आठवडे ढकलत असतात. आता दिलेली परिक्षाच रद्द झाली म्हणजे त्या चक्रात अजून काही महिने.
ज्यांची विश्वासार्हताच शून्य आहे अशा CBI सारख्या भ्रष्ट तपासयंत्रणेकडे चौकशीचे कामकाज सोपविले आहे. या लाखो परिक्षार्थींना न्याय मिळेल का ?
NEET - २४ लाख परिक्षार्थी होते.
१२ लाख, २४ लाख परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
Net ugc शिक्षक
Net ugc शिक्षक प्राध्यापकांसाठी असते. ते नोकरी करता करता देतात.
Neet PG बारा तास आधी रद्द केली. परीक्षार्थी डॉक्टर वेळ आणि पैसे खर्च करून दूरदूरच्या परीक्षा केंद्रांवर पोचले होते.
Neet - medical entrance गैरप्रकार दिसल्यावर फक्त काहींना पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला. मंत्री म्हणे , पेपरफुटी नाही. आता बिहार गुजरातमध्ये पेपर फुटलेले दिसले. तरी परीक्षा अजून रद्द करत नाहीत.
लाखो रुपये भरून पेपर विकत घेणारे admission घेतात. Merit my foot.
IMA चे पत्र स्वयंस्फूर्तीने
IMA चे पत्र स्वयंस्फूर्तीने आलेले नाही. धमकावले गेले आहे असे वाटते. २४ तासांत असले घिसाडघाईने लिहीलेले पत्र संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.
परिक्षा प्रक्रियेत मोठे गैरव्यावहार झालेत. त्या गैरव्यावहारांच्या चौकशीची CBI मार्फत घोषणा शिक्षण मंत्र्यांनी ( धर्मेंद्र प्रधान) केली.... आता या मधे पंतप्रधान, गृहमंत्री यांचे अभिनंदन करण्यासारखे काय आहे? गैरव्यावहारांस पोषक वातावरण निर्माण करण्याव्यतिरीक्त त्यांचे काय योगदान आहे?
सगळीकडे चरणचुंबक बसले आहेत.
सगळीकडे चरणचुंबक बसले आहेत.
https://x.com/narendramodi_in
https://x.com/narendramodi_in/status/276983331390894080
narendramodi_in
@narendramodi_in
.
@narendramodi - If a student is weak and there is test day, you give questions a day in advance the student can get marks.
<< Net ugc शिक्षक
<< Net ugc शिक्षक प्राध्यापकांसाठी असते. ते नोकरी करता करता देतात. >>
----- UGC-NET परिक्षा उत्तिर्ण झालेला उमेदवार प्राध्यापक पदासाठी पात्र ठरतात ( नोकरी मिळेलच असेही नाही, पण पदासाठी पात्र ठरतात) किंवा संशोधनासाठी फेलोशिप ( JRF ), PhD प्रवेशासाठी त्या उपयुक्त ठरतात.
१२ लाख परिक्षार्थी होते, सर्वांना नोकर्या नसाव्यात. मास्टर्स झाल्यावर ( किंवा होत असतांना), नोकरी शोधण्याच्या बेरोजगारीच्या दिवसांत उमेदवार या परिक्षा लिहीतात. या पैकी सर्वांनाच नोकरी असते असेही नाही.
हा काळ transition period (मास्टर्स कडून शिक्षकीपेशा/ प्राध्यापक किंवा JRF संशोधन कार्य) असतो, महत्वाचा काळ आहे आणि तो करिअरची दिशा ठरवितो/ बदलतो.
वर्षातून दोन वेळा या परिक्षा घेतल्या जातात. या वेळी गैरव्यावाहार उघडकीस आल्यामुळे पुढची परिक्षा लागलीच घेतीलही.
माझ्या पत्नीने सगळी व्यवधानं
माझ्या पत्नीने सगळी व्यवधानं सांभाळुन यु़जीसी - नेट दिली होती. पुन्हा एकदा द्यावी लागेल
Pages