Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्यूयॉर्क चं पीच भिकार आहे
न्यूयॉर्क चं पीच भिकार आहे आणि आऊटफिल्ड आम्ही लीग सामने सामने खेळतो त्या ग्राउंड पेक्षा थोडं बरं आहे.
अट्टाहास करून इथे नवीन ग्राउंड उभारुन सामने खेळवण्याऐवजी फ्लोरिडा ला सामने खेळवायला हवे होते.
स्पाँजी बाऊन्स म्हणजे माझ्या
स्पाँजी बाऊन्स म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे वेट विकेटवर डॅमपनेसमुळे स्लो आणि लो बाऊन्स होणे..
आज आपण कित्येक बॉल उसळवत होतो >> कोरा पेक्षा धोनीचे ऐका
"This is completely different bounce, it is very spongy, bowlers are bowling 125-126 and the keeper is standing where he usually does for Shoaib Akhtar," Dhoni said. "You can't really drive off the backfoot, the only option is to cut and pull, and if the bowler doesn't give room, it is very difficult to score."
न्यूयॉर्क चं पीच भिकार आहे
न्यूयॉर्क चं पीच भिकार आहे आणि आऊटफिल्ड आम्ही लीग सामने सामने खेळतो त्या ग्राउंड पेक्षा थोडं बरं आहे. >> +१. नुसतेच भिकार नाही तर डेंजरस आहे. अकारण इंजरीची धास्ती अधिक आहे. पाकिस्तान मॅच च्या आधी बदल होईल पिच मधे असे वाटते. ह्यापेक्षा ग्रँड प्रॅरी वाले बरे असे म्हणायची वेळ आली आहे. आजचे मॅन ऑफ द मॅच पिच दृऑप ईन करणार्याला द्यायला हवे होते. बुमरा कशाला हिरवाणी ला खेळताना पण नाकी नौ आले असते इथे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डेंजरस आहे. अकारण इंजरीची
डेंजरस आहे. अकारण इंजरीची धास्ती अधिक आहे>> अगदी अगदी खरंय. सुरूवातीलाच तसे वाटलेले. आयर्लंडच्या पण कोणाला तरी लागला ना बॉल?
हो शर्माला पण रीटायर हर्ट
हो शर्माला पण रीटायर हर्ट व्हावे लागले. आता हे १४५+ च्या बॉलिंङ समोर ईमॅजिन करून पाहा. धनि तिकिट अजूनही आहे रे हवे असेल तर
अरे तिकीट जरा आधी कळले असते
अरे तिकीट जरा आधी कळले असते तर प्लॅन केला असता.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शर्मा पण पीच असे असेल तर ४ स्पिनर कशाला आणले असे म्हणाला
शर्मा आयपीएल मध्ये जास्त जीव
यावरून. आठवले
यावरून. आठवले
भाऊ दिसले नाहीत बरेच काळ..
वाचत तरी आहेत का..
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C716sioo7bM/?igsh=MW1pcnY3Z3g2YjViYQ==
आपल्या सामन्याचा Winning shot .. RP स्पेशल
पाकिस्तान आपल्याविरुद्ध पहिली
पाकिस्तान आपल्याविरुद्ध पहिली मॅच न्यूयॉर्क ला खेळणार - आधी डॅलॅस ला खेळणार जे वेगळेच पिच आहे. धमाल आहे.
पाकिस्तान पहिली विकेट..
पाकिस्तान पहिली विकेट..
कॅच बघा.. जबरदस्त!
पाकिस्तान 26-3
पाकिस्तान 26-3
बाबर धावबाद वाचला... नाहीतर 4
आमच्याकडे आता धमाल झाली.
आमच्याकडे आता धमाल झाली.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पोरगी खेळून आली तेव्हा पाकिस्तान 9 ओवर 46-3 होते.
ती आल्यापासून पहिल्या बॉल पासून मारू जे लागले ते आम्ही तिला पाकिस्तानी सपोर्टर चिडवू लागलो.
पुढच्या 3 ओवर मध्ये 47 धावा आल्या तर तिला म्हणालो जा जरा एक ओवर फिरून ये.
ती तयार झाली आणि मग मॅच न बघता टीशर्ट तोंडावर ओढून बसली.
आणि त्या एकाच ओवरला लागोपाठ दोन विकेट आल्या
जुने दिवस आठवले.. चाळीत आमच्या घरी सगळी पोरे जमा करून मॅच बघताना हे पनवती वगैरे फार चालायचे
11 ओवर 84-1
टारगेट 160
अमेरिका
11 ओवर 84-1
पाकिस्तानचा आज पराभव होतो वाटते.
आणि बहुधा तो सुद्धा असा जसे ते अफगाणिस्तानने या वर्ल्डकपला जसे आरामात विजय मिळवले होते.
कसली धमाल मॅच
कसली धमाल मॅच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भन्नाट मॅच. सुपर ओवरलां
भन्नाट मॅच. सुपर ओवरलां जिंकली अमेरिका. नेत्रावळकरची मस्त बोलिंग.
भन्नाट मॅच. सुपर ओवरलां
.
भन्नाट मॅच. सुपर ओवरलां
.
सुपर ओव्हर मध्ये सुद्धा
सुपर ओव्हर मध्ये सुद्धा पाकिस्तान हरत असेल तर लाज निघाली...
इतकी गचाळ सुपर ओवर पाहिली नव्हती
डिजर्वच करत नव्हते..
पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारतीयांशी हरण्याची परंपरा कायम राहिली..
जिंकले की यु एस. भारी मॅच.
जिंकले की यु एस. भारी मॅच. पार सुपर ओव्हर पर्यंत गेले.
आज एका मुंबईकराने पाकिस्तानला
आज एका मुंबईकराने पाकिस्तानला हरवले..
अजून एक मुंबईकर हरवतोय आता रविवारी..
अब की बार 400 पार.. याने करून
अब की बार 400 पार.. याने करून दाखवले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट मॅच झाली. हायलाइट्स
भन्नाट मॅच झाली. हायलाइट्स पाहायला हवेत. सुपर ओव्हर थोडी पाहिली.
आय सी सी न्यू यॉर्क च्या
आय सी सी न्यू यॉर्क च्या पिचवर काम करते आहे म्हणे. पिच २ नि ३ पैकी एक वापरले जाईल म्हणे म्हणाजे परत एक सर प्राईज असणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पाकिस्तान नेहमीसारखे योग्य वेळी गचाळ खेळले.
नेत्रावलकर नविन क्रिकेट हिरो.
नेत्रावलकर नविन क्रिकेट हिरो. जहिरातदारांनो, लक्ष द्या.
टी 20 कपबद्दल भारतातला
टी 20 कपबद्दल भारतातला इंटरेस्ट आता 100पट वाढला. उदा. मी इथे हजर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वेलकम भाऊ
वेलकम भाऊ
न्यूझीलंड 75 ला सर्व बाद झाली.
अफगाणिस्तानची सलामीच 103 झाली.
असाच राडा होणार आहे या वर्ल्डकपमध्ये..
न्यूझीलन्ड आणि अफगाण हायलाईटस
न्यूझीलन्ड आणि अफगाण हायलाईटस पाहिल्या आता
पहिल्या दहा ओवरमध्ये न्यूझीलंडने किती कॅचेस सोडल्या.. रन ऑट सोडले.. विश्वास बसत नव्हता त्यांचीच टीम आहे..
याऊलट त्याअ दिवशी यूएस ने पाकिस्तानला हरवताना काय भारी फिल्डींग केली होती..
T20 ची जिंगल बघितली टीव्हीवर
T20 ची जिंगल बघितली टीव्हीवर आणि खूप आवडली. I love you more.
आफ्रिका 3-3
आफ्रिका 3-3![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धमाल वर्ल्डकप आहे हा
Pages