ब्लॉगला सुरूवात केलेली आहे. सध्या अन्य काही कामात व्यस्त आहे. संपूर्ण मालिका एकाच दमात वाचून होईल असं लिखाण आहे.
अधले मधले भाग न दिलेले उत्तम ( असे मला वाटते).
इथे जेव्हां क्रमाने सगळे भाग द्याल तेव्हां प्रत्येक भागाच्या सुरूवातीला मागच्या भागाचा दुवा द्यायला विसरू नका.
तसेच भागाच्या शेवटी पुढच्या भागावर जायला दुवा द्या. यामुळे नवीन वाचक जेव्हां पहिल्या भागापासून सुरूवात करतो तेव्हां त्याला अखेरपर्यंत विनासायास जाता येते. एखाद्या नव्या वाचकाला मधलाच भाग दिसला तर तो मागे मागे जाऊन पहिल्या भागापासून सुरूवात करू शकतो.
अर्थात हे नाही केले तरी वाचक शोधून घेऊ शकतात.
लिंक देण्यासाठी मजकूर टाईप करण्याची विंडो आहे त्याखाली टेक्स्ट फॉरमॅट्स ऑप्शन्स वर क्लिक करा. आपोआप लक्षात येईल.
Submitted by रघू आचार्य on 13 December, 2023 - 23:34
वरती काही वाचकांनी टीव्ही सिरीयल किंवा युट्युब व्हिडिओ बद्दल सुचविले आहे . आपण युट्युब वर रेवा नावाचा गुजराती चित्रपट आहे तो अवश्य पहावा . रेवा नावाचा नर्मदा परिक्रमेवर आधारित अतिशय सुंदर असा हा चित्रपट असून गंमत म्हणजे त्यातील भाषा आपल्याला लगेच कळते .
Submitted by Narmade Har on 18 December, 2023 - 03:29
> >मी रेवा बघायचा प्रयत्न केला. मला जरा बोअर होऊन मी १५,२० मि. बंद केला. > >
त्यात परिक्रमेचा मुख्य भाग चित्रपटाच्या शेवटच्या पंधरा-वीस मिनिटात दाखवला आहे !
Submitted by Narmade Har on 18 December, 2023 - 14:48
ब्लॉग वर रिप्लाय दिला की error येते आहे . वेगवेगळ्या youtube links एकाच भागात enlist करता आल्या तर बघा please. आणि खूप छान मालिका आहे. वाचल्यानंतर कधी ना कधी , वाहनाने का होईना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होते आहे. मला वाटतं मी करेन.
Submitted by फिनिक्स_२३ on 20 December, 2023 - 12:11
रेवा चित्रपट हा, गुजराथी लेखक धृव भट यांच्या तत्वमसि या कादंबरीवर आधारित आहे. यात कथानायकाचा आयुष्याचा प्रवास; निसर्गाने (त्यात नर्मदेचा मोठा सहभाग) त्याच्यात, त्याच्या स्वभाव, विचार यांत घडलेले बदल याची गोष्ट आहे ती.
तत्वमसि वरती इथे(माबो) बरीच चर्चा पूर्वी झाली आहे.
छान. टीव्हीवर एक मस्त सिरीयल
छान. टीव्हीवर एक मस्त सिरीयल बनू शकेल नर्मदा परिक्रमेवर. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
छान.
छान.
हो खरंच.एक सिरीयल, किंवा कमी
हो खरंच.एक सिरीयल, किंवा कमी बजेटमध्ये पण योग्य कॅमेरा घेऊन एखादी युट्युब मिनिसिरीज.
छान, पुढील भागाच्या
छान, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.....
इथे आणलं ते छान झालं. वाचतेय
इथे आणलं ते छान झालं. वाचतेय
पुढचा भाग बघून बरं वाटलं..
पुढचा भाग बघून बरं वाटलं..
शीर्षकात भाग क्रमांक नमूद करा. त्यामुळे नीट क्रमाने भाग वाचता येतील आणि कोणता भाग सुटणार नाही.
वाचतोय आवडतंय.
वाचतोय आवडतंय.
शीर्षकात भाग क्रमांक नमूद करा. त्यामुळे नीट क्रमाने भाग वाचता येतील आणि कोणता भाग सुटणार नाही. >>> +१०८
ब्लॉगला सुरूवात केलेली आहे.
ब्लॉगला सुरूवात केलेली आहे. सध्या अन्य काही कामात व्यस्त आहे. संपूर्ण मालिका एकाच दमात वाचून होईल असं लिखाण आहे.
अधले मधले भाग न दिलेले उत्तम ( असे मला वाटते).
इथे जेव्हां क्रमाने सगळे भाग द्याल तेव्हां प्रत्येक भागाच्या सुरूवातीला मागच्या भागाचा दुवा द्यायला विसरू नका.
तसेच भागाच्या शेवटी पुढच्या भागावर जायला दुवा द्या. यामुळे नवीन वाचक जेव्हां पहिल्या भागापासून सुरूवात करतो तेव्हां त्याला अखेरपर्यंत विनासायास जाता येते. एखाद्या नव्या वाचकाला मधलाच भाग दिसला तर तो मागे मागे जाऊन पहिल्या भागापासून सुरूवात करू शकतो.
अर्थात हे नाही केले तरी वाचक शोधून घेऊ शकतात.
लिंक देण्यासाठी मजकूर टाईप करण्याची विंडो आहे त्याखाली टेक्स्ट फॉरमॅट्स ऑप्शन्स वर क्लिक करा. आपोआप लक्षात येईल.
नर्मदे हर, लोकांनी दिलेल्या
नर्मदे हर, लोकांनी दिलेल्या सर्व सूचना त्वरित अमलात आणताय त्याबद्दल धन्यवाद.
लेखमाला रोचक वाटते आहे.
खूप सुंदर अनुभव...." जय हो
खूप सुंदर अनुभव...." जय हो माई की ! चिंता काहे की ? "
नर्मदे हर !
वरती काही वाचकांनी टीव्ही
वरती काही वाचकांनी टीव्ही सिरीयल किंवा युट्युब व्हिडिओ बद्दल सुचविले आहे . आपण युट्युब वर रेवा नावाचा गुजराती चित्रपट आहे तो अवश्य पहावा . रेवा नावाचा नर्मदा परिक्रमेवर आधारित अतिशय सुंदर असा हा चित्रपट असून गंमत म्हणजे त्यातील भाषा आपल्याला लगेच कळते .
मी तुमच्या ब्लॉगवर लेख वाचत
मी तुमच्या ब्लॉगवर लेख वाचत आहे. आता ३-४ च राहिलेत.
इथे लेखात सुरवातीलाच आधीच्या लेखाची लिंक आणि शेवटी पुढच्या लेखाची लिंक दिली तर वाचकांना चटकन मिळतील.
मी रेवा बघायचा प्रयत्न केला.
मी रेवा बघायचा प्रयत्न केला. मला जरा बोअर होऊन मी १५,२० मि. बंद केला.
> >मी रेवा बघायचा प्रयत्न
> >मी रेवा बघायचा प्रयत्न केला. मला जरा बोअर होऊन मी १५,२० मि. बंद केला. > >
त्यात परिक्रमेचा मुख्य भाग चित्रपटाच्या शेवटच्या पंधरा-वीस मिनिटात दाखवला आहे !
ब्लॉग वर रिप्लाय दिला की
ब्लॉग वर रिप्लाय दिला की error येते आहे . वेगवेगळ्या youtube links एकाच भागात enlist करता आल्या तर बघा please. आणि खूप छान मालिका आहे. वाचल्यानंतर कधी ना कधी , वाहनाने का होईना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होते आहे. मला वाटतं मी करेन.
> >वाचल्यानंतर कधी ना कधी ,
> >वाचल्यानंतर कधी ना कधी , वाहनाने का होईना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होते आहे. मला वाटतं मी करेन. > > ह्यातच ह्या लेखनप्रपंचाचे सार्थक आहे . . .
विचारपूस बघाल का
विचारपूस बघाल का
रेवा चित्रपट हा, गुजराथी लेखक
रेवा चित्रपट हा, गुजराथी लेखक धृव भट यांच्या तत्वमसि या कादंबरीवर आधारित आहे. यात कथानायकाचा आयुष्याचा प्रवास; निसर्गाने (त्यात नर्मदेचा मोठा सहभाग) त्याच्यात, त्याच्या स्वभाव, विचार यांत घडलेले बदल याची गोष्ट आहे ती.
तत्वमसि वरती इथे(माबो) बरीच चर्चा पूर्वी झाली आहे.
परिक्रमा कोणत्या शतकात सुरू
परिक्रमा कोणत्या शतकात सुरू झाली? पूर्वी साधू/सन्यासी लोक करत असावेत. नंतर संसारी लोकांनी सुरू केली असावी.
तूम्ही गूगल करा सगळी माहिती
तूम्ही गूगल करा सगळी माहिती मिळेल.