भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?
कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?
Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारताने कॅनडाला खडसावले>>>
भारताने कॅनडाला खडसावले>>> असे आपण म्हणतो.
मोठ्या बळाच्या
मोठ्या बळाच्या प्रतिस्पर्ध्याशी एकदम टक्कर घेता येत नाही. नफ्या-तोट्याचे गणित बघावे लागते ही चाणक्यनीती तर मोदींना ठाऊकच असणार की. हळूहळू अमेरिकेच्या गळी उतरवतील.
>>>>असे आपण म्हणतो.
>>>>असे आपण म्हणतो.
हाहाहा कसली हसले.
बाय द वे पूर्वी असेही म्हणत की स्कॉटलंड पोलिसांच्या खालोखाल आपला (मुंबई पोलिस) नंबर लागतो. खखोदेजा. पण आपण असे छाती ठोकपणे, म्हणत असू.
स्कॉटलंड पोलीसांच्या खालोखाल
स्कॉटलंड पोलीसांच्या खालोखाल मुंबई पोलीस असे पूर्वी ऐकले होते.
होय मानव वाक्य सुधारले आहे.
होय मानव वाक्य सुधारले आहे. आपला म्हणजे मुंबई पोलिसांचा.
सामो, तुम्ही देवयानी
सामो, तुम्ही देवयानी खोब्रागडे प्रकरण फॉलो केलं होतं का?
आणखी एक सांगतो. दोन इटालियन नौसैनिकांनी भारतीय सामुद्रिक हद्दीत दोन केरळी कोळ्यांना गोळ्या घालून मारलं. त्यावेळी युपीए सरकार होतं. ते दोघे नौसैनिक इटालीला गेले ते खटल्याला तोंड द्यायला परत येईनात. तेव्हा भारताने सांगितलं की आम्ही इटालियन राजदूताला भारत सोडायची परवानगी देणार नाही. आणि ते दोघे नौसैनिक परत आले. मोदीने या प्रकरणात सोनियाच्या इटालियन कनेक्शन वरून नेहमीप्रमाणे टीका केली होती. मोदी राज्यात ब्लड मनीच्या मोबदल्यात त्या नौसैनिकांना सोडून दिलं गेलं.
आमच्या वेळी
आमच्या वेळी
मुंबई पोलीसाच्या खालोखाल स्कॉटलंड पोलीसांचा नंबर होता असे आम्ही म्हणत असू.
नेफ्लिवर बघुन बघुन तरी लंडन
नेफ्लिवर बघुन बघुन तरी लंडन मेट्रोपोलिटन पुलिस असेच राजकारण्यांच्या कच्छपी लागलेले, व्हेस्टेड इंटरेस्ट असलेले असे १९०० किंवा त्या ही आधीपासून होते. पण डेव्हिड टेनंट आणि ऑलिव्हिआ कोलमन आणि इड्रिस अल्बा असतील तर मात्र एक्सेप्शन हो! त्यांच्या साठी डोळ्यात बदाम!
मराठी पिक्चर म्हणजे, 'अडकुन सीताराम' बघुन तर .... असो!
भरत, तुम्हाला पाठवले
भरत, तुम्हाला पाठवले परराष्ट्र खात्यात तर तुम्ही काय कराल? इथे मायबोलीवर लिहिणे, विचारणे सोपे आहे.
सामो, तुला +1
मी पडत नाही इथे वादात कारण पालथ्या घड्यावर पाणी पण तुझे प्रतिसाद बघून अनुमोदन द्यावेसे वाटले.
नाही भरत.
नाही भरत.
आणखी एक सांगतो. दोन इटालियन
आणखी एक सांगतो. दोन इटालियन नौसैनिकांनी भारतीय सामुद्रिक हद्दीत दोन केरळी कोळ्यांना गोळ्या घालून मारलं. त्यावेळी युपीए सरकार होतं. ते दोघे नौसैनिक इटालीला गेले ते खटल्याला तोंड द्यायला परत येईनात. तेव्हा भारताने सांगितलं की आम्ही इटालियन राजदूताला भारत सोडायची परवानगी देणार नाही. आणि ते दोघे नौसैनिक परत आले. मोदीने या प्रकरणात सोनियाच्या इटालियन कनेक्शन वरून नेहमीप्रमाणे टीका केली होती. मोदी राज्यात ब्लड मनीच्या मोबदल्यात त्या नौसैनिकांना सोडून दिलं गेलं.>>>>>
भरत , तुमच्या इतर सरकार / पक्षांमधील सतत तीळे शोधण्याच्या वृत्तीमूळे काँग्रेस सरकार मधील मुसळे दिसलीच नाहीत का ?
भोपाळ दुर्घटनेतील ३००० लोकांच्या मृत्यूस आणि लाखो लोकांच्या अपंगत्वास जबाबदार असलेल्या वॉरेन अँडरसनला
भारतात अटक केलेला असताना तत्कालीन राजीव गांधी सरकारने फक्त एका फोन वर का सोडून दिले असेल ?
अमेरीके सारख्या महासत्तेला घाबरून ? की कोट्यवधी डॉलर्स ची ब्लडमनीची लाच मिळाली म्हणून ?
कारणे व्यवस्थित सांगितली तर बर होईल
माबो वरील तुमच्यासारख्या सन्मानिय सदस्य कडून बिनडोक उत्तराची अपेक्षा नाही ......
https://www.rediff.com/news
https://www.rediff.com/news/interview/robert-fife-they-could-have-been-h...
निज्जर च्या खुना बद्दल एक ताजा इंटरव्यू.
आज भारतातल्या वृत्तपत्रांत
आज भारतातल्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर एक बातमी विस्ताराने छापली आहे. इथले एक्स्पर्ट्स समजावून सांगतील का काय झालंय?
फुरोगामी सर, तुम्ही बिनडोक
फुरोगामी सर, तुम्ही बिनडोक उत्तर हा शब्दप्रयोग केल्याचं पाहून इतकं हसू आलं की पुढचा प्रतिसादच देता येईना.
तुम्ही विचारलेल्या गोष्टीची कारणे अरुण जेटली यांनी कधीचीच सांगितली आहेत. तुमच्यासारख्या अभ्यासू सदस्याला ती माहीत नाहीत, असे होणे शक्य नाही. बरं , युनियन कार्बाइड्चे भारतातले जे अधिकारी होते, त्यांना काय शिक्षा झाल्या?
कॅनडाला दम देणं शक्य आहे,
कॅनडाला दम देणं शक्य आहे, अमेरिकेला नाही, हेच परराष्ट्र धोरण का?
>>>> ओव्हरऑल काही मानवी मूल्ये सगळ्यांसाठी सेम असणे समजू शकते. पण परराष्ट्र धोरण प्रत्येक देशाबाबत वेगळे असू शकते का नाही? प्रत्येक देशाला आपल्या आणि तुलनेने त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे ट्रीट करायचे का नाही?
'सब घोडे बारा टक्के' ट्रीट करायचे असेल तर मग परराष्ट्र खाते, डिप्लोमॅटिक स्किल वगैरेची काय गरज? एक नियमावली छापा, कोणताही बाबू त्याप्रमाणे ऍक्शन घेईल.
मग अमेरिकतल्या शीख माणसावर
मग अमेरिकतल्या शीख माणसावर मारेकरी घालायचे नव्हते.
आता त्याचे धागेदोरे कॅनडआपर्यंत पोचलेच.
आणि या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज मला माहीत आहेत आणि कळतात.
इथे फुरोगामी सरांसारखे लोक रॉने उडवलं म्हणून नाचतात आणि कॅनडाचने त्याबद्दल बोललं , विचारलं की थयथयाट करतात. त्यांना हा प्रश्न होता. त्यांनी उत्तर दिलं नाही. पण तीन मॅडम उत्तर द्यायल्या आल्या.
आता लेटेस्ट डेव्हलपमेंटपण एक्स्प्लेन करा.
.
भरत तुम्हाला भारतात सामान्य
भरत तुम्हाला भारतात सामान्य माणसांच्या हत्येस जबाबदार
असणाऱ्या शीख अतेरीकि आणि त्याच्या समर्थकना कोणी तरी अद्दल घडवण्याचा प्रयत्न करतंय म्हणून तुम्हाला त्या अतेरिक्या साठी हुंदका येतोय का ?
मग त्याच विचारांनी इंदिरा गांधीं हत्येचे देखील समर्थन खुल्या मनाने करताय का ?
कशाला लंपडाव खेळताय ?
फुरोगामी सर, मी न बोललेले
फुरोगामी सर, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घालू नका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
नक्की कोण अद्दल घडवत़य? अशी अद्दल आणखी कोणाकोणाला घडवली तर चालेल?
आजचा पेपर पाहिलात का? तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची वाट बघतोय.
मग अमेरिकतल्या शीख माणसावर
मग अमेरिकतल्या शीख माणसावर मारेकरी घालायचे नव्हते.
>>> हे तुम्ही आम्ही कोण ठरवणार?
पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा पुरावा सबळ असेल आणि तो भारताने मान्य केला (अथवा नाही) तरी जबाबदार व्यक्तीवर कुर्हाड पडेलच. आणि हा जर टॉप लेव्हलचा निर्णय असेल तर आंतरराष्ट्रीय संबंध खराब केल्याची नामुष्की, ते सुधारण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी व देशावर होणारे आर्थिक परिणाम झेपावण्याची जबाबदारी, त्यामुळे देशवासीयांत निर्माण होणारी अप्रीती आणि त्याचा पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवरील परिणाम या सगळ्या गोष्टी आपसूक होतीलच.
फुरोगामी सर, मी न बोललेले
फुरोगामी सर, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घालू नका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
नक्की कोण अद्दल घडवत़य? अशी अद्दल आणखी कोणाकोणाला घडवली तर चालेल?
आजचा पेपर पाहिलात का? तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची वाट बघतोय. >>>>>>>
रॉ ने अद्दल घडवली असेल !!!!!
आता मला सांगा
शीख अतेरिक्यांना अद्दल घडवली तर तुम्हाला काय अडचण आहे ?
आणि तुमचा शीख अतेरिक्याशी इतका जर जिव्हाळा आहे तर इंदिरा गांधीच्या हत्येचे समर्थन का करत नाही ?
पुन्हा पळपुटेपण दाखवू नका ! उत्तर द्या
रॉने अद्दल घडवली असेल आणि
रॉने अद्दल घडवली असेल आणि त्या देशाने हे रॉने केले, भारत सरकारने केले असे म्हटले तर तुम्हांला चालेल ना?
अशी अद्दल ललित मोदी, निरव मोदी, मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांना का घडत नाही?
भरत , मी इंदिरा गांधी च्या
भरत , मी इंदिरा गांधी च्या हत्येस लिब्बुज् गँग चे असलेल्या समर्थन बद्दल विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही अजून दिले नाही ,तुमची बुध्दी उघडी पडत चालली आहे का ?
माबो वरील १३ वर्षांचे आयुष्यमान निव्वळ गोट्या खेळण्यात घालवले की तुमच्या सारखी अडचणीत आलेली लोकं धागा सोडून इतर विषयात हात घालतात.
ललित मोदी , चोक्सी बद्दल वेगळा धागा काढून मोदी सरकार वर काय राशन घ्यायचे ते घ्या !
इथे विषय रॉ आणि शीख अतेरिक्यान बद्दल चाललाय ना ?
मग त्या शीख अतेरीक्या बद्दल आपुलकी ठेवण्याचे कारण अजून तुम्ही स्पष्ट केले नाही .
सामान्य नागरिकांत मिसळून आपल्याच देशाच्या सार्वभौमत्व चा पाया डळमळीत करण्याचे काम करणाऱ्यांचे अर्बन नक्षली म्हणत असावेत .....
मला शीख अतिरेक्यांबद्दल
मला शीख अतिरेक्यांबद्दल आपुलकी आहे असा जप केल्याने तुमची
मी विचारलेल्या प्रश्नांपासून पळायची केविलवाणी धडपड लपणारी नाही, फुरोगामी सर.
आता कोणी मॅडम तुमच्या मदतीला येतात का पहा.
त्या शीख आतेरिक्याची बाजू
त्या शीख आतेरिक्याची बाजू मांडायची पण इंदिरा गांधी हत्ये बद्दल मौन राखायचे असा दुरंगी कार्यक्रम तुमचा चाललेला दिसतोय !
केंद्रात भाजप ऐवजी आप किंवा टी एम सी असती तर शीख अतेरीक्यांचे फोटो गळ्यात घालून फिरायला तुम्ही लोकांनी कमी केले नसते .
Who is Nikhil Gupta? What we
Who is Nikhil Gupta? What we know so far
1. The US Justice Department press release said 52-year-old Nikhil Gupta is an Indian national. He was arrested by the Czech authorities on June 30, pursuant to the bilateral extradition treaty between the United States and the Czech Republic.
2. An Indian government employee who has not been named in the document but is referred to as CC-1 has been working together with others, including Nikhil Gupta, in India and elsewhere on a plot to assassinate on US soil an attorney and political activist who is a US citizen of Indian origin residing in New York City.
3. Nikhil Gupta has been described as an associate of CC-1 and has described his involvement in international narcotics and weapons trafficking in his communications with CC-1 and others, the document said.
4. Nikhil Gupta was recruited by CC-1 in May 2023 to "orchestrate the assassination", it said.
5. Nikhil Gupta contacted an individual whom Gupta believed to be a criminal associate for assistance in contracting a hitman in New York, the department said. However, the individual and the purported hitman were both working with the DEA (Drug Enforcement Administration). The document mentioned a deal that was reached thereafter.
6. In June, Nikhil Gupta was provided with personal information about the target which he passed on to the purported hitman.
7. The document mentioned the murder of Hardeep Singh Nijjar in Canada and said Nikhil Gupta told the purported hitman (an undercover officer) that Nijjar was also a target, it said.
8. The document said Nikhil Gupta travelled from India to the Czech Republic on or about June 30 when he was arrested by the authorities at the request of the United States.
>> जयशंकरनी बहुधा सकष्टीच्या उपवासाचे मुगाचे लाडु गिळले असावेत नै ??
लिब्ब्ये जागे व्हा !
लिब्ब्ये जागे व्हा !
गुप्ता प्रकरणात भारत सरकार ला अमेरिका ने अडचणीत आणावे , बायडेन ने मोदीला जाहीर सूनवावे , भारताशी सहकार्याची भूमिका बंद करावी , तेथील आय टी कर्मचाऱ्यांना हाकलून द्यावे अशी कितीही विचित्र स्वप्ने पडत असतील तरी अमेरिका तसे काहीही करणार नाही .
त्या पन्नू टन्नू साठी अमेरिका भारता बरोबर संबंध खराब करून घेणार नाही .
कारण आशिया मध्ये भारतासारखा मजबूत strategic partner अमेरिकाला हवा आहे ......
भारत सरकारने अमेरिकेचे आरोपही
भारत सरकारने अमेरिकेचे आरोपही फेटाळले. बरं झालं
फुरोगामी सर, या चित्रात तुम्हीच आहात ना?
https://www.justice.gov/usao
https://www.justice.gov/usao-sdny/pr/us-attorney-announces-charges-conne...
बर्याच गंमती जमती आहेत यात.
निखिल गुप्ताला बळीचा बकरा करण्यात येईल का?
<त्या पन्नू टन्नू साठी
<त्या पन्नू टन्नू साठी अमेरिका भारता बरोबर संबंध खराब करून घेणार नाही .
कारण आशिया मध्ये भारतासारखा मजबूत strategic partner अमेरिकाला हवा आहे ...>
फुरोगामी सर, मग अमेरिका त्या पन्नू टन्नूला भारताच्या हवाली का करत नाही? खलिस्तानवाद्यांना पाठीशी का घालते? अशा अमेरिकेच्या गळ्यात आपण का पडायचं?
नइज्जर आणि तारिकला घरात
नइज्जर आणि तारिकला घरात घुसुन मारले.
आता मल्ला, निरव मोदी आणि चोस्कीला घरात घुसुन उचलुन आना. नाहि तर निज्जर कडं पाठवा आनि ब्यंकेचे बुडवलेले पैस व्याजाहित आना.
Pages