कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?

Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36

भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्यांचा unknown person काटा काढत आहेत यातच सर्व आले. >>
सुंठेवाचून खोकला गेला, तर बरेच आहे.

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद अजून चिघळणार अशी लक्षणे दिसत आहेत. दिल्ली येथील कॅनडाच्या दूतावासातून ४१ जणांना भारताने १ आठवड्यात निघून जायला सांगितले आहे.

सर्व गँगस्टर आहेत .हे gangwar आहे. सर्वजण कॅनडाचे /पाकिस्तानचे नागरिक असून तेथील लोकांनीच त्यांच्याच भूमीवर त्यांची हत्या केली आहे .यात कॅनडा /पाकिस्तान सरकारची कायदा व सुव्यवस्था किती बिघडली आहे हे सिद्ध होते. यात भारताचा काहीही संबंध नव्हता व नाही.
हे सर्व लोक भारत विरोधी कारवाया करून भारतातून पळून गेले होते व त्यांना त्या त्या देशांनी आश्रय दिला होता हा केवळ योगायोग आहे. असे कितीतरी असंख्य लोक या दोन्ही देशांमध्ये आहेत, ते का नाही मेले?

तेथील चतुर तडफदार पोलीस शिताफीने या खूनांचा तपास करून आरोपींना जेरबंद का करत नाहीत?
याबद्दल तिथे मोर्चे का निघत नाहीत?
रॉ ला विनाकारण यात का गोवता?

" भारता बरोबर आम्ही वाद वाढवू इच्छित नाही "
असे
जस्टिन सरकारचे दुसऱ्यांदा स्टेटमेंट आले आहे .
अरे मग वाद सुरू कशाला केला ?

भारतात अतेरिकी कारवाया करणाऱ्या धिलाँ गँग चे कसले फ्रीडम ऑफ स्पीच सांभाळतोय जस्टीन ?
तुझ्या देशातील सामान्य लोकाकडून तुला f * * k you Trudeau बोलण्याचे फ्रीडम सांभाळत बस म्हणावं !
भारताच्या तिरंग्या ला जाळणे , पायदळी तुडवले , कॅनडा मधील भारतीय diplomat's ना जिवे मारण्याच्या धमक्या देणे आणि खलिस्तान च्या निर्मितीसाठी जनमत भडकवल्यावर भारत आपल्या स्टाईल ने उत्तर देणारच ना ?

दिल्ली मधील कॅनडा दूतावासात असलेल्या कर्मचारी पैकी ४१ जण जास्त असल्याचे भारताने कॅनडा ला कळवले आणि
त्यांना १० दिवसात देश सोडून जायला सांगीतले .
अन्यथा त्यांचे राजकीय संरक्षण काढून घेतले जाण्याची शक्यता आहे ....

ट्रुडो चा व्होट बेस असावा ही जनता. म्हणुन तो त्यांना चाप लावत नाहीये आणि तसेही भारताचे तुकडे पडले तर या ट्रुडो नामक माणसाचे काय जाणारे? पण व्होट बँक गमावली तर त्याने पामराने ब्रेड बटर कसं मिळवायचं Wink
----------
४ जुलईला आम्ही नायागरा पहायला गेलो होतो. आँटॅरिओ मध्ये खलिस्तानच्या समर्थनाचे फलक खुले आम लावलेले होते.

पण या बातमीत सारखा हा वाक्प्रयोग येतो की -
American factions of the movement for a Sikh separatist state that has long frustrated India.

पण खलिस्तान हे वेगळं राज्य नव्हे तर देश हवाय ना शीख लोकांना?

बहुतांश शीख लोकांस भारताचा अभिमान आहे , त्यांना भारतातच राहायचे आहे आणि ते भारताशी एकनिष्ठ आहेत .
पंजाब मध्ये फोफावलेले खलिस्तानी के पी एस गिल या शीख डी जी पी ने संपवले होते .

फक्त मूठभर खलिस्तानीना वेगळा देश पाहिजे , बर त्या खलिस्तानी लोकांची खेळी अशी की त्यांना हव्या असलेल्या वेगळ्या खलिस्तान मध्ये पाकिस्तान मधील पंजाब गृहीत धरत नाही .
भारतामधील पंजाब मध्ये सध्या आप चे सरकार असल्यामुळे खलिस्तान्याना पोषक वातावरण तयार झाल्या सारखे वाटते .
पाच सहा महिन्यांपूर्वीच अमरिंदर पाल ने पोलीस चौक्यांवर जमावाचे हल्ले करवून त्याच्या साथीदारांची सुटका करवून घेतली होती , तरी तेथील आप सरकार बघ्याची भूमिका घेत होते .
शेवटी केंद्राने राज्य सरकारच्या डोक्यावर दट्टा लावल्यावर संपूर्ण राज्यात दोन दिवस शोध मोहीम घेवून अमरिंदर पाल ला आणि त्याच्या साथीदारांना डांबले गेले .
विशेष म्हणजे भारताने ४१ राजनैतिक कर्मचाऱ्यांना कमी करायला सांगितल्यावर कॅनडा ने त्यांना सिंगापूर वैगेरे ठिकाणी शिफ्ट करायला सुरुवात केली आहे .

पण खलिस्तान हे वेगळं राज्य नव्हे तर देश हवाय ना शीख लोकांना? >>> स्टेट हा राष्ट्र या अर्थीही वापरला जातो शब्द संविधानात

हा सगळा घोळ ओसीआय धोरणामुळे झाला असावा. या धोरणामुळे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाना भारतात अगदी रान मोकळे मिळाले आहे. कितीही काळ राहा, घर घ्या, शिक्षण नोकरी सर्व फायदे घ्या आणि देशविरोधी काड्या करत राहा.
In all fairness, निदान जे खलिस्तानवाले आंदोलक भारतीय नागरिक आहेत त्यांना नक्कीच सेपरेट स्टेट मागण्याचा अधिकार आहे. सर्व शीख धर्मीय लोकांचे सार्वमत घेऊन जर वेगळा देश हवा असेल तर करून दयावा. आझाद कश्मीरवाल्यानाही सार्वमत घेऊन वेगळा देश द्यावा. तमिळ सेपरेटिस्ट, दलितस्तान- सर्वच मागण्यांचा अशा प्रकारे न्याय्य पद्धतीने विचार व्हावा. कोणाला जबरदस्तीने भारताशी बांधून कशाला ठेवायचं.

मॅडम ने निवडलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग ने या रशीद लतिफ ला २०१० मध्ये पाकिस्तान बरोबर सदभावनेचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून सोडले होते .
त्या रशीद ने पठाणकोट एअर बेस वर हल्ला आयोजित करून आणि तीन सुरक्षा अधिकाऱ्यांना मारून काँग्रेसचे ऋण फेडले !
ज्या प्रमाणे बाटला हाऊस मध्ये मारला गेलेल्या अतेरीक्या साठी मॅडम च्या डोळ्यात अश्रू तरळले तसेच अश्रू रशीद साठी आले नसणार याची आम्हाला खात्री आहे .....

ह्या ह्या ह्या! अडवाणी ने आनी जसवंत सिंह ने सोडलेल्याना नंतर शांततेचे नोबेल मिळाले ह्याबद्दल वाजपेयी सरकारचे अभिनंदन !

पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारची पाकिस्तानमध्ये हत्या. >> Killed by unidentified gunmen in Pakistan.
यात नक्कीच भारत सरकारचा हात आहे. जस्टिन ट्रूडोच्या दुःखात भारत सरकार सहभागी आहे.

गुप्तचर यंत्रणा उत्तम असेल तर जो दोषी आहे त्याच व्यक्ती ल सहज स्वर्गात पाठवता येते.
ह्या दोन वर्षात असे भारताचे दुष्मन ढगात पोचवले आहेत.
ते भारतीय गुप्तचर यंत्रणेने पोचवले असतील तर असे म्हणता येईल आता खर स्वतंत्र गुप्तचर यंत्रणेला मिळाले आहे

Statement on expulsion of Canadian diplomats by the Government of India
कॅनडा सरकारचे म्हणणे थोडक्यात:
१. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे.
२. India's decision will not distract from Canada's legitimate investigation into the killing of Mr.Nijjar

काही दिवसांपूर्वीच जस्तिंदर ने स्टेटमेंट दिले होते :=
" आम्ही भारतासोबतची परिस्थिती वाढवण्याचा विचार करत नाही, नवी दिल्लीसोबत जबाबदारीने आणि रचनात्मकपणे काम करत राहील. तेथील कॅनेडियन कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्हाला भारतात राहायचे "
आणि आता पुन्हा दमदाटी ची भाषा ?
याला जागतिक घडामोडी मध्ये तसू भर किंमत नसताना , विनाकारण त्या शी झिनपिंग च्या नादी लागला होता .
शी ने फटकरल्या नंतर भारताच्या नादी लागला आहे .
तो निज्जर हा सामान्य कॅनाडियान नागरिक असता तर त्याच्या
जस्टिन च्या दाव्याला अर्थ होता ,पण एका अतेरीक्याची पाठराखण करण्यासाठी भारताशी टक्कर घेवून जस्टिन फसला असे दिसते .

Pages