Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
लंका भारत सलग दुसरा सामना टाय
लंका भारत सलग दुसरा सामना टाय
माझ्या मनात तेव्हाच पाल चुकचुकली होती जेव्हा शर्मा बाद होताच मोमेंटम पलटले..
श्रीलंकेकडून हारल्यावर इकडे
श्रीलंकेकडून हारल्यावर इकडे एकही पोस्ट नाही? सगळे ऑलिंपिकमध्ये मग्न आहेत वाटत!!
बाकीच्या खेळाडूंना रोहित
बाकीच्या खेळाडूंना रोहित विराटशिवाय खेळायची सवय व्हावी म्हणून मुद्दाम हारलेत.
तिन्ही सामने कोलंबोला होते.
तिन्ही सामने कोलंबोला होते. लंका टॉस जिंकते. पहिली फलंदाजी घेते. 200-250 मारते. आपला शर्मा येऊन 20-20 असल्यासारखे फोर सिक्स मारतो. तो गेला की पुढच्या 20 ओवरमध्ये विकेट जात सामन्याचा निकाल लागतो. सेम पॅटर्न..
या मालिकेत
या मालिकेत
Most Runs
Highest Strike rate
Most Fifties
Most Fours
Most Sixes
सगळीकडे एकच माणूस पाहिला.
Hitman रोहीत शर्मा
तरी तो खुश नाही.. कारण मालिका हरलो.
PAK v BAN, 1st Test
PAK v BAN, 1st Test
BAN 30-0 & 565
PAK 146 & 448-6 d
Bangladesh won by 10 wkts
पाकिस्तानने पहिला डाव घोषित केला होता
(No subject)
(No subject)
पाक सलग दुसरी होम टेस्ट हरले
पाक सलग दुसरी होम टेस्ट हरले बांग्ला विरुद्ध...
अन् द्रविड ची राजस्थान रॉयल्स
समित द्रविड ची ऑसी विरुद्धच्या होम सिरीज साठी अंडर 19 संघात निवड झाली
अन् राहुल द्रविड ची राजस्थान रॉयल्स कडे घर वापसी झाली
समित पुढच्या अंडर 19 वर्ल्डकप पर्यंत एज ब्रॅकेट च्या बाहेर जाणारे, त्यामुळे ही सिरीज त्याच्यासाठी इंडिया ला अंडर 19 मधे रीप्रेझेंट करायचा एकमेव चान्स आहे...
ऑल द बेस्ट टू नेक्स्ट जेन द्रविड
सरफराज खानचा बंधू मुशीर खान
सरफराज खानचा बंधू मुशीर खान दिलीप ट्रॉफी मध्ये धमाल करत आहे. काल अर्धशतकपासून त्याची खेळी फॉलो करत आहे.. कारण संघाची स्थिती 94-7 अशी होती.. आता तोच 172 ला पोहोचला.. आणि संघ 289-7
हा संघाचे दरवाजे ठोठावणार लवकरच..
हा संघाचे दरवाजे ठोठावणार
हा संघाचे दरवाजे ठोठावणार लवकरच.. >> तो गेल्या वेळच्या रणजी मधे आला तेंव्हाही असाच दणकून खेळला होता. त्याच्या अंडर १९ इनिंग बद्दल मी इथेच लिहिले होते. क्रॅबी स्टान्स पण सुपर्ब पदलालित्य आहे.
हे गल्लीत खेळायच्या कामाचे
हे गल्लीत खेळायच्या कामाचे आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन तीन बॉलात आऊट होतात. आणि द्रविडचा पोरगा कसा काय सिलेक्ट झाला. काय दगड येत नाय त्याला. दीडशेच्या स्पीडने बॉल लागला तर बॉल सकट स्टंपवर जाऊन पडेल. काय मजा नाय आताच्या क्रिकेटमध्ये.
“ तो गेल्या वेळच्या रणजी मधे
“ तो गेल्या वेळच्या रणजी मधे आला तेंव्हाही असाच दणकून खेळला होता” - चांगला प्लेयर आहे. खूप पोटेन्शियल आहे. बघू, कसा प्रॉग्रेस होतो ते.
मानव सुथरने जबरदस्त बॉलिंग टाकली. स्पिन डिपार्टमेंट साठी सिरियस कंटेंडर असू शकतो.
मुशिर खान ला आपण नजर लावली.
मुशिर खान ला आपण नजर लावली.
सरफराज धोका देगा म्हणतात पण आज हा धोका देऊन शून्यावर बाद झाला. सरफराज खेळला.
आणि चुम्मा ने चुम्मागिरी केली. 22-3 स्कोअर वर आला आणि 47 चेंडूत 61 धावा फटकावून संघाला सुस्थितीत आणून गेला. तरी उद्याचा दिवस रोचक राहील
भारत वि बंगलादेश टेस्ट सुरु!
भारत वि बंगलादेश टेस्ट सुरु!
Rohit c Shanto b Hasan Mahmud
Rohit c Shanto b Hasan Mahmud 6(19) [4s-1]
Shubman Gill c Litton Das b
Shubman Gill c Litton Das b Hasan Mahmud 0(8)
काय चाललं आहे इथे?
चुम्मा उर्फ पंत परत आला आहे.
चुम्मा उर्फ पंत परत आला आहे.
काळजी नसावी..
Kohli c Litton Das b Hasan
Kohli c Litton Das b Hasan Mahmud 6(6)
अरे देवा. काही खर नही सर.
आता जरा पारीला वजन आले .
आता जरा पारीला वजन आले .
या कसोटी फॉरमॅटमध्ये कितीही
या कसोटी फॉरमॅटमध्ये कितीही लाईन लागू दे.
जब तक चुम्मा बाद नही होता टेन्शन नही लेने का..
आणि तुम्ही तर तो फलंदाजीला येण्याआधीच रोहीत, गिल, कोहली गेला वगैरे टेन्शन घेऊन राहिले होते.
३४-३ वरून लंचला ८८-३
५४ ची नाबाद भागीदारी
जयस्वाल ३७*
चुम्मा ३३*
जब तक चुम्मा बाद नही होता
जब तक चुम्मा बाद नही होता टेन्शन नही लेने का..
>>
गेला तो ही 38-39 करून
33 ओव्हर मधे 120/4
आता तू बिनधास्त घे टेन्शन
आता नाही तितके टेन्शन..
आता नाही तितके टेन्शन..
प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर आलो त्या भागीदारीने
याच कारणसाठी यशस्वी लेफ्टी असून सुद्धा राहुल आधी पंत पाठवला होता..
इथून ४०० सुद्धा होतील आता
रेस्टोबार एक बार
रेस्टोबार एक बार
चार सौ पार बार बार!
प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर
प्रेशर सिच्युएशन मधून बाहेर आलो त्या भागीदारीने
>>
त्या नाही रे
आश्विन जडेजा च्या भागीदारीने 144/6 मधून रिकव्हर झालोय...
मस्त खेळले दोघे ही...
“त्या नाही रे. आश्विन जडेजा
“त्या नाही रे. आश्विन जडेजा च्या भागीदारीने 144/6 मधून रिकव्हर झालोय...मस्त खेळले दोघे ही...” - +१ . वेल डन अश्विन-जडेजा!!
१४४/६ वर अजून एखादी विकेट पडली असती तर २०० च्या आसपास कोलॅप्स झाला असता.
उद्या सकाळी पहिला तास संभाळून खेळले, तर ४००+ स्कोअर होऊ शकेल.
ती माझ्या पोस्टच्या नंतर आली.
ती भागीदारी माझ्या पोस्टच्या नंतर आली..
उद्या हे दोघे सकाळीच बाद झाले आणि त्यानंतर बुमाराह सिराजने २०० ची भागीदारी केली तर यांच्या भागीदारीचे महत्व किंवा कौतुक कमी होणार नाही.. ..
जेव्हा धडाधड विकेट पडत असतात तेव्हा प्रेशर रिलीज करणारी आणि इथे रन्स बनू शकतात हे दाखवून देणारी एक भागीदारी येणे गरजेचे असते. ती आली म्हणून कौतुक केले..
पुढची भागीदारी जास्त भारी झाली तर तिचे जास्त कौतुक आहेच
पहिले लवकर बाद झाले ते रस्टी
पहिले लवकर बाद झाले ते रस्टी नेस मुळे असावेत अशी आशा करूया. पिचमधे काही तरी असले तरी एव्हढे काहीच नाही वाटले कि पटकन बाद व्हावेत.
Pages