मी हौस म्हणून क्रोशेकाम करते. शाळेत असतांना आम्हाला शिवणकाम हा विषय होता आणि त्यात आम्हाला शिवणकामासोबत विणकाम देखील शिकवले. लहान मुलांचा स्वेटर आणि मोजे करायची परीक्षा होती. माझी आज्जी खूप हौशी आणि ती सतत काहीतरी विणत असे. मला स्वत:ला विणकाम फारसे रुचले नाही. इथे आल्यावर मुबलक वेळ आणि मुबलक इंटरनेट दोन्ही हाती आले. मग युट्यूब वरची ट्युटोरिअल पाहून क्रोशे करायला शिकले.
मैत्रिणीच्या मुलीची फर्माईश होती माझ्या बाहुलीसाठी स्कर्ट-ब्लाऊज करून दे. म्हणून हा प्रयत्न. :)
काल एकदाचा मुहूर्त मिळाला. अहाना ची पिगी थोडी ओशाळली होती इतके मोट्ठे अंगापेक्षा बोंगा जास्त कपडे घालून फोटो काढायचे म्हणून. काय करणार बिचारी , मावशीचा अंदांज म्हणजे अंदाजच निघाला! पण शेवटी तिला तयार केला आणि फोटो सेशन झाला एकदाचं !
टू पीस च्या ऐवजी स्कर्ट चा मिडी किंवा ऑफ शोल्डर ड्रेस झाला टॉप आता दुसऱ्या बाहुलीला होईल!
खूप गोड..
खूप गोड..
खूप छान झाला आहे ..
खूप छान झाला आहे ..
गोड गोड झालंय अगदी
गोड गोड झालंय अगदी
खूपच क्यूट!!
खूपच क्यूट!!
बाहुलीला झाला का नीट?
अतिशय सुरेख !!!
अतिशय सुरेख !!!
अतिशय सुंदर !! स्कर्ट ब्लाऊज
अतिशय सुंदर !! स्कर्ट ब्लाऊज घातलेल्या मॉडेल चा फोटो पण टाका जमल्यास !!
छान!
छान!
अवांतर: हे काम करताना डोळे खराब होतील अशी भीती नाही का वाटत. चष्मा लागेल किंवा असला तर नंबर वाढेल वगैरे.
कसलं गोड आहे
कसलं गोड आहे
लकी बाहुली
आता बाहुली चा पण एक फोटो हवा.
वा, मस्त विणलाय
वा, मस्त विणलाय
चंपा, विणकामामुळे चष्मा लागेल वा नंबर वाढेल असं काहीही होत नाही.
मस्तच विणलाय , बाहुली लकी आहे
मस्तच विणलाय , बाहुली लकी आहे एवढा छान ड्रेस म्हणून.
किती गोड आहे !
किती गोड आहे !
स्कर्ट ब्लाऊज घातलेल्या मॉडेल चा फोटो पण टाका जमल्यास !! >> +१
धन्यवाद धनवन्ती, अमुपरी ,
धन्यवाद धनवन्ती, अमुपरी , मनिम्याऊ , आंबट गोड, Ajnabi , अश्विनी११ , चंपा ,mi_anu, अवल , मनीमोहोर, राधिका
बाहुलीच्या मातेला भेटायची संधी ह्या वीकएंड ला हुकली. आता बहुदा येत्या वीकेंडला भेट होईल. फोटो नक्की टाकेन मी. चंपा- अजून तरी ह्या कामाचा डोळ्यांना त्रास झाल्याचं जाणवलं नाहीये. तसंही एकदा हात बसला की नुसत्या हातानं काम होतं , डोळे लावून बसावं लागत नाही
अवलताई, तुमच्या क्रोशेकामाची मी खूप मोठी फॅन आहे
खूप छान.
खूप छान.
मस्तच दिसतोय स्कर्ट आणि
मस्तच दिसतोय स्कर्ट आणि ब्लाऊज
स्वीट!!!
स्वीट!!!
सुंदर झालेय काम
सुंदर झालेय काम
वाह, फार गोड.
वाह, फार गोड.
मस्तच आहे. बाहुली सकट फोटो
मस्तच आहे. बाहुली सकट फोटो हवाच.
फारच नाजूक आणि सुरेख..वा!
फारच नाजूक आणि सुरेख..वा!
छान दिसतोय
छान दिसतोय
मस्तच आहे. बाहुली सकट फोटो
मस्तच आहे. बाहुली सकट फोटो हवाच. >> +१
फारच सुंदर!
फारच सुंदर!
काल एकदाचा मुहूर्त मिळाला!
काल एकदाचा मुहूर्त मिळाला!
फारच क्यूट दिसतोय.
फारच क्यूट दिसतोय.
शेवटचा फोटो तर फारच गोड...
शेवटचा फोटो तर फारच गोड...
फारच गोड दिसतंय
फारच गोड दिसतंय