हिरवी स्वप्ने/Green Dreams

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2021 - 06:05

मायबोली आणि मायबोलीकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY

निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w

आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर)
https://youtu.be/SrzYBTcNfqs

(या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय.
https://youtu.be/61oWC2N2HQ8)

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात.

झाडांवरील फवारणी खते यावरील काही टिप्स मी यू ट्युब चॅनेलवर आता चालू केल्या आहेत. कोणाला हव्या असतील तर अवश्य पाहा.
ही पहीली टीप. बाकी हळू हळू टाकेनच.
बुरशी नियंत्रण - https://youtube.com/shorts/6Qdmo7cp_Oo?feature=share

काही नविन व्हिडिओ
आमच्या बागेतील सुगंधी फुले https://youtu.be/SArHbQd5i0M

लाल कोरंटी https://youtube.com/shorts/l-JrQ9Mh6vI?feature=share

झाडावरील फंगस नियंत्रणासाठी उपयुक्त ताक https://youtube.com/shorts/6Qdmo7cp_Oo?feature=share

कुंदा, सायली, डबल तगर, अनंत काय सुरेख फूले आहेत तुझ्या बागेत Happy
तगर इज माय फेव्हरेट.
लिमयांच्या वाड्यात माझा मामा राहत होता (आजोळ). त्याच्याकडे उन्हाळी सुट्टीत रहायला गेले ना की पहाटे फुले वेचत असे. पैकी पानापानात लपलेली गच्च तगर, तिचा मंद सुगंध वेडावत असे. असं लपलेले फूल दिसले की ब्रहमानंद व्हायचे ते दिवस.

नविन भाग अपलोड केला आहे.
खालील लिंक उघडून पाहा किचन मधिल टाकाऊ घटकांपासून घरगुती (एन.पी.के.) खत कसे बनवायचे ज्यामुळे तुमची झाडे हिरवीगार होऊन उत्कृष्ट दर्जाची फुले-फळे येतील.
https://youtu.be/on2iMN4YS_g

Pages