Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2021 - 06:05
मायबोली आणि मायबोलीकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.
इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY
निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w
आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर)
https://youtu.be/SrzYBTcNfqs
(या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय.
https://youtu.be/61oWC2N2HQ8)
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिरवी स्वप्ने युट्युब चॅनेलला
हिरवी स्वप्ने युट्युब चॅनेलला हार्दिक शुभेच्छा. चविष्ट चॅनेल सारखेच यालाही उदंड यश लाभो ही सदिच्छा.
मस्त उपक्रम
मस्त उपक्रम
छानच !
छानच !
जागु, तुला अनेक शुभेच्छा.
जागु, तुला अनेक शुभेच्छा. तुझा उत्साह पाहीला की खूप बरे वाटते. अशीच उत्साह व आनंदाने रसरसलेले जीवन जगत रहा व आम्हाला पण तुझे अनूभव वाचायला दे.
धन्यवाद किशोर, जाई, अस्मिता
धन्यवाद किशोर, जाई, अस्मिता आणि रश्मी.
हार्दिक शुभेच्छा जागूताई छान
हार्दिक शुभेच्छा जागूताई छान आहे उपक्रम
अरे व्वा जागू.. मस्तच... खूप
अरे व्वा जागू.. मस्तच... खूप खूप शुभेच्छा !!!
मस्तच. नव्या उपक्रमाला खूप
मस्तच. नव्या उपक्रमाला खूप शुभेच्छा. असेच नवनवे उपक्रम चालू राहून प्रत्येक क्षण सार्थकी लागो. कार्यपूर्तीचा आनंद आणि समाधान काही वेगळेच असते, ते तुम्हांला सतत मिळत राहो.
पिहू, धनवन्ती, हीरा धन्यवाद.
पिहू, धनवन्ती, हीरा धन्यवाद.
सगळ्यांनी बुलबुलचा व्हिडिओ नक्की बघा.
व्हीडिओ पाहिले जागुतै, खूप
व्हीडिओ पाहिले जागुतै, खूप खूप शुभेच्छा
बुलबुल चा व्हिडीओ खूप छान
बुलबुल चा व्हिडीओ खूप छान आहे जागु.
नव्या उपक्रमाला खूप शुभेच्छा !
किट्टू, हेमाताई धन्यवाद.
किट्टू, हेमाताई धन्यवाद.
छानच!
छानच!
माझा हा फुलांच्या बहराचा
माझा हा फुलांच्या बहराचा व्हिडिओ नक्की पाहा.
https://youtu.be/Z7bD87gNn1Q
जागुताई, आपणास वि पु आणि मेल
जागुताई, आपणास वि पु आणि मेल केली होती. आपल्या वाचनात आली का?
हो मागच्या आठवड्यातच मी
हो मागच्या आठवड्यातच मी तुम्हाला विपू केली परत.
prajaktamhatre.77@gmail.co यावर मला मेल करा.
thanks.
thanks. bdw, विपु मिळाला नाही.
ओह. मला मेल करा वरच्या मेल वर
ओह. मला मेल करा वरच्या मेल वर.
सुंदर व्हिडिओ
सुंदर व्हिडिओ
आज सकाळी फेरफटका घेताना हे
आज सकाळी फेरफटका घेताना हे फूल दिसले. आतापर्यंत जांभळ्या व धवल रंगात पाहीले होते. गुलाबी रंगात प्रथमच पाहीले.
Just wow!
Just wow!
धन्यवाद किट्टु.
धन्यवाद किट्टु.






-----------------------------------
.
.
.
.
.
अहा!
अहा!
सामो खुप खुप सुंदर फुले आहेत.
सामो खुप खुप सुंदर फुले आहेत.
धन्स देवकी व जागू.
धन्स देवकी व जागू.
जागू तुमच्या चॅनल्स्ना
जागू तुमच्या चॅनल्स्ना मनापासून शुभेच्छा.
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
काही निवडक शाॅर्ट्सच्या लिंक देते ईथे.
अडेनिअमवरची देखणी अळी https://youtube.com/shorts/D2UTl8Xo4Ac?feature=share
माझ्या मुलीने कोळी चतुर खातानाचा व्हिडिओ https://youtube.com/shorts/BjIb-pP5SZE?feature=share
होया फुले https://youtube.com/shorts/BJpTeEmeWjA?feature=share
जलपर्णी https://youtube.com/shorts/9U_IOVZjXIM?feature=share
रोजची देवपूजेची फुले https://youtube.com/shorts/5WgPjMjrc_4?feature=share
पक्ष्यांच्या आवाज आणि फुले https://youtube.com/shorts/sEw78w9Pgko?feature=share
माझ्या बागेतील मोगरा https://youtube.com/shorts/uPnEsr9Z5hs?feature=share
माझ्या छोट्या मुलीने शुट केलेला व्हिडिओ https://youtube.com/shorts/ptdghlsEiew?feature=share
फुलपाखरु https://youtube.com/shorts/oimZUWHEASo?feature=share
वन्याजीव विशेष https://youtu.be/Hn6wkemx8Vk
माझ्या बागेतील फुले https://youtu.be/Z7bD87gNn1Q
Submitted by सामो on 14 April
Submitted by सामो on 14 April, 2022 - 18:56 >>>
सामो, तुमची गुलाबी फुले खूप आवडली आहेत. मैत्रिणीला वाढदिवसाचे शुभेच्छापत्र पाठवण्यासाठी वापरली तर चालेल का? copyright म्हणून तुमचा + मायबोली असा उल्लेख करते.
होय उल्लेख केला नाही तरी
होय उल्लेख केला नाही तरी चालेल. धन्यवाद!!!
धन्यवाद सामो.
दरवर्षी मी प्रताधिकारमुक्त चित्र शोधते, यंदा हेच आवडले.
वेगळी गुलाबी छटा, तजेलदार पाने आणि कोवळी उन्हे ..... मन प्रसन्न करेल असे दृश्य
Pages