मुंज मुलाला काय भेट देता येईल?

Submitted by आभा on 25 November, 2021 - 19:00

परदेशात राहणाऱ्या मुलाला मुंजीनिमित्त काय भेट देता येईल?
परदेशात राहणाऱ्या हे एव्हढ्यासाठी लिहिलं आहे कि आकाराने /वजनाने फार मोठ्या वस्तु देता येणार नाहीत.
पण इथेच भारतातील मुलांसाठी असं लिहुन सल्ले लिहिल्यास बाकीच्यांना उपयोग होऊ शकेल.
तर मंडळी कृपया मदत करा.

Group content visibility: 
Use group defaults

मला कुणितरी गिफ्ट दिलंय , मी विशेष आहे अशी काहिशी ती भावना असते. ती हिराऊन नका घेऊ
>>+ 1
नक्कीच... गिफ्ट्स असायलाच हवेत...

काही गिफ्ट ईडियाज:

१. मासिकाचे subscription. अर्थात त्यासाठी कशात आवड आहे हे माहिती पाहिजे. लहान मुलं असले तर सायन्स मॅगझिन्स, नॅशनल गेओग्राफिक वगैरे, मोठयांसाठी RD, गर्डेनिंग/आर्टस्/फोटोग्राफीची आवड असेल तसे.
२. नेहमी वस्तूच दिली पाहजे असं नाही. आवडीच्या नाटकाचे/ कॉन्सर्टचे/क्रिकेट तिकिट्स. लहान मुलांना थिम पार्कचे तिकिट्स.
३. ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटे massager (पाय/पाठ वगैरे साठीचे), तांब्याची बाटली.
४. नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महत्वाचे documents (पासपोर्ट इ) ठेवण्याची leather बॅग किंवा इलेक्ट्रॉनिक्स(फोन,चार्जर, पेनड्राईव्ह इ) ठेवण्यासाठी बॅग.

ती शिवी वाटत असेल तर सॉरी माझ्याकडून, मंजुताईने वाक्य लिहिलेलं मला पटलं, त्याला मम म्हणाले, अजूनही त्याला मम फक्त पूर्ण नाव लिहिते इथेच ब्लॅककॅट. आता तिथे एडिट करता येणार नाही. मी वेबसिरीज फार बघत नाही त्यामुळे लक्षात नाही आलं, नावाचा शॉर्टफॉर्म या अर्थीच मंजुताईने लिहिलं आहे आणि मी ही नावाचा शॉर्टफॉर्म याअर्थीच बघितलं.

अंजू म्हणतेय तसंच .... वेबसिरीज पाहत नाही. ही शिवी आहे हे माहितीच नव्हतं. Shortform च लिहीला आहे. इथेच थांबूया नाहीतर ह्याही धाग्याची वाट लागेल.

Pages