काल वाशीच्या शालिमार ला सह कुटुंब जाणे झाले. मूळच्या भेंडीबाजारच्या ह्या हॉटेलाचे हे नवी मुंबईतले पहिले पाऊल.... भूना चिकन आणि रुमाली रोटी एकदम खास... पैसा वसूल आहे...
Submitted by bombayviking on 25 January, 2012 - 05:34
काल वाशीच्या शालिमार ला सह कुटुंब जाणे झाले. मूळच्या भेंडीबाजारच्या ह्या हॉटेलाचे हे नवी मुंबईतले पहिले पाऊल.... भूना चिकन आणि रुमाली रोटी एकदम खास... पैसा वसूल आहे...
>>>>>>>>>>
वाशीला पण उघडले शालीमार????
भेंडीबाजरवालेच का?
तिथे जातो आम्ही बर्याचदा..
वाशीला कुठे ते सांगा..??? कोणाला माहीत असल्यास..
Submitted by तुमचा अभिषेक on 26 July, 2012 - 09:00
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सर्वात भिकार ठिकाण आहे ( सन्माननीय अपवाद वगळता) !!! !!! हे माझं ठाम मत आहे.
सन्माननीय अपवाद
नवरत्न - ( दाल खिचडी उत्तम मिळते )
भगत ताराचंद- सगळेच पदार्थ चांगले
गुप्ता सँडविच - ग्रिल्ड सँडविच
झामा - जिलेबी मस्तच. फक्त वाशी आणि चेंबूरच्या दुकानात मिळते.
सी वूड्सला ICICI बँके जवळ सकाळी छोले भटुरे वाला गाडी लावतो. मस्त असते टेस्ट.
बीकानेर खरंतर भिकानेर म्हणायला हवं, अज्जिबात जाऊ नका. बकवास मधले बकवास चाट देतात.
बिकानेर , स्वामी विवेकानंद नगर
गरम गरम जिलबी, वडे, कचोरी, ढोकळा ,,, आ हा हा मस्तच असते>>>>
आणि तिकडचे बिकानेरी पॅटीस तर अफलातून असते.
बेलापूरचे महेश एकदम मस्त...
विलेज मला बिलकुल आवड्ले नाही..कीती गोंधळ..food quality एकदम बकवास.
एकाच वेळेस ५-६ जणांचा वाढदिवस... कळतच नव्ह्ते नक्की काय सुरु आहे ते.
Submitted by KanchanKulkarni on 30 July, 2012 - 01:19
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय नी एचडिएफसी बॅंकेसमोर अहमदभाईज ड्राय-ब्राय आहे. तिथेही नॉनवेज ब-यापैकी मिळायचे>>> मी ही ऐकले आहे
सद्द्या श्रावण म्हणुन जाता नाही येणार
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय नी एचडिएफसी बॅंकेसमोर अहमदभाईज ड्राय-ब्राय आहे. तिथेही नॉनवेज ब-यापैकी मिळायचे>>>
मित्र जाऊन आला होता काही दिवसांपूर्वी. टेस्ट बिघडलेय म्हणतो. नक्की माहित नाही
दक्षिणात्य फूड खायची हौस असेल तर केरला हाउस - वाशी
सी वूड्स स्टेशन जवळ 'सँजो' नावाचं छोटंसं हॉटेल आहे. केरळी पद्धतीचं जेवण मिळतं. वेज मधे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत त्यामुळे आमची गोची होते. आणि जे पदार्थ खाल्ले ते अज्जिबात आवडले नाहीत.
वाशी सेक्टर-८ जवळ 'हॉटेल चिनाब' रुफ टॉप ढाबा पद्धतीच. चांगलं जेवण आणि वेज- नॉन वेज भरपूर ऑप्शन्स उपलब्ध होते. जवळपास वर्षभर तिकडे जाणं झालं नाही त्यामुळे क्वालिटी कशी असेल माहित नाही.
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सर्वात भिकार ठिकाण आहे ( सन्माननीय अपवाद वगळता) !!! !!! हे माझं ठाम मत आहे. >>>> +१...
>>>>>>>
याच्याशी बर्यापैकी मी देखील सहमत आहे, कारण खायची ठिकाणे मुबलक असली तरी चवीचे असे काही फारसे नाही.. वरचे नवरत्न, गुप्ता सँडवीच, झामा हे देखील अपवाद मान्य.. चाखून झालेय..
पण इथे मला कोणी नवी मुंबई, खास करून वाशी मध्ये कुठेही किंवा बेलापूरपर्यंत स्टेशनच्या जवळची नॉनवेज चांगले मिळायची ठिकाणे सांगेल का?
"नॉनवेज" या शब्दाला मुद्दाम बोल्ड केलेय..
आमची ही तेथीलच, पण शाकाहारी असल्याने कोपरखैरणेचे एक "स्पाईसेस" की काय तेवढेच आतापर्यंत चाखलेय..
- वाशी स्टेशनबाहेरच्या मॉलचे खाऊन वैतागलेला एक जीव
Submitted by तुमचा अभिषेक on 30 July, 2012 - 13:13
मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार>>>>
हा हा... चांगलं चवीचं खाण्याचं ठिकाण असेल तर नरकातदेखील जायची तयारी आहे.
आणि हो महत्वाचं ठिकाण बार्बेक्यू नेशन कसे विसरलो....
इस्ट ऑर वेस्ट बार्बेक्यू नेशन इज द बेस्ट. थोडसं महाग आहे पण फुल पैसा वसूल ठिकाण. या ठिकाणी तब्येतीने खाणाऱ्या लोकांनीच जावं, एक दोन स्टार्टस मधे पोट भरणाऱ्या लोकांनी हे नाव देखील विसरून जावे. वेज- नॉन वेज दोन्ही उपलब्ध. स्टार्टसचीची रेलचेल, मेन कोर्सचे अनेक ऑप्शन्स अधिक डेझर्ट्सचे बरेच प्रकार. आणि या सर्व गोष्टी अनलिमिटेड.;)
फुकटचा सल्ला : बार्बेक्यू नेशन मधे स्टार्टस आणि डेझर्ट्स यांच्यावरच लक्ष केंद्रित करावे उगीचच मेन कोर्सच्या फंदात पडू नये.
'केरला हाऊस' खरोखर छान आहे. south indian फूड आवडणार्यांना पर्वणी. राईस आपला नेहेमीचा नसून उकडा असतो. चपाती रोटी नाही. मस्त गरम गरम भात , वर सांबार किंवा कढी. बरोबर भाज्या, चटण्या, रस्सम, ताक आणि पापड. ६० Rs मध्ये एवढे मस्त unlimited जेवण कुठेही मिळत नसेल. रस्सम/ताक चे १० रुपये वेगळे. फिश करी आणि फ्राय फिश पण चान्गला मिळतो. पण वेगळे पे करावे लागते. जेवण अजिबात ओइली नसते.
अभिजित बहुतेक या वीकेंड ला आम्ही "Sigree" मध्ये जाउ नोनवेज लंच बफेट साठी. तुला मग feedback देईन.
Platinum Techno Park, Behind Raghuleela Mall,...
नोनवेज साठी शिकारा चान्गले आहे.
रिक्षावाल्याला सांगा "केरला हाउस" तो बरोबर सोडेल. रघुलीला च्या मागच्या बाजूने केरला हाऊस ला जावे लागते.
रविवारी बहुतेक मेनू वेगळा असतो. स्वीट डीश वगरे असते. वेटिंग असते. नेहेमी पेक्षा चार्ज जास्त असतो.
काल वाशीच्या शालिमार ला सह
काल वाशीच्या शालिमार ला सह कुटुंब जाणे झाले. मूळच्या भेंडीबाजारच्या ह्या हॉटेलाचे हे नवी मुंबईतले पहिले पाऊल.... भूना चिकन आणि रुमाली रोटी एकदम खास... पैसा वसूल आहे...
नेमके कुठे आहे? कसे जायचे ते
नेमके कुठे आहे? कसे जायचे ते पण लिहा की...
वाशी स्टेशन बेस्त आहे.
वाशी स्टेशन बेस्त आहे.
सेनापती, इथे पहा -
सेनापती, इथे पहा - http://www.zomato.com/mumbai/restaurants/navi/vashi/shalimar-restaurant-...
नेरुळ च्या त्या सेंट ऑगस्टीन
नेरुळ च्या त्या सेंट ऑगस्टीन समोर च्या उजाला हॉटेल च्या आजु बाजुला एक बिर्यानी मिळते
छान होती ती
काल वाशीच्या शालिमार ला सह
काल वाशीच्या शालिमार ला सह कुटुंब जाणे झाले. मूळच्या भेंडीबाजारच्या ह्या हॉटेलाचे हे नवी मुंबईतले पहिले पाऊल.... भूना चिकन आणि रुमाली रोटी एकदम खास... पैसा वसूल आहे...
>>>>>>>>>>
वाशीला पण उघडले शालीमार????
भेंडीबाजरवालेच का?
तिथे जातो आम्ही बर्याचदा..
वाशीला कुठे ते सांगा..??? कोणाला माहीत असल्यास..
सेक्टर २९, वाशी, Health मध्ये
सेक्टर २९, वाशी, Health मध्ये चाट, ज्युस खूप छान मिळत.
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सर्वात भिकार ठिकाण आहे ( सन्माननीय अपवाद वगळता) !!! !!! हे माझं ठाम मत आहे.

सन्माननीय अपवाद
नवरत्न - ( दाल खिचडी उत्तम मिळते )
भगत ताराचंद- सगळेच पदार्थ चांगले
गुप्ता सँडविच - ग्रिल्ड सँडविच
झामा - जिलेबी मस्तच. फक्त वाशी आणि चेंबूरच्या दुकानात मिळते.
सी वूड्सला ICICI बँके जवळ सकाळी छोले भटुरे वाला गाडी लावतो. मस्त असते टेस्ट.
बीकानेर खरंतर भिकानेर म्हणायला हवं, अज्जिबात जाऊ नका. बकवास मधले बकवास चाट देतात.
बिकानेर , स्वामी विवेकानंद
बिकानेर , स्वामी विवेकानंद नगर
गरम गरम जिलबी, वडे, कचोरी, ढोकळा ,,, आ हा हा मस्तच असते
बीकानेर खरंतर भिकानेर
बीकानेर खरंतर भिकानेर म्हणायला हवं, अज्जिबात जाऊ नका. बकवास मधले बकवास चाट देतात.
फक्त बेलापुरचे बीकानेर ओरिजीनल आणि चांगले आहे. तिथले सगळे पदार्थ मस्त आहेत. बाकी सगळे बीकानेर बकवास....
नेरुळचा झामा पण एवढा खास नाहीय.
नेरुळ पुर्वेकडच्या डिमार्टच्या बाजुला ऱोयल पंजाब आहे. तिथे वेज्-नॉनवेज दोन्ही चांगले मिळतात.
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय नी एचडिएफसी बॅंकेसमोर अहमदभाईज ड्राय-ब्राय आहे. तिथेही नॉनवेज ब-यापैकी मिळायचे. मी हल्ली गेले नाहीय.
बिकानेर , स्वामी विवेकानंद
बिकानेर , स्वामी विवेकानंद नगर
गरम गरम जिलबी, वडे, कचोरी, ढोकळा ,,, आ हा हा मस्तच असते>>>>
आणि तिकडचे बिकानेरी पॅटीस तर अफलातून असते.
बेलापूरचे महेश एकदम मस्त...
विलेज मला बिलकुल आवड्ले नाही..कीती गोंधळ..food quality एकदम बकवास.
एकाच वेळेस ५-६ जणांचा वाढदिवस... कळतच नव्ह्ते नक्की काय सुरु आहे ते.
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय नी एचडिएफसी बॅंकेसमोर अहमदभाईज ड्राय-ब्राय आहे. तिथेही नॉनवेज ब-यापैकी मिळायचे>>> मी ही ऐकले आहे
सद्द्या श्रावण म्हणुन जाता नाही येणार
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय
नेरूळ पुर्वेलाच आयसिआय्सिआय नी एचडिएफसी बॅंकेसमोर अहमदभाईज ड्राय-ब्राय आहे. तिथेही नॉनवेज ब-यापैकी मिळायचे>>>
मित्र जाऊन आला होता काही दिवसांपूर्वी. टेस्ट बिघडलेय म्हणतो. नक्की माहित नाही
दक्षिणात्य फूड खायची हौस असेल तर केरला हाउस - वाशी
सी वूड्स स्टेशन जवळ 'सँजो' नावाचं छोटंसं हॉटेल आहे. केरळी पद्धतीचं जेवण मिळतं. वेज मधे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत त्यामुळे आमची गोची होते. आणि जे पदार्थ खाल्ले ते अज्जिबात आवडले नाहीत.
वाशी सेक्टर-८ जवळ 'हॉटेल चिनाब' रुफ टॉप ढाबा पद्धतीच. चांगलं जेवण आणि वेज- नॉन वेज भरपूर ऑप्शन्स उपलब्ध होते. जवळपास वर्षभर तिकडे जाणं झालं नाही त्यामुळे क्वालिटी कशी असेल माहित नाही.
वाशी स्टेशन रौनक फ्रँकीवाला.
कृष्ण स्वीट्स वाशी बेस्ट
वाशी सेक्टर-८ जवळ 'हॉटेल
वाशी सेक्टर-८ जवळ 'हॉटेल चिनाब' रुफ टॉप ढाबा पद्धतीच>>>>
चिनाब ची दाल माखनी....... तोंपासु...
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सर्वात भिकार ठिकाण आहे ( सन्माननीय अपवाद वगळता) !!! !!! हे माझं ठाम मत आहे. >>>> +१...
पक्क्या मुंबईकराला हे जरूर पटेल.... पण बदल हा अटळ आहे... मॅफको मार्केट्च्या येथे दिल्ली दरबार चालू झालंय....
@bombayviking मॅफको
@bombayviking
मॅफको मार्केट्च्या येथे दिल्ली दरबार चालू झालंय>>>>
ते APMC जवळचं का?
ओरीजनल दिल्ली दरबारवाल्यांची शाखा आहे का गल्लीतला दिल्ली दरबार?
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई
खाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सर्वात भिकार ठिकाण आहे ( सन्माननीय अपवाद वगळता) !!! !!! हे माझं ठाम मत आहे. >>>> +१...
>>>>>>>
याच्याशी बर्यापैकी मी देखील सहमत आहे, कारण खायची ठिकाणे मुबलक असली तरी चवीचे असे काही फारसे नाही.. वरचे नवरत्न, गुप्ता सँडवीच, झामा हे देखील अपवाद मान्य.. चाखून झालेय..
पण इथे मला कोणी नवी मुंबई, खास करून वाशी मध्ये कुठेही किंवा बेलापूरपर्यंत स्टेशनच्या जवळची नॉनवेज चांगले मिळायची ठिकाणे सांगेल का?
"नॉनवेज" या शब्दाला मुद्दाम बोल्ड केलेय..
आमची ही तेथीलच, पण शाकाहारी असल्याने कोपरखैरणेचे एक "स्पाईसेस" की काय तेवढेच आतापर्यंत चाखलेय..
- वाशी स्टेशनबाहेरच्या मॉलचे खाऊन वैतागलेला एक जीव
@विरोचन... मेल्याशिवाय स्वर्ग
@विरोचन...
मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार.... Jokes apart ...ओरिजनल आहे... जाफरभाई...
@ अभिषेक...
बघा एकदा चक्कर मारुन दिल्ली दरबारला ...
मेल्याशिवाय स्वर्ग कसा
मेल्याशिवाय स्वर्ग कसा दिसणार>>>>
हा हा... चांगलं चवीचं खाण्याचं ठिकाण असेल तर नरकातदेखील जायची तयारी आहे.
आणि हो महत्वाचं ठिकाण बार्बेक्यू नेशन कसे विसरलो....
इस्ट ऑर वेस्ट बार्बेक्यू नेशन इज द बेस्ट. थोडसं महाग आहे पण फुल पैसा वसूल ठिकाण. या ठिकाणी तब्येतीने खाणाऱ्या लोकांनीच जावं, एक दोन स्टार्टस मधे पोट भरणाऱ्या लोकांनी हे नाव देखील विसरून जावे. वेज- नॉन वेज दोन्ही उपलब्ध. स्टार्टसचीची रेलचेल, मेन कोर्सचे अनेक ऑप्शन्स अधिक डेझर्ट्सचे बरेच प्रकार. आणि या सर्व गोष्टी अनलिमिटेड.;)
फुकटचा सल्ला : बार्बेक्यू नेशन मधे स्टार्टस आणि डेझर्ट्स यांच्यावरच लक्ष केंद्रित करावे उगीचच मेन कोर्सच्या फंदात पडू नये.
वाशीच्या रघुलीला जवळचं 'केरला
वाशीच्या रघुलीला जवळचं 'केरला हाऊस' अतिशय छान आहे असं ऐकलंय आणि वाचलंय.
'केरला हाऊस' खरोखर छान आहे.
'केरला हाऊस' खरोखर छान आहे. south indian फूड आवडणार्यांना पर्वणी. राईस आपला नेहेमीचा नसून उकडा असतो. चपाती रोटी नाही. मस्त गरम गरम भात , वर सांबार किंवा कढी. बरोबर भाज्या, चटण्या, रस्सम, ताक आणि पापड. ६० Rs मध्ये एवढे मस्त unlimited जेवण कुठेही मिळत नसेल. रस्सम/ताक चे १० रुपये वेगळे. फिश करी आणि फ्राय फिश पण चान्गला मिळतो. पण वेगळे पे करावे लागते. जेवण अजिबात ओइली नसते.
अभिजित बहुतेक या वीकेंड ला आम्ही "Sigree" मध्ये जाउ नोनवेज लंच बफेट साठी. तुला मग feedback देईन.
Platinum Techno Park, Behind Raghuleela Mall,...
नोनवेज साठी शिकारा चान्गले आहे.
नोनवेज साठी शिकारा चान्गले
नोनवेज साठी शिकारा चान्गले आहे. > अनुमोदन
हे केरला हाउस नक्की कुठाय??
हे केरला हाउस नक्की कुठाय??
आपल्याइथे थाई कुठे छान मिळेल?
हो मला पण केरला हाउस चा नक्की
हो मला पण केरला हाउस चा नक्की पत्ता द्या. रविवारी मुली मॉल मध्ये जाणार आहेत तेव्हा त्यांना सोडून मी आरामात भात सांबार आपम कूटू जेऊन येइन.
रिक्षावाल्याला सांगा "केरला
रिक्षावाल्याला सांगा "केरला हाउस" तो बरोबर सोडेल. रघुलीला च्या मागच्या बाजूने केरला हाऊस ला जावे लागते.
रविवारी बहुतेक मेनू वेगळा असतो. स्वीट डीश वगरे असते. वेटिंग असते. नेहेमी पेक्षा चार्ज जास्त असतो.
वोक्के. धन्यवादमलु.
वोक्के. धन्यवादमलु.
सामी.. धन्स.. आणि
सामी.. धन्स..
आणि बॉम्बेवायकिंग... ते दिल्ली दरबार ओरिजिनलच असेल तर मग चक्कर मारेनच..
View Larger Map
View Larger Map
(No subject)
चेंबुरमधील आणि गोवंदीमधील
चेंबुरमधील आणि गोवंदीमधील खादाडी सांगा.
मराठी थाळी, व्हेज नॉनव्हेज, भाकरी , भाजी, ठेचा , चिकन इ इ मेनू कुठे मिळेल ?
Pages