वरिल सगळी यादी वाचुन तोंडाला एकदम पाणि सुटले... पण मेले मुंबईला जाणेच नको वाटते. ती भयानक गर्दी... न.मुं. मध्ये कोणाला काही चांगले सापडले असल्यास सांगा.. इथे सगळा दुष्काळ आहे...
प्लिज ती बेलापुरच्या पामबिच रोडवरची होटेल्स सांगु नका. तिथे ओळीने होटेल्स आहेत. तिथल्या महेश लंच होम मध्ये एकदा डिनरला गेलो. काय सांगु महाराजा..... आमचे खातानाचे आणि अर्धवट खाऊन बिलाची वाट पाहणारे चेहरे पाहुन शेवटी वेटरने ' साहेब ही डिश मागवाच' म्हणुन सुचवलेल्या डिशचे पैसे घेतले नाही.... (तेवढीच चोराच्या हातची लंगोट म्हणुन आम्ही बाहेर पडलो.) मालवणी कट्टाची जाहिरात भरपुर वाचलीय, पण अजुन जायचा धीर झाला नाही.
नंदिनी तुझ्या ह्या नविन वास्तव्यात काही सापडले असेल तर सांग...
येस.. स्टेशनसमोर रघुलिलामध्ये जंगल नावाचे थीम हॉटेल आहे. तिथे राजस्थानी पदार्थ मिळतात असे ऐकलेय. मुलगी आल्यावर भेट देणार असे ठरवले होते, पण मी विसरुनच गेले. आता जायला पाहिजे एकदा...
साधना, ते जंगल नव्हे!! त्या बाजूचं काहीतरी गुजराती नाव असलेले हॉटेल आहे. पण तिथलए पदार्थ चांगले आहेत. आणि जर मोठा ग्रूप असेल तर मस्तपैकी गोंधळ वगैरे पण घालता येतो. वर क्वांटिटेचे बंधन नाही.
मला जंगल अज्जिब्बात आवडलं नाही.
बेलापूरला मोति महल म्हणून आहे सेक्टर १५ ला ते चांगले आहे. तिथेच जय टॉवरच्या बाजूला अजून एक पंजाबी हॉटेल आहे, ते पण मस्त आहे.
खारघरला सेक्टर ९ मधे बरीच चांगली हॉटेल्स आहेत. सान्पाडामधे गोकुळ चांगले आहे. लेमन्स अँड चिलिज मला आवडलं नाही.
कैलाश परबत ची पाव भाजी पण मस्त असते.
आत्तच फाईव स्पाईसला जाऊन तिथला पॉट राईस हाणून आलेय. ह्म्म.. मस्त होता.
अरे वा!! नवी मुंबईची खादाडी... नुसत वाचत होते आता लिहिल्या शिवाय रहावत नाहिये.
नंदिनी, तु माझ्याच एरिया मधली दिसत्येस. गोकुळतर घरचच असल्या सारख आहे. लेमन अँड चिलीज बर आहे तस इटालियन पदार्थ छान आहेत तिथले. तसल काही खावस वाटल तरच आम्ही तिथे जातो.
अजुन सानपाड्यामधली हिट ठिकाण म्हणजे भगत ताराचंद आणि नानुमल भोजराज. बाकि कुठे नाही पण तिथे आम्ही थाळी घेतो. त्यांच्या त्या स्पेशल पोळ्यांवर आम्ही फिदा आहोत. वर जादा पोळ्या घेतल्या कि एका थाळीत २ माणस सहज जेउ शकतात.
बाकि मॉल्स मधले फूडकोर्टस आहेतच. भरपूर पैशांमधे कमीत्कमी पोट भरवणारे
रघुलीला मधे विलेज आहे तिथे राजस्थानी, गुजराथी, पंजाबी, चाट, पाव भाजी, डोसा असले पदार्थ अनलिमिटेड मिळतात. मोठा ग्रुप असेल तर धमाल. आणि हो तिथे उसाचा रस, लस्सी, कुल्फि नी गोळा पंण मिळतो.
वि.सु. सकाळी नाश्ता न करता जाणे.
अरे अमृता, मी पण सानपाड्यात राहते, गावठाणात. स्मशानाच्या जवळ
अजून एक पंजाबी हॉटेल आहे, हायवेच्या साईडला तेपण मस्त् आहे. त्याच्याकडच्या भाकर्या छान असतात आणी क्वांटिटी भरपूर अस्ते.
मदत समिती: या धाग्याच्या नावात गडबड झालिये. वाशी हा नवी मुंबईचा एक भाग आहे. नवी मुंबई हा एक स्वतंत्र जिल्हा आहे. त्यामुळे नवीन मुंबई, वाशी हे चुकतय. ते फक्त नवी मुंबई असे ठेवाल का प्लीज?
धन्यवाद!!
--------------
नंदिनी
--------------
माझ्या मते अख्ख्या नव्या मुंबईत रंग न घालता, देसी घी मध्ये बनवलेले पदार्थ देणारे, अस्सल पंजाबी घरची चव देणारे हे एकमेव हॉटेल असेल. आधी मॅफकोच्या शेजारी होते त्या खबदाडीतही मी जायचे, आता तर सानपाड्याला मोराज मध्ये आलेय
इथली पालक भुर्जी, दाल तडका (तळलेला कांदा आणि भरपुर तुप), मुंग दाल शिरा, वेगवेगळे पराठे.. केवळ अवर्णनीय... शिवाय बिअरच्या बाटलीतुन देतात ते ताक्....वाव.
सगळ्यांनी एकदा भेट द्याच इथे.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मी पण जेंव्हा व्हेज घ्यायचे असते तेंव्हा वाशीत गेल्यावर भगत ताराचंद मध्येच जाते.
नॉनव्हेज साठी कुठल चांगल हॉटेल आहे वाशीत ?
आम्ही सिबिडी च्या कोकण किनार्यामध्ये गेलो होतो पण काही खास वाटल नाही.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 May, 2009 - 01:22
भगत ताराचंदची मूळ हॉटेल्स मुंबादेवी देवळाच्या जवळ आहेत. तिकडे आम्ही एकदा जेवायला गेलो होतो ऑफिसमधून... छान होतं जेवण. ती 'कच्छी बीअर' आम्ही सर्वांनी अशी काही हाणलीये.. पण त्यामुळेच ते जेवण जड असूनही आम्ही ऑफिसमध्ये परतून काम करू शकलो. नाहीतर ऑफिसातच पथारी पसरायची वेळ आली असती.
गोल्डन योक खरेच चांगले आहे. मी गेलेय दोनचारदा.. राईस नुडल्स मुलांना खुप आवडल्या.
शिकारा चांगले होते ग आधी. मी माझ्या एका कलीगलाही रेफर केलेले. तो फॉरिन क्लायँट्सना घेऊन गेलेला आणी त्याचा रिपोर्ट चांगला होता.
ओ कलकत्ता म्हणुन एक बेक्कार हॉटेल आहे द मॉल मध्ये (एव्हाना बंदही झाले असावे) तिकडे चुकुनही फिरकु नका.. आमच्या ऑफिसने तिथे पार्टी दिली होती पार्टी देणारा बंगाली म्हणुन बहुतेक ओ कलकत्ता ची निवड झाली असावी.. सगळ्यात भयाण पार्टी
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मी बाहेर नॉनवेज खाणे सोडलेय आता.... सिवुड्स स्टेशनजवळ जिप्सी आहे. तिथे ब-यापैकी मिळते. मी खाल्लेय तिथे. पण एकुणच तो प्रांत मी सोडलाय.... दम बिर्याणीचा बोर्ड नेरुळ्ला पाहिलाय. तिथली बिर्याणी आधी चांगली असायची. हल्ली ट्राय केले नाही.

मंजू मी पण मुंबा देवीच्या देवळा जवळ असलेल्या भगत ताराचंद मध्ये जेवले आहे. छानच आहे.
नेरूळ मध्ये काहीतरी कबाब असलेल्या नावच हॉटेल आहे. खुप गर्दी असते. एकदा गेले होते. तिथे वेगवेगळे कबाब आणि चिकन च्या सगळ्या डिशेश मिळतात. हव असेल तर कुणालातरी विचारून नाव सांगते.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 May, 2009 - 02:56
amruta >>रघुलीला मध्ये विलेज खुपच छान आहे. आमच्या ओफिस तर्फे मागची दिवाळी तिथे साजरी केली ..... राजस्थानी पेहरावातील मंडळी नाच , गाण्याचा कार्यक्रम करतात्...सुबक मेंदी काढायला २ मुली आहेत .... मध्येच चहा वाला, छास वाला येतो.....एके ठिकाणी मातीची भांडी बनवुन मिळतात्....तर दुसरी कडे मनमोहक लाखाच्या बांगड्या विकायला ठेवल्या आहेत...जेवणा मध्ये तर खुप विविधता पाहायला मिळाल्या..... आम्ही सगळानी खुप धमाल केली...
सहिच आहे. माझ्या आजुबाजुला बरेच माबोकर्स आहेत म्हणायचे.
नंदिनी, तु तर अगदी पडोसीच आहेस मी मिलेनियम मेधे रहाते.
शिकारा तस खूप फेमस आहे. लांबलाबुन लोक येतात तिथे. एवढ्या जवळ राहुन मी नाही गेले अजुन.
फ्लेवर्स बर आहे तस.
शिकारा आधी चांगले होते. आता एकदम फाल्तू झालय.
आईस अँड स्पाईसला मागच्या आठवड्यात जाऊन आले. जेवण मस्त आहे. आम्ही व्हेजच घेतलं होतं. पण इतराच्या मते नॉन व्हेज पण चांगलं आहे.
ओ कलकत्ता बंद झाले.
--------------
नंदिनी
--------------
फ्लेवर्स छाने. आमची तिथे पार्टी झाली होती.. वेज मेन्यु पण छान जेवणा होत... स्पेशली वेज कबाब आणि डाल तडका, जिरा राईस आणि हो डार्कचॉकलेट केक विथ वेनिला आईस्क्रिमा आणि वरुन चॉकलेटसॉस... हम्म.. यम्म्मी...
फिश फिंगर अणि लॉलीपॉप पण चांगले होते...
बहका है मन कहि... कहा जानती नहि...
कोई रोक ले यहि....
भगत ताराचंद केवळ अप्रतीम! आता इन ओर्बिट मध्येसुद्धा चालू केले आहे पण तिकडे निवडक मेन्यु आहे. आता भेट देणे भाग आहे. सेक्टर १७ चे गोल्डन पंजाब आणि गुप्ता सॅंडवीच, झामा - पाणिपुरि आणि सर्व काहि. ... शिकारा आधी खरेच चांगले होते हो... विलेज चांगले होते पण खूप लाउड म्युझीक होते... त्यामुळे मुले कंटाळली.
सानपाडा- साई त्रिवेणी समोर कबाब म्हणून आहे. अगदी माफक दर अणि छान कबाब. जनरल खादाडी करता सदासुखी सिडको समोर चांगले आहे
पनवेल- मिडल क्लास सोसायटि मध्ये सागर- अतिशय छान व्हेज - नॉन व्हेज.
सर्वात स्वत आणि मस्त - वाशीतलं मु. पो. मालवण.... हे म्हणजे नवी मुम्बैचं "गोमंतक"... जेवण पण छान असतं... गोमंतकची सर नसली (ती इतर कोणत्याच होटेलला नाही !) तरी अगदी तशीच बसायला कमी जागा आणि गर्दी! किंमतही माफक!
पाम बीच रोड वर "डेज ईन" मस्त !! good ambience !!
जेवायला भरपूर वेळ असेल आणि पैसा जास्त झाला असेल तर सेंटर वनच्या बाजूला असलेल्या "तुंगा" मध्ये जा... साध्या जेवणाला पण एक तास लावतात !! आणि चार्जेसही तसेच दणदणीत ! (कंपनी बिल भरणार असेल तरच जा!)! आणि लवकर जा कारण परत घरी जाउन कुकर लावायची वेळ येऊ शकते !
वाशीत से. १७ ला "नवरंग"च्या शेजारी "रणजीत" आहे... चिकन बिर्यानी छान असते.
सानपाड्यात मिलेनिअम टोवरच्या टर्न वर एक "स्पाईसी" नावाचं होटेल होतं... आता बंद झालय.. चिकन तंदुरी मस्त बनवायचा....
सानपाडयापासुन जो रस्ता जुइनगरला जातो तिथे "टायटन" सुरु झालय... छान आहे...
गोल्डन योक मध्ये जेवणा आधीची 'सोय' नाही पण lamb च्या डिशेस छान असतात... मागच्या वेळी ट्राय केलेल्या डिशचं नेमकं नाव आता आठवत नाहीये... परत जाउन येतो !
वरिल सगळी
वरिल सगळी यादी वाचुन तोंडाला एकदम पाणि सुटले... पण मेले मुंबईला जाणेच नको वाटते. ती भयानक गर्दी... न.मुं. मध्ये कोणाला काही चांगले सापडले असल्यास सांगा.. इथे सगळा दुष्काळ आहे...
प्लिज ती बेलापुरच्या पामबिच रोडवरची होटेल्स सांगु नका. तिथे ओळीने होटेल्स आहेत. तिथल्या महेश लंच होम मध्ये एकदा डिनरला गेलो. काय सांगु महाराजा..... आमचे खातानाचे आणि अर्धवट खाऊन बिलाची वाट पाहणारे चेहरे पाहुन शेवटी वेटरने ' साहेब ही डिश मागवाच' म्हणुन सुचवलेल्या डिशचे पैसे घेतले नाही.... (तेवढीच चोराच्या हातची लंगोट म्हणुन आम्ही बाहेर पडलो.) मालवणी कट्टाची जाहिरात भरपुर वाचलीय, पण अजुन जायचा धीर झाला नाही.
नंदिनी तुझ्या ह्या नविन वास्तव्यात काही सापडले असेल तर सांग...
साधना
साधना वाशीला, जे नविन मॉल्स उघडलेत, तिथल्या फूड कोर्ट मधे, दालबाटी चांगली मिळाली होती. आता नाव विसरलो.
येस..
येस.. स्टेशनसमोर रघुलिलामध्ये जंगल नावाचे थीम हॉटेल आहे. तिथे राजस्थानी पदार्थ मिळतात असे ऐकलेय. मुलगी आल्यावर भेट देणार असे ठरवले होते, पण मी विसरुनच गेले. आता जायला पाहिजे एकदा...
साधना, ते
साधना, ते जंगल नव्हे!! त्या बाजूचं काहीतरी गुजराती नाव असलेले हॉटेल आहे. पण तिथलए पदार्थ चांगले आहेत. आणि जर मोठा ग्रूप असेल तर मस्तपैकी गोंधळ वगैरे पण घालता येतो. वर क्वांटिटेचे बंधन नाही.
मला जंगल अज्जिब्बात आवडलं नाही.
बेलापूरला मोति महल म्हणून आहे सेक्टर १५ ला ते चांगले आहे. तिथेच जय टॉवरच्या बाजूला अजून एक पंजाबी हॉटेल आहे, ते पण मस्त आहे.
खारघरला सेक्टर ९ मधे बरीच चांगली हॉटेल्स आहेत. सान्पाडामधे गोकुळ चांगले आहे. लेमन्स अँड चिलिज मला आवडलं नाही.
कैलाश परबत ची पाव भाजी पण मस्त असते.
आत्तच फाईव स्पाईसला जाऊन तिथला पॉट राईस हाणून आलेय. ह्म्म.. मस्त होता.
बेलापुरला
बेलापुरला स्टेशनच्या आसपास खुप नविन हॉटेल्स उघडलीत....कोणी जाऊन आलेय का तिथे?? मालवणी कट्ट्याला भेट दिलीय का कोणी??
आत्तच फाईव स्पाईसला जाऊन तिथला पॉट राईस हाणून आलेय हे बेलापुरचे काय?? तिथे स्पाईस नावाचेच फाईन डायनींग नविन पाहिले.
वाशी स्टेशनसमोरच्या वसुंधराला कोणी भेट दिलीय का???
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
अरे वा!! नवी
अरे वा!! नवी मुंबईची खादाडी... नुसत वाचत होते आता लिहिल्या शिवाय रहावत नाहिये.
नंदिनी, तु माझ्याच एरिया मधली दिसत्येस. गोकुळतर घरचच असल्या सारख आहे. लेमन अँड चिलीज बर आहे तस इटालियन पदार्थ छान आहेत तिथले. तसल काही खावस वाटल तरच आम्ही तिथे जातो.
अजुन सानपाड्यामधली हिट ठिकाण म्हणजे भगत ताराचंद आणि नानुमल भोजराज. बाकि कुठे नाही पण तिथे आम्ही थाळी घेतो. त्यांच्या त्या स्पेशल पोळ्यांवर आम्ही फिदा आहोत. वर जादा पोळ्या घेतल्या कि एका थाळीत २ माणस सहज जेउ शकतात.
बाकि मॉल्स मधले फूडकोर्टस आहेतच. भरपूर पैशांमधे कमीत्कमी पोट भरवणारे
वसुंधरा
वसुंधरा ठिक आहे. फार काही खास नाही तिथे.
रघुलीला मधे विलेज आहे तिथे राजस्थानी, गुजराथी, पंजाबी, चाट, पाव भाजी, डोसा असले पदार्थ अनलिमिटेड मिळतात. मोठा ग्रुप असेल तर धमाल. आणि हो तिथे उसाचा रस, लस्सी, कुल्फि नी गोळा पंण मिळतो.
वि.सु. सकाळी नाश्ता न करता जाणे.
अरे अमृता,
अरे अमृता, मी पण सानपाड्यात राहते, गावठाणात. स्मशानाच्या जवळ
अजून एक पंजाबी हॉटेल आहे, हायवेच्या साईडला तेपण मस्त् आहे. त्याच्याकडच्या भाकर्या छान असतात आणी क्वांटिटी भरपूर अस्ते.
मदत समिती: या धाग्याच्या नावात गडबड झालिये. वाशी हा नवी मुंबईचा एक भाग आहे. नवी मुंबई हा एक स्वतंत्र जिल्हा आहे. त्यामुळे नवीन मुंबई, वाशी हे चुकतय. ते फक्त नवी मुंबई असे ठेवाल का प्लीज?
धन्यवाद!!
--------------
नंदिनी
--------------
भगत
भगत ताराचंद - कसे विसरले मी....
माझ्या मते अख्ख्या नव्या मुंबईत रंग न घालता, देसी घी मध्ये बनवलेले पदार्थ देणारे, अस्सल पंजाबी घरची चव देणारे हे एकमेव हॉटेल असेल. आधी मॅफकोच्या शेजारी होते त्या खबदाडीतही मी जायचे, आता तर सानपाड्याला मोराज मध्ये आलेय
इथली पालक भुर्जी, दाल तडका (तळलेला कांदा आणि भरपुर तुप), मुंग दाल शिरा, वेगवेगळे पराठे.. केवळ अवर्णनीय... शिवाय बिअरच्या बाटलीतुन देतात ते ताक्....वाव.
सगळ्यांनी एकदा भेट द्याच इथे.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मी पण
मी पण जेंव्हा व्हेज घ्यायचे असते तेंव्हा वाशीत गेल्यावर भगत ताराचंद मध्येच जाते.
नॉनव्हेज साठी कुठल चांगल हॉटेल आहे वाशीत ?
आम्ही सिबिडी च्या कोकण किनार्यामध्ये गेलो होतो पण काही खास वाटल नाही.
भगत
भगत ताराचंदची मूळ हॉटेल्स मुंबादेवी देवळाच्या जवळ आहेत. तिकडे आम्ही एकदा जेवायला गेलो होतो ऑफिसमधून... छान होतं जेवण. ती 'कच्छी बीअर' आम्ही सर्वांनी अशी काही हाणलीये..
पण त्यामुळेच ते जेवण जड असूनही आम्ही ऑफिसमध्ये परतून काम करू शकलो. नाहीतर ऑफिसातच पथारी पसरायची वेळ आली असती. 
आईस अँड
आईस अँड स्पाईस कसे आहे? कुणाला काही अनुभव?? फ्लेवर्स कसे आहे??
सानपाडा हायवेजवळचे शिकारा एक्दम फडतूस हॉटेल आहे. कश्मिरी स्पेशल असलेल्या या हॉटेलात एकही कश्मिरी डिश मिळत नाही. स्टफ पण एकदम माजोरडा आहे.
गोल्डन योक बरे आहे.
--------------
नंदिनी
--------------
गोल्डन योक
गोल्डन योक खरेच चांगले आहे. मी गेलेय दोनचारदा.. राईस नुडल्स मुलांना खुप आवडल्या.
शिकारा चांगले होते ग आधी. मी माझ्या एका कलीगलाही रेफर केलेले. तो फॉरिन क्लायँट्सना घेऊन गेलेला आणी त्याचा रिपोर्ट चांगला होता.
ओ कलकत्ता म्हणुन एक बेक्कार हॉटेल आहे द मॉल मध्ये (एव्हाना बंदही झाले असावे) तिकडे चुकुनही फिरकु नका.. आमच्या ऑफिसने तिथे पार्टी दिली होती
पार्टी देणारा बंगाली म्हणुन बहुतेक ओ कलकत्ता ची निवड झाली असावी.. सगळ्यात भयाण पार्टी

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मी बाहेर
मी बाहेर नॉनवेज खाणे सोडलेय आता.... सिवुड्स स्टेशनजवळ जिप्सी आहे. तिथे ब-यापैकी मिळते. मी खाल्लेय तिथे. पण एकुणच तो प्रांत मी सोडलाय.... दम बिर्याणीचा बोर्ड नेरुळ्ला पाहिलाय. तिथली बिर्याणी आधी चांगली असायची. हल्ली ट्राय केले नाही.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मंजू मी पण
मंजू मी पण मुंबा देवीच्या देवळा जवळ असलेल्या भगत ताराचंद मध्ये जेवले आहे. छानच आहे.
नेरूळ मध्ये काहीतरी कबाब असलेल्या नावच हॉटेल आहे. खुप गर्दी असते. एकदा गेले होते. तिथे वेगवेगळे कबाब आणि चिकन च्या सगळ्या डिशेश मिळतात. हव असेल तर कुणालातरी विचारून नाव सांगते.
amruta
amruta >>रघुलीला मध्ये विलेज खुपच छान आहे. आमच्या ओफिस तर्फे मागची दिवाळी तिथे साजरी केली ..... राजस्थानी पेहरावातील मंडळी नाच , गाण्याचा कार्यक्रम करतात्...सुबक मेंदी काढायला २ मुली आहेत .... मध्येच चहा वाला, छास वाला येतो.....एके ठिकाणी मातीची भांडी बनवुन मिळतात्....तर दुसरी कडे मनमोहक लाखाच्या बांगड्या विकायला ठेवल्या आहेत...जेवणा मध्ये तर खुप विविधता पाहायला मिळाल्या..... आम्ही सगळानी खुप धमाल केली...
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
अरे वा मी
अरे वा मी उद्या जाणार आहे. आता जाऊनच बघते.
सहिच आहे.
सहिच आहे. माझ्या आजुबाजुला बरेच माबोकर्स आहेत म्हणायचे.
मी मिलेनियम मेधे रहाते.
नंदिनी, तु तर अगदी पडोसीच आहेस
शिकारा तस खूप फेमस आहे. लांबलाबुन लोक येतात तिथे. एवढ्या जवळ राहुन मी नाही गेले अजुन.
फ्लेवर्स बर आहे तस.
जागु, अग आलिस कि नाही गावत जाउन. आवडल का??
शिकारा आधी
शिकारा आधी चांगले होते. आता एकदम फाल्तू झालय.

आईस अँड स्पाईसला मागच्या आठवड्यात जाऊन आले. जेवण मस्त आहे. आम्ही व्हेजच घेतलं होतं. पण इतराच्या मते नॉन व्हेज पण चांगलं आहे.
ओ कलकत्ता बंद झाले.
--------------
नंदिनी
--------------
मी शनिवारी
मी शनिवारी विलेजला जाऊन आले. एकदम मस्त.. जेवण, वातावरण आणि तिथले लोक.. एकदा जायलाच हवे असे ठिकाण. मी परत जाणार आहे.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
फ्लेवर्स
फ्लेवर्स छाने. आमची तिथे पार्टी झाली होती.. वेज मेन्यु पण छान जेवणा होत... स्पेशली वेज कबाब आणि डाल तडका, जिरा राईस आणि हो डार्कचॉकलेट केक विथ वेनिला आईस्क्रिमा आणि वरुन चॉकलेटसॉस... हम्म.. यम्म्मी...
फिश फिंगर अणि लॉलीपॉप पण चांगले होते...
बहका है मन कहि... कहा जानती नहि...
कोई रोक ले यहि....
शिवाय
शिवाय बिअरच्या बाटलीतुन देतात ते ताक्....वाव. >> आम्ही दोन तीन बाटल्या आरामात रिचवतो... बिअर समजून :p........ भगत ताराचंद सिर्फ नाम ही काफी है...
पामबिच गॅलेरियात पण एकदा जाऊन या... जबरदस्त क्राऊड असतो तिथे...
पामबिच

पण किंमतीही जबरदस्त :(...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
पाकिट
पाकिट रिकाम आणि पोट पण
भगत
भगत ताराचंद केवळ अप्रतीम! आता इन ओर्बिट मध्येसुद्धा चालू केले आहे पण तिकडे निवडक मेन्यु आहे. आता भेट देणे भाग आहे. सेक्टर १७ चे गोल्डन पंजाब आणि गुप्ता सॅंडवीच, झामा - पाणिपुरि आणि सर्व काहि. ... शिकारा आधी खरेच चांगले होते हो...
विलेज चांगले होते पण खूप लाउड म्युझीक होते... त्यामुळे मुले कंटाळली.
सानपाडा- साई त्रिवेणी समोर कबाब म्हणून आहे. अगदी माफक दर अणि छान कबाब. जनरल खादाडी करता सदासुखी सिडको समोर चांगले आहे
पनवेल- मिडल क्लास सोसायटि मध्ये सागर- अतिशय छान व्हेज - नॉन व्हेज.
साई
साई त्रिवेणी समोर कबाब म्हणून आहे. अगदी माफक दर अणि छान कबाब
>> हे माझ्या घराजवळ आहे.
साई त्रिवेणी बंद पडलय. लग्न व्हायच्या आधी नवरोबाने इथेच "खानवळ" लावली होती
--------------
नंदिनी
--------------
वाशी व
वाशी व सानपाड्यामध्ये मी ट्राय केलेली होटेल्स -
सर्वात स्वत आणि मस्त - वाशीतलं मु. पो. मालवण.... हे म्हणजे नवी मुम्बैचं "गोमंतक"... जेवण पण छान असतं... गोमंतकची सर नसली (ती इतर कोणत्याच होटेलला नाही !) तरी अगदी तशीच बसायला कमी जागा आणि गर्दी! किंमतही माफक!
पाम बीच रोड वर "डेज ईन" मस्त !! good ambience !!
जेवायला भरपूर वेळ असेल आणि पैसा जास्त झाला असेल तर सेंटर वनच्या बाजूला असलेल्या "तुंगा" मध्ये जा... साध्या जेवणाला पण एक तास लावतात !! आणि चार्जेसही तसेच दणदणीत ! (कंपनी बिल भरणार असेल तरच जा!)! आणि लवकर जा कारण परत घरी जाउन कुकर लावायची वेळ येऊ शकते !
वाशीत से. १७ ला "नवरंग"च्या शेजारी "रणजीत" आहे... चिकन बिर्यानी छान असते.
सानपाड्यात मिलेनिअम टोवरच्या टर्न वर एक "स्पाईसी" नावाचं होटेल होतं... आता बंद झालय.. चिकन तंदुरी मस्त बनवायचा....
सानपाडयापासुन जो रस्ता जुइनगरला जातो तिथे "टायटन" सुरु झालय... छान आहे...
गोल्डन योक मध्ये जेवणा आधीची 'सोय' नाही पण lamb च्या डिशेस छान असतात... मागच्या वेळी ट्राय केलेल्या डिशचं नेमकं नाव आता आठवत नाहीये... परत जाउन येतो !
bon apetite!!
चार्वाक
लवकर जा
लवकर जा कारण परत घरी जाउन कुकर लावायची वेळ येऊ शकते
वाशीत से. १७ ला "नवरंग"च्या शेजारी "रणजीत" आहे... चिकन बिर्यानी छान असते.
बार आहे ना तो?? मला असल्या जागा नेहमी संशयास्पद वाटतात...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
बार असला
बार असला तरी डिसेंट आहे... मी अनेकदा सहकुटुंब गेलो आहे. `तसा' काही problem नाही.. u can enjoy well there !
चार्वाक
Hi Malla Marathi Lekhan Nahi
Hi Malla Marathi Lekhan Nahi Lihita Yet Pan Halu halu shikun Gheyel Me
maze Nav Yuvaraj ahe me vashila rahto Sadhya me office la aslya mule jast nahi lihita yet
nantar gappa maru
Dhanyvad
Yuvaraj
Pages