काल बेलापुरला मालवण कट्ट्याला जाऊन आले. जेवणाची चव चांगली आहे. वातावरणही तसे ब-यापैकी आहे. पण खिशाला थोडेसे जडच वाटले मला. अख्खी चिकन हंडी रु. .५५०/- पण स्वस्त आणि मस्त डिशेसही आहेत. चिकन बिर्याणी आणी तवा चिकन एकदम मस्त होते.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
नेरुळला (पुर्व बाजू) एचडिएफसी आणि आयसिआयसिआय बँकांसमोर अहमदभाई'स ब्राय अॅंड ड्राय आहे. तिथे नॉन्-वेज आयटेम अगदी मस्त मिळतात. नॉन्-वेज खाणा-यांनी एकदा आवर्जुन भेट द्या....
साई त्रिवेणी बंद पडलय....
मला हे वाचून फार वाईट वाटलं ! सध्या मी पनवेलला रहात असल्याने वाशी आणि पनवेल यामधील अपडेट मिळत नाही. नंदिनी तुम्हि माझ्या पूर्वीच्या घरापासून खूपच जवळ रहाता की!
तुंगा एकदम बेकार आहे सर्विस बाबतीत. मी तिथे गेले त्यादिवशीच जेट लॅगने कंटाळलेली व तिथे गेले जेवायला. चक्क सव्वा तास लावला. पुर्ण जेवण आले तेव्हा माझी एक झोप झाली इकडच्या वेळेनुसार. व तिकडे तेव्हा ११:०० वाजले रात्रीचे. त्याच्या आधी सिट मिळायला १ तास. जेवण नको पण... असे झाले. पण भाचीचा आग्रह की तिथे लॉबस्टर मस्त मिळतात.... (ती दोन दिवस आधीच भारतात पहिल्यांदा आली होती). ९ वाजल्यापासून वरात आमची तिथे.
मी शेवटी इतक्या रात्री काय जेवायचे म्हणून जेवले नाहीच. बाहेरची रांग बघून मला तर असे वाटले की लोक काय अजून जेवायला येतात ११:०० वाजले तरी. इथे ६:३०-७ वाजता जेवायची सवय लागल्याने मला ते रात्रीचे ११:०० वाजता जड जेवण बघूनच जड वाटले. चव बेकार्.(सकाळी उठून खाल्ले). :फिदी:.
शिकारा ११ वर्षापुर्वी मस्त होते. माझा वाढदिवस केला होता मी भारतात इथे आल्यानंतर पहिल्यांदा गेले तेव्हा. जेवण मस्त होते. आता माहीत नाही ११ वर्षात कसे आहे ते.
गोकुळ ठिक आहे.
त्यापेक्षा मला अबॉट बरे वाटते. पालक सूप वगैरे छान आहे. चिकनच्या डिशेश मस्त आहेत. मी भारतात गेले तर तिथे जाते एकदा तरी.
Submitted by मनःस्विनी on 17 November, 2009 - 00:29
हे रघुलीला नेमकं कुठं येतं हो? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
आजच वाशी स्टेशनला खास खादाडीसाठी गेलो होतो...दिसलं नाही मला ते कुठंच..
ईनॉर्बिट मधल्या 'ताराचंद' वर डल्ला मारला आज. बाजरीची भाकरी खाऊन एकदम तॄप्त झालो!
'सेंटर वन' मॉल मधे ३र्या माळ्यावर एक आईस्क्रिमचं दुकान आहे. त्याची सिताफळ आईस्क्रीम एकदम 'नॅचरल्स' च्या तोडीची.. नंतर ईनोर्बिट मधे दिसलं म्हणा 'नेचरल्स' तेव्हा 'टुक टुक' केलं त्याला...!
Submitted by अविकुमार on 17 December, 2009 - 14:24
कमाल आहे, स्टेशनला गेलात आणि स्टेशनसमोरचे रघुलिला दिसले नाही?? वाशी स्टेशनचा पहिला विंग आहे ना? जिथे एफ डि एफ सी बॅंकेचे एटीएम आहे त्यासमोरच भलिमोठी काचेची बिल्डींग आहे.
ईनॉर्बिट मधल्या 'ताराचंद' वर डल्ला मारला आज
इनोर्बिटमधले ताराचंद कडे खाल्ले नाही, रेट बहुतेक इनॉर्बिटला साजेशेच असतिल. सानपाडा- मोराज मध्ये आहे आहे ताराचंद, तिथेही भेट द्या एकदा. सानपाडा पामबिचरोडवर २० डिसेंबर पर्यंत सहारा क्राफ्ट जत्रा भरलीय. नॅशनल हॅड्लुम फेअर सारखी. तिथेही भेट द्या....
'थाई' दिसलं तरी नाही कुठे... इनोर्बिट मध्ये असायला पाहिजे. नाहीतर तुंगामध्ये पहा. तुंगा इनोर्बीटच्या समोरच आहे. तिथे वेगवेगळ्या पद्धतीची चारपाच रेस्टॉरंट्स आहेत.त्यात थाईही असेल कदाचित. मी तळमजल्यावरच्या रेस्टॉरंट् मध्ये गेले होते. ठिकठाक वाटले. not something out of the world but not bad too...
विलेज छान आहे. राजस्थानी फुड खाल्ले नसेल तर आवडेल. तिथे अजुन एक हॉटेल आहे (नाव लक्षात नाही) जिथे केळीच्या पानावर दाक्षिणात्य जेवण वाढतात. तेही चांगले आहे.
माझ्या कडुन अजुन थोडी भर टाकते -
सानपाड्याच golden wok मस्त आहे. माझ all time fav आहे ते
काहि दिवसा पुर्वी घरी स्टार बिर्यानी मागवली होती, फारच छान होती
flavours पण छान आहे, आता पर्यन्त खाल्लेले सगळे पदार्थ मस्त होते
नमस्कआर मंडळी,
Navi Mumbai madhalya khadadi baddal vachun mast vatla. Khup hotels chi nava milali. Thanx everyone.
Me attach join kelay ikde. Baki Tunga chi ch managment asalelya Vihar madhe gele hote. Its a veg restaurant pan dosa vagaire chhan milto.
Ani Palm beach galleria chya bajula celebrations aahe te chhan aahe. Khishala jara jad aahe but dupari gelat tar mast english music and guitar vagaire vajavat asato ek singer. Mast vatata ekdam.
Koni ekhada seafood special restaurant suggest karel ka. Moghlai nako typical goan kinwa marathi type cha fish kuthe milta?
Btw Amruta Millenium Towers madhe kuthe rahates? Me pna millenium towers la rahate.
Submitted by जास्वंदी on 10 February, 2010 - 00:17
सानपाड्याच golden wok मस्त आहे. माझ all time fav आहे ते
हे मस्तच आहे, ह्याच्यावर आधीही लिहिलेय इथे. माझी मुलगी आल्यावर आमची एक फेरी असतेच इथे.
जास्वंदी, मालवणी कट्टा बेलापुर पामबीच रोड (क्रोमा शेजारी) चांगले आहे. वाशीला पण बस डेपोच्या पुढे से. १०-११ ला मालवण का कोकण किनारा म्हणुन आहे तेही चांगले आहे. (मी एकदाच गेले होते, पण जेवण चांगले मिळालेले)
सानपाडा स्टेशन कॉम्लेक्स मध्येच पुर्वी अॅरोमिक नावाचे एक हॉटेल होते. त्यात इटालियन, थाई व ईंडीयन असे तिन्ही प्रकार तेसुद्धा संपूर्ण व्हेज मिळायचे. आता ते दुसर्या हॉटेल चेनकडे गेले आहे. बहुधा त्याचे नाव 'लेमन & चिली' असे आहे.
किंमत थोडी जास्त आहे मात्र थाई पदार्थ जसे 'पड थाई' वगैरे छान मिळायचे (आता मिळतात की नाहि माहीत नाही). तसेच इटालियन मध्येही पास्त्याचे आणि इतर प्रकार छान मिळतात. पिझ्झा इतर ठिकाणीसुद्धा छान मिळतो पण इथेही मिळतो.
वाशी सेन्टर वनला फुड प्लाझा मधे पनीर- छोले भटुरे पोट भरण्यासाठी सबसे बेस्ट, से१७- बीकानेर ची पाणिपुरी, बसस्टॅन्ट जवळची पाणिपुरी आणि नवरंग हॉटेल जवळची पाणिपुरी (हे पाणीपुरीच्या पाण्यात पाणी जरा जास्त घालतात) याचीं टेस्ट सारखीच लागते, सगळं पाणि एकत्रच बनवतात का प्रश्न पडतो. पनवेल मधे मिनीपार्टीसाठी द्वारका चांगले आहे पण प्राईम टाईमला टेबलची मारामार असते. एकदा जुहू-स्किम नॅचरल्स मधे आयस्क्रिम खाण्यासाठी गेलो होतो, ऑर्डर केली तर तेथील मालक त्याच्या वेटरला आयस्क्रिम बॉल कसा बनवायचा याचे प्रशिक्षण तब्बल १५ मिनीटे देत बसला. एवढी वाट पाहून देखिल आयस्क्रिम चे साईज काही वाढले नाही
नेरुळ ला सेंट.ओगस्टीन शाळेस मोर '' उजाला'' नावाचे एक हॉटेल आहे.... मिसळ ,लस्सी खावी तर तिथली
काय???????? त्या टिनपाट हाटेलात तुम्ही मिसळ खायला गेलात?? की आता ते हाटेल सुधारले?? मी १० वर्षांपुर्वी त्याच्याच पुढे शांतिनिकेतन सोसायटीत राहात होते तेव्हा हे हॉटेल एकदम भंगार टिनपाट होते. मी पाहणेही टाळायचे त्याच्याकडे. त्याचे उजाला नाव वाचुन मला नेहमी उजाला चित्रपटाची आठवण व्हायची म्हणुन ते लक्षात राहिले.
सानपाडा सिग्नल माहित आहे ना? स्टेशनजवळचा, वाशीला घेऊन जाणारा.... तेथे सर्विसरोडवर लोकमतची मोठी बिल्डिंग माहित असेलच. त्या सर्विसरोडवरचे सगळ्यात शेवटाचे, नेरुळला घेऊन जाणा-या उड्डाणपुलाजवळचे हॉटेल गोल्डन योक. पदार्थ एकदम मस्त आहेत, पैसे वाया जाणार नाहीत.
चेंबूरच्या K Star Mall मध्ये विकेन्डला गेले होते. तिथे फूड कोर्ट मध्ये कैलाश पर्बतच्या बाजूला "चेट्टीनाड हाऊस" म्हणून एक eatery आहे. कैलाश पर्बत, सबवे, मॅकडॉनल्डस ह्या गर्दीत वेगळं दिसलं म्हणून डोकावले. मेन्यू वेगळा दिसला. चिकन थाली ऑर्डर केली. किंमत १४० रुपये. थाळीत २ चपात्या, २ भाज्या (मुळा आणि डाळीची एक, मिक्स भाज्यांची दुसरी), एका वाटीत रसम, दुसरीत दही, पापड, लोणचं, मध्ये भाताचा ढीग, आणि चिकन ग्रेव्हीचा मोठा वाडगा, स्वीट डीश म्हणून गोड हलवा होता.
चांगले काय? चिकन ग्रेव्ही गरमागरम, चवीला मस्त आणि झणझणीत होती. भाज्यांची चव वेगळी आणि छान होती. पापड कुरकुरीत, चपात्या मऊशार (तूपात बुडवल्या असणार नक्कीच!), रसम नुस्तं सूपसारखं प्यायला झक्कास, तोंडाला चव आणणारं.
आवडलं नाही ते हे - चिकन थोडं वातड होतं, मिक्स भाजीत मसाला जास्त वाटला आणि ज्या ट्रेमध्ये जेवण दिलं तो स्वच्छ नव्हता.
एकदा ट्राय कराच. पण आधी एक थाळी मागवून पहा, आम्हा २ लोकांना एक थाली व्यवस्थित पुरली. ऑर्डर दिल्यापासून १५ मिनिटात जेवण आलं. अशीच मटन आणि फिश थाळीही आहे.
चेंबूरसाठी वेगळा बीबी दिसला नाही म्हणून इथेच पोस्टलं. आणि एक रिव्ह्यू
Submitted by स्वप्ना_राज on 28 November, 2010 - 23:47
काल
काल बेलापुरला मालवण कट्ट्याला जाऊन आले. जेवणाची चव चांगली आहे. वातावरणही तसे ब-यापैकी आहे. पण खिशाला थोडेसे जडच वाटले मला. अख्खी चिकन हंडी रु. .५५०/- पण स्वस्त आणि मस्त डिशेसही आहेत. चिकन बिर्याणी आणी तवा चिकन एकदम मस्त होते.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मायबोली गणेशोत्सव
मायबोली गणेशोत्सव २००९
**************************************************

नेरुळला (पुर्व बाजू) एचडिएफसी
नेरुळला (पुर्व बाजू) एचडिएफसी आणि आयसिआयसिआय बँकांसमोर अहमदभाई'स ब्राय अॅंड ड्राय आहे. तिथे नॉन्-वेज आयटेम अगदी मस्त मिळतात. नॉन्-वेज खाणा-यांनी एकदा आवर्जुन भेट द्या....
साई त्रिवेणी बंद पडलय.... मला
साई त्रिवेणी बंद पडलय....
मला हे वाचून फार वाईट वाटलं ! सध्या मी पनवेलला रहात असल्याने वाशी आणि पनवेल यामधील अपडेट मिळत नाही. नंदिनी तुम्हि माझ्या पूर्वीच्या घरापासून खूपच जवळ रहाता की!
तुंगा एकदम बेकार आहे सर्विस
तुंगा एकदम बेकार आहे सर्विस बाबतीत. मी तिथे गेले त्यादिवशीच जेट लॅगने कंटाळलेली व तिथे गेले जेवायला. चक्क सव्वा तास लावला. पुर्ण जेवण आले तेव्हा माझी एक झोप झाली इकडच्या वेळेनुसार. व तिकडे तेव्हा ११:०० वाजले रात्रीचे. त्याच्या आधी सिट मिळायला १ तास. जेवण नको पण... असे झाले. पण भाचीचा आग्रह की तिथे लॉबस्टर मस्त मिळतात.... (ती दोन दिवस आधीच भारतात पहिल्यांदा आली होती). ९ वाजल्यापासून वरात आमची तिथे.
मी शेवटी इतक्या रात्री काय जेवायचे म्हणून जेवले नाहीच. बाहेरची रांग बघून मला तर असे वाटले की लोक काय अजून जेवायला येतात ११:०० वाजले तरी. इथे ६:३०-७ वाजता जेवायची सवय लागल्याने मला ते रात्रीचे ११:०० वाजता जड जेवण बघूनच जड वाटले. चव बेकार्.(सकाळी उठून खाल्ले). :फिदी:.
शिकारा ११ वर्षापुर्वी मस्त होते. माझा वाढदिवस केला होता मी भारतात इथे आल्यानंतर पहिल्यांदा गेले तेव्हा. जेवण मस्त होते. आता माहीत नाही ११ वर्षात कसे आहे ते.
गोकुळ ठिक आहे.
त्यापेक्षा मला अबॉट बरे वाटते. पालक सूप वगैरे छान आहे. चिकनच्या डिशेश मस्त आहेत. मी भारतात गेले तर तिथे जाते एकदा तरी.
हे रघुलीला नेमकं कुठं येतं
हे रघुलीला नेमकं कुठं येतं हो? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
आजच वाशी स्टेशनला खास खादाडीसाठी गेलो होतो...दिसलं नाही मला ते कुठंच..
ईनॉर्बिट मधल्या 'ताराचंद' वर डल्ला मारला आज. बाजरीची भाकरी खाऊन एकदम तॄप्त झालो!
'सेंटर वन' मॉल मधे ३र्या माळ्यावर एक आईस्क्रिमचं दुकान आहे. त्याची सिताफळ आईस्क्रीम एकदम 'नॅचरल्स' च्या तोडीची.. नंतर ईनोर्बिट मधे दिसलं म्हणा 'नेचरल्स' तेव्हा 'टुक टुक' केलं त्याला...!
कमाल आहे, स्टेशनला गेलात आणि
कमाल आहे, स्टेशनला गेलात आणि स्टेशनसमोरचे रघुलिला दिसले नाही?? वाशी स्टेशनचा पहिला विंग आहे ना? जिथे एफ डि एफ सी बॅंकेचे एटीएम आहे त्यासमोरच भलिमोठी काचेची बिल्डींग आहे.
ईनॉर्बिट मधल्या 'ताराचंद' वर डल्ला मारला आज
इनोर्बिटमधले ताराचंद कडे खाल्ले नाही, रेट बहुतेक इनॉर्बिटला साजेशेच असतिल. सानपाडा- मोराज मध्ये आहे आहे ताराचंद, तिथेही भेट द्या एकदा. सानपाडा पामबिचरोडवर २० डिसेंबर पर्यंत सहारा क्राफ्ट जत्रा भरलीय. नॅशनल हॅड्लुम फेअर सारखी. तिथेही भेट द्या....
ओ आय मिस सानपाडा
ओ आय मिस सानपाडा
मी जाते ना तिथे तुझ्या वतीने,
मी जाते ना तिथे तुझ्या वतीने, अशी उदास नको होऊस...
अगदी सगळीकडे जा आणि काय काय
साधना, दिसलं नाही हे खरं.
साधना, दिसलं नाही हे खरं.
असो, पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा खादाडी दिवस साजरा करणार आहे. त्या वेळी रघुलीला मधलं 'विलेज' एकदम पक्कं!
अजून एक. नवी मुंबईमधे 'थाई' फूड हॉटेल आहे का एखादं छानसं?
'थाई' दिसलं तरी नाही कुठे...
'थाई' दिसलं तरी नाही कुठे... इनोर्बिट मध्ये असायला पाहिजे. नाहीतर तुंगामध्ये पहा. तुंगा इनोर्बीटच्या समोरच आहे. तिथे वेगवेगळ्या पद्धतीची चारपाच रेस्टॉरंट्स आहेत.त्यात थाईही असेल कदाचित. मी तळमजल्यावरच्या रेस्टॉरंट् मध्ये गेले होते. ठिकठाक वाटले. not something out of the world but not bad too...
विलेज छान आहे. राजस्थानी फुड खाल्ले नसेल तर आवडेल. तिथे अजुन एक हॉटेल आहे (नाव लक्षात नाही) जिथे केळीच्या पानावर दाक्षिणात्य जेवण वाढतात. तेही चांगले आहे.
माझ्या कडुन अजुन थोडी भर
माझ्या कडुन अजुन थोडी भर टाकते -
सानपाड्याच golden wok मस्त आहे. माझ all time fav आहे ते
काहि दिवसा पुर्वी घरी स्टार बिर्यानी मागवली होती, फारच छान होती
flavours पण छान आहे, आता पर्यन्त खाल्लेले सगळे पदार्थ मस्त होते
नमस्कआर मंडळी, Navi Mumbai
नमस्कआर मंडळी,
Navi Mumbai madhalya khadadi baddal vachun mast vatla. Khup hotels chi nava milali. Thanx everyone.
Me attach join kelay ikde. Baki Tunga chi ch managment asalelya Vihar madhe gele hote. Its a veg restaurant pan dosa vagaire chhan milto.
Ani Palm beach galleria chya bajula celebrations aahe te chhan aahe. Khishala jara jad aahe but dupari gelat tar mast english music and guitar vagaire vajavat asato ek singer. Mast vatata ekdam.
Koni ekhada seafood special restaurant suggest karel ka. Moghlai nako typical goan kinwa marathi type cha fish kuthe milta?
Btw Amruta Millenium Towers madhe kuthe rahates? Me pna millenium towers la rahate.
सानपाड्याच golden wok मस्त
सानपाड्याच golden wok मस्त आहे. माझ all time fav आहे ते
हे मस्तच आहे, ह्याच्यावर आधीही लिहिलेय इथे. माझी मुलगी आल्यावर आमची एक फेरी असतेच इथे.
जास्वंदी, मालवणी कट्टा बेलापुर पामबीच रोड (क्रोमा शेजारी) चांगले आहे. वाशीला पण बस डेपोच्या पुढे से. १०-११ ला मालवण का कोकण किनारा म्हणुन आहे तेही चांगले आहे. (मी एकदाच गेले होते, पण जेवण चांगले मिळालेले)
सानपाडा स्टेशन कॉम्लेक्स
सानपाडा स्टेशन कॉम्लेक्स मध्येच पुर्वी अॅरोमिक नावाचे एक हॉटेल होते. त्यात इटालियन, थाई व ईंडीयन असे तिन्ही प्रकार तेसुद्धा संपूर्ण व्हेज मिळायचे. आता ते दुसर्या हॉटेल चेनकडे गेले आहे. बहुधा त्याचे नाव 'लेमन & चिली' असे आहे.
किंमत थोडी जास्त आहे मात्र थाई पदार्थ जसे 'पड थाई' वगैरे छान मिळायचे (आता मिळतात की नाहि माहीत नाही). तसेच इटालियन मध्येही पास्त्याचे आणि इतर प्रकार छान मिळतात. पिझ्झा इतर ठिकाणीसुद्धा छान मिळतो पण इथेही मिळतो.
सानपाडा तील भागात ताराचंद
सानपाडा तील भागात ताराचंद बेस्ट आहे मोराज पेक्षा तेथील चव वेगळी आहे.
pl. koni mala sagnar ka
pl. koni mala sagnar ka kolhapur madhe non-veg (tambada rassa) jevan kuthe available ahe ??
वाशी सेन्टर वनला फुड प्लाझा
वाशी सेन्टर वनला फुड प्लाझा मधे पनीर- छोले भटुरे पोट भरण्यासाठी सबसे बेस्ट, से१७- बीकानेर ची पाणिपुरी, बसस्टॅन्ट जवळची पाणिपुरी आणि नवरंग हॉटेल जवळची पाणिपुरी (हे पाणीपुरीच्या पाण्यात पाणी जरा जास्त घालतात) याचीं टेस्ट सारखीच लागते, सगळं पाणि एकत्रच बनवतात का प्रश्न पडतो
. पनवेल मधे मिनीपार्टीसाठी द्वारका चांगले आहे पण प्राईम टाईमला टेबलची मारामार असते. एकदा जुहू-स्किम नॅचरल्स मधे आयस्क्रिम खाण्यासाठी गेलो होतो, ऑर्डर केली तर तेथील मालक त्याच्या वेटरला आयस्क्रिम बॉल कसा बनवायचा याचे प्रशिक्षण तब्बल १५ मिनीटे देत बसला. एवढी वाट पाहून देखिल आयस्क्रिम चे साईज काही वाढले नाही 
नेरुळ ला सेंट.ओगस्टीन शाळेस
नेरुळ ला सेंट.ओगस्टीन शाळेस मोर '' उजाला'' नावाचे एक हॉटेल आहे.... मिसळ ,लस्सी खावी तर तिथली.
पनवेलला मिड्ल क्लास सोसायटी
पनवेलला मिड्ल क्लास सोसायटी मध्ये एक हॉटेल आहे "सुरुची" नावाचे... तिथली पावभाजी पण टेस्टी असते..
नेरुळ ला सेंट.ओगस्टीन शाळेस
नेरुळ ला सेंट.ओगस्टीन शाळेस मोर '' उजाला'' नावाचे एक हॉटेल आहे.... मिसळ ,लस्सी खावी तर तिथली
काय???????? त्या टिनपाट हाटेलात तुम्ही मिसळ खायला गेलात?? की आता ते हाटेल सुधारले?? मी १० वर्षांपुर्वी त्याच्याच पुढे शांतिनिकेतन सोसायटीत राहात होते तेव्हा हे हॉटेल एकदम भंगार टिनपाट होते. मी पाहणेही टाळायचे त्याच्याकडे. त्याचे उजाला नाव वाचुन मला नेहमी उजाला चित्रपटाची आठवण व्हायची म्हणुन ते लक्षात राहिले.
सानपाड्यातील गोल्डन योक नक्की
सानपाड्यातील गोल्डन योक नक्की कुटे आहे ?
सानपाडा सिग्नल माहित आहे ना?
सानपाडा सिग्नल माहित आहे ना? स्टेशनजवळचा, वाशीला घेऊन जाणारा.... तेथे सर्विसरोडवर लोकमतची मोठी बिल्डिंग माहित असेलच. त्या सर्विसरोडवरचे सगळ्यात शेवटाचे, नेरुळला घेऊन जाणा-या उड्डाणपुलाजवळचे हॉटेल गोल्डन योक. पदार्थ एकदम मस्त आहेत, पैसे वाया जाणार नाहीत.
धन्यवाद साधना, आम्ही कदाचित
धन्यवाद साधना, आम्ही कदाचित उद्याच जावु. मालवनी कट्टाही छान आहे. वाशीला नवरत्नच्या वर 'सागर्'ही चांगले आहे.
चेंबूरच्या K Star Mall मध्ये
चेंबूरच्या K Star Mall मध्ये विकेन्डला गेले होते. तिथे फूड कोर्ट मध्ये कैलाश पर्बतच्या बाजूला "चेट्टीनाड हाऊस" म्हणून एक eatery आहे. कैलाश पर्बत, सबवे, मॅकडॉनल्डस ह्या गर्दीत वेगळं दिसलं म्हणून डोकावले. मेन्यू वेगळा दिसला. चिकन थाली ऑर्डर केली. किंमत १४० रुपये. थाळीत २ चपात्या, २ भाज्या (मुळा आणि डाळीची एक, मिक्स भाज्यांची दुसरी), एका वाटीत रसम, दुसरीत दही, पापड, लोणचं, मध्ये भाताचा ढीग, आणि चिकन ग्रेव्हीचा मोठा वाडगा, स्वीट डीश म्हणून गोड हलवा होता.
चांगले काय? चिकन ग्रेव्ही गरमागरम, चवीला मस्त आणि झणझणीत होती. भाज्यांची चव वेगळी आणि छान होती. पापड कुरकुरीत, चपात्या मऊशार (तूपात बुडवल्या असणार नक्कीच!), रसम नुस्तं सूपसारखं प्यायला झक्कास, तोंडाला चव आणणारं.
आवडलं नाही ते हे - चिकन थोडं वातड होतं, मिक्स भाजीत मसाला जास्त वाटला आणि ज्या ट्रेमध्ये जेवण दिलं तो स्वच्छ नव्हता.
एकदा ट्राय कराच. पण आधी एक थाळी मागवून पहा, आम्हा २ लोकांना एक थाली व्यवस्थित पुरली. ऑर्डर दिल्यापासून १५ मिनिटात जेवण आलं. अशीच मटन आणि फिश थाळीही आहे.
चेंबूरसाठी वेगळा बीबी दिसला नाही म्हणून इथेच पोस्टलं. आणि एक रिव्ह्यू
मी तिथली व्हेज थाली खाल्लीय.
मी तिथली व्हेज थाली खाल्लीय. ठिक वाटली. टिपिकल साऊथ फूड आवडणार्यांसाठी चांगले आहे.
नमस्कार नमुकर्स, ठाण्यात
नमस्कार नमुकर्स,
ठाण्यात गावदेवी मैदानात "ईमू मेजवानी" सुरु आहे. ईमूंपासून बनवलेले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
ईच्छूकांनी संधीचा लाभ घ्यावा.
वाशी स्टेशनजवळ एखादे चांगले
वाशी स्टेशनजवळ एखादे चांगले नॉन्व्हेज रेस्टॉरंट आहे का? तिथे व्हेज सुद्धा चांगले मिळत असावे, अशाप्रकारचे सजेस्ट करा.
(No subject)
Pages