Submitted by अवल on 16 September, 2021 - 14:25
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
हातातले साखळदंड अपसुक तुटून पडले. सगळे दारवान काळझोप लागावी तसे झोपलेले. शेजेखालच्या टोपलीत त्याला ठेवले अन बाहेर पडलो.
पावसाचा जोर वाढत चाललेला. कसाबसा तोल सांभाळत तीरावर आलो. नदी आज उफाणावर होती. तसाच आत घुसलो. डोक्यावर टोपली ठेवून मध्यापर्यंत आलो पाण्याचा जोर वाढलेला. वाटलं संपलं सगळं. पण नाही, त्याच्या पायाला पाण्याने स्पर्श केला अन पाणी उतरू लागले.
समोरच्या उंबऱ्यावर टोपली ठेवली अन परतलो.
दरवाजा बंद झाला. मनात अनामिक हुरहूर! पावसाचा आवाज कानात घुमतोय. सगळीकडे अंधारच अंधार. काही सुचत नाहीये...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ॲज युज्वल दुसरं काही सुचलं
ॲज युज्वल दुसरं काही सुचलं नाही
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
मला नाव वाचून संशय आलाच होता,
मला नाव वाचून संशय आलाच होता, खरा ठरला!
मस्त लिहिलंय.
माबोवर आपण दुसरं कै लिहत नै
माबोवर आपण दुसरं कै लिहत नै
मस्त, खास अवल टच!
मस्त, खास अवल टच!
छान!
छान!
जय श्रीकृष्ण
जय श्रीकृष्ण
कृष्णजन्म _/\_
कृष्णजन्म _/\_
अचूक शब्दात योग्य वातावरण निर्मिती . जमलीये
थांकु सगळ्यांना
थांकु सगळ्यांना
मला नाव वाचून संशय आलाच होता,
मला नाव वाचून संशय आलाच होता, खरा ठरला!>>+१
छान जमलेय
कवे तूही
कवे तूही

अप्रतिम! अपेक्षेप्रमाणे
अप्रतिम! अपेक्षेप्रमाणे
अय्यो करते ग दुरुस्त
अय्यो
करते ग दुरुस्त
थांकु