ती मी ती मी

Submitted by स्वेन on 7 June, 2021 - 02:35

- अहो, बघा ना.... माझ्या चेहेऱ्यावर सुरकुत्या वाढायला लागलेत... म्हातारी झाले मी आता....

मी - अगं असू दे . छान दिसतेस .... अनुभवाची निशाणी म्हणजे सुरकुत्या. ! मला तर मस्त वाटतायत. आठवतंय तुला? मी बऱ्याचदा निराश व्हायचो, हताश व्हायचो, तेंव्हां तू खळखळून हसायचीस आणि मनावरचे मळभ क्षणात दूर करायचीस. काही वेळा तर तू मला बरं वाटावं म्हणून माझ्या शिळ्या आणि त्याच त्याच विनोदांवर मनापासून हसायचीस. म्हणून त्या सुरकुत्या पडल्यायत. मला अशीच आवडतेस तू.

ती - हो, पण हे बघा की.... माझे डोळे कसे सुजलेले वाटतायत. .... अरे… माझ्या डोळ्याभोवती पण सुरकुत्या …डोळ्या खाली काळी वर्तुळ... काय म्हणतात याला... क्रोज फीट....?

मी - छान दिसतायत मला तरी अगदी. मी शिफ्टमध्ये काम करताना उशिरा घरी यायचो तेव्हा तू जागी असायचीच आठवतय ना? माझ्यासाठी जेवायची पण थांबायचीस तू. आणि मुलं मोठी होईपर्यंत तू किती रात्री जागवल्यास? मला वाटतं वर्षात त्याचा हिशेब केला तर सहज पाच सहा वर्ष होतील. जास्तच. मग डोळ्याभोवती काळी वर्तुळ होणारच कि. मला वर्षांतून एकदा हमखास ताप यायचा आणि तू माझ्या उशाजवळ बसून माझ्या कपाळावर ओला रुमाल ठेवायचीस, दर चार तासाला माझा ताप मोजून औषध द्यायचीस. तुला पाहायला मी आलो होतो तेंव्हाच तुझ्या निरागस डोळ्यांनी मला वेड लावलं होतं. तेंव्हापासून तुझ्या डोळ्या भोवती काय आहे मी बघतच नाही. फक्त डोळ्यात बघतो, आणि त्यात हरवून जातो अगदी.

ती - हो का? चष्म्याच्या काचेच्या आरपार?.... हा बघा ना पांढऱ्या केसांचा पुंजका.... भराभर वाढतायत पांढरे केस… डाय आणा उद्या... डार्क ब्राऊन....

मी - सुंदर प्रौढा वाटतेस.... मस्त रेशमी केस आहेत तुझे...त्या रेशमी केसांचा वास किती धुंद आहे म्हणून सांगू....? आणि तू डायच्या केमिकलचा वास घ्यायला सांगू नको गं... तुला जवळ खेचून, तुझ्या केसांचा सुगंध नाकात भरुन घेतल्यावर तुला गोल फिरवून तुझ्या मानेवर ओठ ठेवल्यावर अशी गोड शिरशिरी जाते ना अंगातून....! आणि मग तुझ्या कानाची पाळी हळूच चावायची.....! ये ना जवळ....

ती- चला... काहीतरीच तुमचं! खरंच मी आता म्हातारी झाले..… हे बघा माझे स्तन कसे लोंबतायत.... छे.. ही बोंडं पण आताशी टरारत नाहीत.....

मी - मुलांना पट्कन तोंडात देता यावं म्हणून तू ब्रेसीयर पण घालत नव्हतीस. आणि त्यांना पावडरीचं दूध द्यायचं नाही यावर तू ठाम होतीस. म्हणून आता ते लोंबतायत.... आणि शिवाय मी पण रात्री तोंडात.....

ती - बस. बस झाला चावटपणा.....! माझं पोट अलीकडे पाहिलंय का? चौथा पाचवा आहे असं वाटतंय. मला ते एक टमीटक् आणून द्या बरं.. स्किन कलर...

मी - अरे हो पण माझ्या बिअर बेलीचं काय? आधी बिअर आणि मग तुझ्या मस्त नवनवीन डिशेस...... आता माझं पोट तुला मॅचींग होतंय तर काळजी कशाला प्रिये? तू हल्ली ती स्त्रियांच्या अंतर्वस्त्राची चित्रं असलेली तकतकीत मॅग्स बघतीस ना ती कॉस्मोपॉलिटन, मॅक्सिम, वोग, एल ...? म्हणून तुला तसं वाटतंय. त्यातले मॉडेल्स सगळे बनावट असतात.… कॉम्प्युटरवर फोटो शॉप केलेले फोटो आहेत ते. तू इथे अशी वास्तवात आहेस माझ्यासमोर.... तू मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला... मैं भला होंश में कैसे...

ती - होश में आओ. सुहागरात नाहीय आपली. शिवाय आय अँम् ड्राय डाऊन देअर....

मी - होय. मी नोट केलंय. पूर्वी कसं तू रात्री मला ओढायचीस.. ओलीचिंब असायचीस.... आणि कसला आवेग असायचा तुझा... बाप रे...! वूमन ऑन टॉप तुझी आवडती पोजिशन....

ती - मी आसुसलेले होते अगदी मनासारखा मुलगा केंव्हा मिळतो म्हणून.... लग्नाअगोदर अंग असं पेटायचं ना... रात्री अंथरुणात पडले की माझा हात आपसूक ओटीपोटावरून खाली सरकायचाच. बोटांचा उपयोग कसा करायचा याचा नवीनच शोध लागला होता. आणि बाथरूममध्ये तो स्प्रे पाईप घ्यायचा आणि स्प्रेचा बरोबर नेम धरायचा... फ्लॉरेन्स मावशी येऊन गेली की मी बाथरूम मध्ये जास्त वेळ बसायची तो स्प्रे घेऊन...लग्नाच्या पहिल्या रात्री मीच पुढाकार घेणार होते पण तुम्ही म्हणालात की विश्रांती घे, दमली असशील..... अरे हो, पण तुम्ही काय करत होतात लग्नापूर्वी? अजून एवढे चावट आहात तर लग्नापूर्वी कसं करत होतात?

मी - आमच्या पुरुषांचे हाल फार वाईट असतात बघ. तुम्हाला एक स्पेशल प्लेजर बटन असतं तसं आम्हाला नसतं. मग आम्हाला बाथरूम मधल्या स्प्रेचा उपयोग काय? तरी पण डोक्यात तेच विचार असतात पुरुषांच्या. बसमध्ये गर्दीत एखादया स्त्रीच्या मागे चिकटून उभे राहायची पाळी आली की बायोलॉजी मधला धडा आठवायचा. शांपेन फसफसणार आता असं वाटलं की तिला 'माफ किजीये' असं म्हणत पुढें सरकायचं आणि उर्मी दाबून टाकायची.

ती - अरे रे..... काय करायचे तुम्ही मग?

मी - मग काय करायचे?... एकदा रात्री शेवटच्या बसने येत होतो. बस मधे फक्त दोन माणसं. मी केवल महिलायें असं बाजूला लिहिलेल्या सीट जवळ बसलो, आणि त्या शब्दातले व आणि म खरवडून टाकले. ही दोन अक्षरं काढल्यावर काय राहतं? ते करायचो.

ती - ... हाहाहा.....अच्छा...लग्न झाल्यावर ते करायची गरजच राहिली नाही. होय ना?

मी - असं काही नाही. तू पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी गेलीस माहेरी तेंव्हा करतच होतो की. पण तू आल्यावर जरूर भासली नाही..... ये ना आता जवळ..तुझं पोट आवडतं मला... तुझ्या नाभिप्रदेशावरून जिव्हेने प्रवास करावा असं म्हणतो.

ती - उईईई.... ऐकूनच अंगावर शहारे येतायत, आणि नाभिवरून तुमचा प्रवास सुरू होऊन दक्षिणेकडच्या डोंगर दऱ्यातल्या गुहेत संपतो ते मला ठाऊक आहे.

मी - अगं प्रवास करून थकल्यावर विश्रांती साठी गुहेत जायलाच हवं ना. पण गुहा काय.... पर्ली गेट म्हण. आणि त्याच्या दारावर कमळाच्या पाकळ्या. मग थकवा घालवायला त्याच्या आत असलेला मधु प्राशन करायलाच पाहिजे ना. मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद.... घेई छंद...

ती - अहो अहो... मकरंद राव....हे पहा ना... पायावर व्हेरिकोज व्हेन्स... कोळ्यांच्या जाळ्यासारखं दिसतंय. गुडघे पण दुखतात.... स्टॉकिंगज् घेऊया उद्या....

मी - नक्कीच. आणि गुडघे तर बोलणारच गं.. मला साधी सायकल परवडत नव्हती तेंव्हा आपण मैलोनमैल चालायचो. आपलं स्वतःचं घर असावं म्हणून तू बचत करायचीस. कधी तक्रार केली नाहीस आणि कायम हसतमुख असायचीस. ज्याला हसतमुख बायको मिळते ना, तो खरा भाग्यवान बघ. मी बघतो ना माझे काहीं मित्र आणि त्यांच्या कजाग बायका..... आणि दूर चालत जाताना म्हणायचीस की मी बरोबर असलो तर हवेत तरंगल्या सारखं वाटतंय. विहिरीतून पाणी काढायचं आणि मग वाहून आणायचं. खांदे दुखून जायचे तुझे आणि तरीही चपळपणा असायचा तुझ्याकडे. आळशी कधीच नव्हतीस. खरंच... तू किती गोष्टी सोडून दिल्यास, हौस मौज केली नाहीस कधीच.... आताचा आपला महाल बांधण्यासाठी.

ती - मनासारखा जोडीदार मिळाला की स्त्रीला बाकी सगळ्या गोष्टी मामुली वाटतात हो... आणि तुम्ही काय माझ्यावर कमी प्रेम केलंत? माझ्या टाचेत खिळा घुसला होता तेंव्हा दवाखान्यात तुम्हीच रडत होतात. मग रोज ड्रेसिंग काय, गोळ्या काय.. किती काळजी ती... बाहेरची कामं सगळी तुम्हीच करत होतात की...

मी - पण तू नेहमी, मी उठायच्या अगोदरच उठलेली असायचीस. दिवसातले पंधरा सोळा तास नुसती कामं....

ती - असू द्या. मला काही जड गेलं नाही कधी. पण आता बघा की.. माझी गोलाई कुठे हरवली. बेढब झालीय मी... फ्लॉरेन्स मावशी यायच्या बंद होतायत आता. एस्ट्रोजेन संपायला लागलंय.

मी - अगं होणारच असं... मी पण बेढब झालोय. टक्कल पडलं की आता. केस पांढरे झालेत. मी डाय लावत नाही ना? तू पण लावू नकोस. स्वतःची तुलना त्या बनावट मॉडेल्सशी करू नकोस. इतिहासात डोकावशील तर तुला कळेल की सुन्दर नसणाऱ्या बायकांनी जगाला सुन्दर बनवलंय. इंटरनेट आधीचा काळ आठव. स्त्रिया एवढ्या वेड्या नव्हत्या मेकअप च्या मागे. फक्त फिल्मी तारकाच मेकअप करायच्या. दर शंभर मीटर वरती ब्युटी पार्लर नसायचे. माझी आई साबण लावून तोंड धुवायची की झाला तिचा मेकअप. डझनभर हेअर स्टाइल वगैरे काही नाही. तुला माहिती आहे की. अगं खरं सौंदर्य अपूर्णतेत आहे. काहीतरी कमी असलं की एक हुरहूर लागते पण ती हुरहूर सुखावते. चंद्रावर डाग असतो तसा. चाफेकळी नाकापेक्षा नाक जरा अपरं असलं की मस्त दिसतं. गालावर तीळ असला की काय खुलून दिसतं सौंदर्य! दौलते हुस्न पे दरबान बिठा रक्खा है असं वाटतं....! मेरलिन मन्रो म्हणाली होती, Imperfection is beauty, madness is genius and it’s better to be absolutely ridiculous than absolutely boring.

ती - खरंय, थोडासा वेडेपणा करायला पाहिजे. थांबा, आलेच......................... हं...हे घ्या दूध आणि ही घ्या वियाग्रा....

मी - अरे.... पण तू म्हणालीस आय अँम् ड्राय डाऊन देअर....?

ती - तुम्ही नाभिप्रदेशावरून जिव्हेने प्रवास करायला सुरूवात तर करा. पुढचा प्रवास आपण दोघं करू.

मी - वॉव....! लव्ह यू स्विटी.....!

ती - लव्ह यू टू..!

......

Group content visibility: 
Use group defaults