Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणती सुनिधी.. रोमँटिक वगैरे
कोणती सुनिधी.. रोमँटिक वगैरे नकोय.. सुस्पेंस थ्रिलर सुचवा...
च्रप्स, ‘मिस्टी’ मर्डर
च्रप्स, ‘मिस्टी’ मर्डर मिस्ट्री आहे पण थ्रिलर नाही. मला तशा प्रकारच्या मालिका पण आवडतात म्हणून ही पण आवडली. तुम्हाला स्लो वाटु शकते. आणि हो, इंग्लिशमधे नाहीत संवाद त्यामुळे डोळे वर खाली फिरवत पाहिली.
असुर फार काही आवडली नव्हती.
असुर फार काही आवडली नव्हती.
ब्लडी ब्रदर संपवली... ब्रिटिश
ब्लडी ब्रदर संपवली... ब्रिटिश चे हिंदी रूपांतर दिसून येतेय...
Bridgerton S2 , आजच बघून
Bridgerton S2 , आजच बघून संपवली. पहिल्या सीझनपेक्षा हा खूपच आवडला. विशेषत:शेवटचे २-३ एपि.
एकदम Bollywood style कथा.यावेळी Sex scenes and nudity कमी आहेत.
Anthony हळूहळू हळूहळू आवडायला लागतो. The way he looks at her .... uffffff. दोन्ही heroines आवडल्या.
प्राइम वर शिकागो पी डी सुरु
प्राइम वर शिकागो पी डी सुरु केलिये. मस्त आहे.
हॉटस्टार वर parallel बघून
हॉटस्टार वर parallel बघून संपवली, इंटरेस्टिंग आहे, ६ एपिसोडस आणि parallel युनिव्हर्स कन्सेप्ट वर आहे, ४ मुले एका बंकर मध्ये बर्थडे पार्टी करत असतात, light जाते आणी ४ मधून २ गायब, १ वया पेक्षा १५ वर्ष मोठा आणी ४ था नॉर्मल. मग गायब मुलांचा शोध, जास्त नाही स्पॉईलर्स देत, sci fi आवडत असेल तर नक्की आवडेल.
sutliyaan बघतोय.. मस्त
sutliyaan बघतोय.. मस्त रिफ्रेशिंग आहे...
नेटफ्लिक्सवर नवीन काही येईना
नेटफ्लिक्सवर नवीन काही येईना म्हणून जराशी जुनी Somewhere Between पाहिली. (कदाचित इथे सर्वांनी पाहिलीही असेल). मालिका आवडली आहे. १० भागाचीच आहे. रहस्यमय, थरारक, वेगवान वगैरे आहे. बाईने कधीकधी छान अभिनय केलाय, कधीकधी कृत्रीम. असा २ पद्धतीचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला, नाहीतर चांगला करतात किंवा वाईट करतात.. म्हणून लक्षात राहिले. पण चांगली आहे ती. रहस्याची सुरुवात जरा वेगळी आहे पण त्यावर मालिका आधारीत आहे म्हणुन चालतंय.
वेबसीरीज - Strangers Things
वेबसीरीज - Strangers Things Amazon var ahe.
apratim kam kelat Lahan mulani. aavarjun bagha. 3 Bhag ahet.
8-9 episod ahet pratyet Bhagat
Stranger things नेटफिक्स वर
Stranger things नेटफिक्स वर आहे. पारायण केलीत असंख्य त्याची
२७ मे ला सिझन ४ येतोय
Pieces of Her नेफ्लिवर चालू
Pieces of Her नेफ्लिवर चालू केली आहे. थ्रिलर ड्रामा आहे.
अँडी तिच्या आईची काळजी घ्यायला जॉर्जिआ मधील लहानश्या गावात येऊन रहाते आहे. एक दिवस ती आणि तिची आई लॉरा डायनर मध्ये बसलेले असताना एक तरुण बंदुक काढून गोळीबार चालू करतो. लॉरा प्रसंगावधान राखत मुलीला वाचवतेच पण झटकन हालचाल करुन त्या माथेफिरुला ही जायबंदी करते. त्याच रात्री लॉरावर प्राणघातक हल्ला होतो आणि अँडीला तिकडून पलायन करावं लागतं. नंतर आपल्या आईचं वागणं आणि आपलं नातं यावरील पडदा जसाजसा अँडी बाजूला सारू लागते तसंतसं वास्तव तिला दिसू लागतं, जे इतके दिवस तिच्या समोर असुनही तिला कधी जाणवलं ही न्हवतं.
क्राईम थ्रिलर आहे. टोटल बिंजवर्दी! ऑस्ट्रेलिअन/ ब्रिटिश कलाकार आहेत बरेचसे. प्रॉडक्शन अमेरिकनच आहे.
हो पाहिली आहे (आणि चक्क इथे
हो पाहिली आहे (आणि चक्क इथे लिहायला विसरले) आणि मला आवडली. रहस्य चांगले राखले आहे.
मी ही पाहिलीय
मी ही पाहिलीय
ईथेच recommend केलेली कुणीतरी
'गुल्लक' चा सिझन 3 येतोय.
'गुल्लक' चा सिझन 3 येतोय. हुर्रे..
झिंका चिका झिंका चिका
गुल्लक चा तिसरा सिझन आला ७
गुल्लक चा तिसरा सिझन आला ७ एप्रिलला
आधीच्या दोन्ही सिझनइतकाच छान आहे
ब्रूकलीन ९९ चे कोणी फॅन्स
ब्रूकलीन ९९ चे कोणी फॅन्स आहेत का इथे ?
मी सलग पाहिलेले नाही. पण
मी सलग पाहिलेले नाही. पण टीव्हीवर सुरू असताना अनेकदा पाहिली आहे. धमाल वाटली
आम्ही पण चालू केलेली. टाईमपास
आम्ही पण चालू केलेली. टाईमपास बरा आहे. पण मग कंटाळा आला असावा.. सोडून दिली.
Somewhere Between >>> बघतेय.
Somewhere Between >>> बघतेय.
मधल्या मधल्या cliche मारामार्या सोडल्या तर वेगवान आहे.
अभय - ३ मस्तच
अभय - ३ मस्तच
गुल्लक कुठे आहे?
गुल्लक कुठे आहे?
क्वीन ऑफ साउथ चा नविन सीझन
क्वीन ऑफ साउथ चा नविन सीझन नेफ्लि वर आला आहे.
बघितला क्विन ऑफ साऊथ चा सीझन.
बघितला क्विन ऑफ साऊथ चा सीझन. मस्त आहे as always,
नेटफ्लिक्स वर Snowpiercer
नेटफ्लिक्स वर Snowpiercer नावाची मालिका नुकतीच पहिली. यावर्षी Season 3 चे नवीन एपिसोड्स दर मंगळवारी प्रसारित होत होते. या नावाचा चित्रपटही आधी आलेला आहे. वातावरण बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत जाते आणि ते कमी करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोग करतात आणि त्याचा परिणाम विपरीत होऊन पृथ्वीवर हिमयुग येते. जोसेफ़ विल्फ्रेड नावाचा अतिश्रीमंत आणि Engineer व्यक्ती एक अनंत उर्जेवर चालणारी रेल्वे तयार करून अविरत पृथ्वीप्रदक्षिणा सुरु असते आणि आपल्यासमोर एक नाट्य उलगडत जाते. वर्गसंघर्ष , राजकारण , सत्ता आणि त्यातून उदयास येणार नेता. यात रेल्वेही फक्त एक वाहन न राहता कथेतील पात्र आहे याप्रमाणे आपल्यासमोर येते.
सच्चा, सिनेमा पाहिला होता,
सच्चा, सिनेमा पाहिला होता, “पॅरासाईट”चाच डायरेक्टर आहे म्हणून. सिनेमा किती आवडला हे मलाच सांगता येत नाही पण हाताळणीत, वातावरण निर्मीतीत नक्कीच वेगळेपणा होता.
नवरा सध्या पॅरालल बघतोय, मी
नवरा सध्या पॅरालल बघतोय, मी येता जाता बघतेय, फार काही समजली नाही, नवरा सांगतो मधे मधे, दोन एपिसोडस झालेत.
Somewhere Between बघून संपवली
Somewhere Between बघून संपवली . १० पेक्शा कमी एपिसोड हवे होते असे वाटले . आणखी थोडी क्रिस्प असायला हवी होती .
. काही काही संबन्ध ओढून ताणून वाटले पण एकंदर आवडली . वेगळी कन्सेप्ट आहे
कलाकार ठीक वाटले . लॉरा कधी कधी फारच लाउड अभिनय करते तर सेरेना कधी कधी आगाउ वाटली .
निको आवडला . टॉम नाही आवडला . डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून तर ठीकच वाटला . आपला तर ऑटाफे - स्टेट अटर्नी - पीटर फ्लोरिक
या लोकांच्या मोबाईलची बॅटरी संपत कशी नाही असा प्रश्न पडला .
हुलू वर "द क्लिनिंग लेडी"
हुलू वर "द क्लिनिंग लेडी" नावाच्या सिरीजचा एक भाग पाहिला. इंटरेस्टिंग वाटते. शिक्षणाने डॉक्टर असलेली एक कंबोडियन-फिलिपिनो अमेरिकेत इल्लिगल इमिग्रंट असते. हाउस क्लीनर चे काम करत असते. एकदा एक खून होताना तेथे सापडते व जीव वाचवायला तो क्राइम सीन पूर्ण साफ करून द्यायची हमी देते - व हळुहळू त्या गँग करता काम करू लागते - अशी थीम आहे. बहुधा ती मुलाच्या ट्रीटमेण्टकरता अमेरिकेत आलेली असते.
गुन्हेगारीच्या व्यवसायात ज्या गोष्टींची माहिती लागते त्याच विषयात शिक्षणाने/पेशाने तज्ञ असलेली व्यक्ती ओढली जाणे - हा ब्रेकिंग बॅड चा मूळ गाभा इथेही आहे. बाकी सिरीज कशी आहे अजून कल्पना नाही. पण थोडी माहिती पाहता कदाचित ओझार्क सारखा टर्न घेतला असण्याची शक्यता आहे.
Arcane बघतोय
Arcane बघतोय
Pages