Submitted by मी अश्विनी on 16 April, 2021 - 20:50
कृपया,
ठाण्यामध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोविड पॉझिटिव पेशंट साठी वेंटिलेटर बेड ऊपलब्ध असलयास कोणी कळवेल का?
असा बेड सापडण्यास कोणी मदत करू शकेल का?
वॉर रूम वगैरे सगळे प्रयत्न करून झाले पण कोठेच काही मदत मिळत नाहीये. सिनिअर सिटीझन पेशंट अत्यवस्थ स्थितीमध्ये आहे, बाकीही सगळे प्रयत्न चालूच आहेत.
वेंटिलेटर बेड असलेले खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल कसे शोधावे ह्याचीही माहिती मिळाल्यास मदत होईल.
काही मदतनीसांचे काँटॅक्ट मिळाले तरी चालेल.
धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठाण्यात ‘महावीर हॉस्पिटल‘
ठाण्यात ‘महावीर हॉस्पिटल‘ मध्ये विचारलं का?
हो विचारले, आमचे covid
हो विचारले, आमचे covid hospital नाही म्हणुन सांगितले त्यांनी.
https://covidthane.org
https://covidthane.org/availabiltyOfHospitalBeds.html
ही महानगरपालिकेची लिंक बघा. किती खरी खोटी माहिती नाही. पण झाला उपयोग तर बघा.
(कायझेन कुठे आहे इ मला माहिती नाही पण तिथे बेड्स आहेत असे दिसते.)
https://www.facebook.com/DigiThaneOfficial/ इथे 'अबाऊट' मध्ये कुठे संपर्क करायचा त्याची माहिती आहे. तिथे संपर्क करू शकता.
Jupiter आणि Bethany मध्ये
Jupiter आणि Bethany मध्ये चौकशी करून पहा..
सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण
सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
अफाट लोकसंख्येच्या मानाने दवाखाने /डॉक्टर / परिचारिका यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. अद्ययावत रुग्णालये / इस्पितळे /
शाळा / महाविद्यालये आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारणे किती महत्वाचे आहे हे कोरोनामुळे कळाले.
सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल
सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर
मुलुंडला एक मोठे हॉस्पिटल
मुलुंडला एक मोठे हॉस्पिटल सरकारी निघाले आहे
https://m.timesofindia.com/city/mumbai/bmc-restarts-mulund-centre-as-it-...
तुम्ही कदाचित हे पर्याय आधीच
तुम्ही कदाचित हे पर्याय आधीच ट्राय केले असतील पण तरी देते आहे, एखादा राहूउन गेला असल्यास. तुमची विपू पण बघा.
Corona Medicine Help line No +91 1800 22 2365
Name:War room Mobile Nos
Other:+918657906798;
Mobile:+918657906802;
Mobile:+918657906792;
Mobile:+918657906793;
Mobile:+918657906791;
Mobile:+918657906796;
Mobile:+918657906797;
Mobile:+918657906794;
Mobile:+918657906795;
Mobile:+918657906801;
Mobile:+918657906798;
अश्वीनी, मिळाला का बेड
अश्वीनी, मिळाला का बेड
लवकर बेड मिळू दे ही सदिच्छा.
लवकर बेड मिळू दे ही सदिच्छा.
Covidthane.org var Vedant
Covidthane.org var Vedant hospital madhe icu bed vacant aahe.
Check asap. Contact no. 8383005005
Same website var
Brahmand hospital 5 beds - 9821012046
Dmark medwin hospital pan aahe (kuthe aahe mahit naahi). Covidthane.org var disatay
ईंटरनेटचा ईश्यू झाल्याने
ईंटरनेटचा ईश्यू झाल्याने लिहिलेला मोठा प्रतिसाद नाहीसा झाला, वेळ मिळताच पुन्हा नक्की लिहीन.
सध्या एवढेच लिहिते की देवाच्या कृपेने आणि अनेक ओळखीतल्या व अनोळखी लोकांच्या अथक मदतीमुळे वर्तक नगरमधल्या लाईफ केअर लोकल हॉस्पिटलमध्ये वेंटिलेटरची सुविधा असलेला बेड मिळाला आहे. आधी ऑक्सिजन आणि आता रेमडीसिविरची कमतरता ह्या अतिशय काळजीच्या गोष्टी आहेत पण एवढ्या अडथळ्यातून एकेक पायरी चढत ईथवर आलो आहोत तर ईथून पुढेही मदत मिळेल अशी आशा नक्की वाटते आहे. अॅडमिट केल्यापासून पेशंटमध्ये थोडीशी सुधारणा दिसून येत आहे ही जमेची बाब.
ईथे माहिती पुरवणार्या सर्वांनाच शतश: धन्यवाद. हा माहितीचा स्त्रोत असाच चालू राहू देत, कुणालातरी कुठेना कुठी नक्कीच मदत होईल.
वॉर रूम कडून येणार्या कॉलची वाट न बघता बेड मिळवण्यासाठी आपला आपण प्रयत्न करणे सोडू नका. पण कोविड सेंटर वा प्रायवेट असे कुठेही बेड मिळण्यासाठी टीएमसीच्या डेटाबेसमध्ये नाव असणे अनिवार्य आहे हे ध्यानात असू द्या. त्याशिवाय बेड लोकेट केला तरी तो अलॉट होणे अवघड आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ओटीपी येत नसेल तर वरच्य प्रतिसादातल्या वॉररूम्सच्या नंबरवर फोन करून (वीसेक प्रयत्नानंतर एखादेवेळी फोन अटेंड होतो असा अनुभव आहे) आपल्या पेशंटची माहिती सिस्टीमध्ये भरून घ्या.
वेळ मिळाला की अजून सविस्तर लिहिनच.
बेड मिळून उपचार सुरु झाले ही
बेड मिळून उपचार सुरु झाले ही फार छान बातमी. पेशंट लवकरात लवकर बरे होऊदेत ह्यासाठी शुभेच्छा.
बेड मिळून उपचार सुरु झाले ही
बेड मिळून उपचार सुरु झाले ही फार छान बातमी. पेशंट लवकरात लवकर बरे होऊदेत ह्यासाठी शुभेच्छा. °>>>+1
बेड मिळून उपचार सुरु झाले ही
बेड मिळून उपचार सुरु झाले ही फार छान बातमी. पेशंट लवकरात लवकर बरे होऊदेत ह्यासाठी शुभेच्छा >> +1
>>>>सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण
>>>>सर्व यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
अफाट लोकसंख्येच्या मानाने दवाखाने /डॉक्टर / परिचारिका यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. अद्ययावत रुग्णालये / इस्पितळे /
शाळा / महाविद्यालये आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारणे किती महत्वाचे आहे हे कोरोनामुळे कळाले.>>>>
असंबध्द कमेंट
बेड मिळून उपचार सुरु झाले ही
बेड मिळून उपचार सुरु झाले ही फार छान बातमी. पेशंट लवकरात लवकर बरे होऊदेत ह्यासाठी शुभेच्छा >> +1
https://covidpune.com/
https://covidpune.com/
This website mentions details of availability of beds (with oxygen or ventilators) in hospitals all over Pune.
This website is only
This website is only beneficial when they update on time to time basis.