Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 17:11
फ्लॉवर वापरून या पाककृती करता येतील
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या फ्लॉवर वापरलेल्या इतर पाककृती
- फ्लॉवर-बटाटा-मटार : फ्लॉवर,बटाटा, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
- फ्लॉवर-कांदा-टॉमेटो : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, आलं, मीठ, कोथिंबीर.
- फ्लॉवर-कांदा-टॉमेटो रस्सा : फ्लॉवर, कांदा, टॉमेटो, तेल, हिंग, हळद, तिखट, ओलं खोबरं-आलं वाटून, मीठ, कोथिंबीर.
- फ्लॉवर-सिमला मिरची : फ्लॉवर,सिमला मिरची, टॉमेटो, तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या फ्लॉवर वापरलेल्या इतर पाककृती
फ्लॉवर, स्वीट कॉर्न - रस भाजी
योकु 6 |
फ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.
आरती 32 |
गोभी मसाला
योकु 20 |
फ्लॉवरची 'सा. खि.' भाजी
नीधप 51 |
वाटण लावून फ्लॉवरची भाजी
अरुंधती कुलकर्णी 4 |
तंदूरी गोभी
इब्लिस 65 |
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा