फुलांच्या रांगोळ्या

Submitted by bedekarm on 9 July, 2020 - 11:44

सध्या बागेत खूप फुले येत आहेत. विविध फुलांची सजावट करून त्याची रांगोळी फार सुंदर दिसते. या लेखनाच्या धाग्यावर काही रचनांचे फोटो देत आहे.

IMG-20200708-WA0005.jpg

------------

IMG-20200705-WA0007.jpg

------------

IMG-20200709-WA0010.jpg

----------

IMG-20200709-WA0016.jpg

----------

IMG-20200709-WA0015.jpg

--------

IMG-20200709-WA0014.jpg

------

IMG-20200709-WA0007.jpg

------

IMG-20200709-WA0006.jpg

-------

IMG-20200603-WA0013.jpg

-------

IMG-20200709-WA0008.jpg

--------

IMG-20200713-WA0002.jpg

-------

IMG-20200716-WA0003.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर रांगोळ्या...

डोईवर घडा घेतलेल्या तरुणीची साडी काय सुंदर आहे!!

आणि विठ्ठलाच्या गळ्यातील हिरवा पिवळा हार कशाचा बनवलाय?

आणि विठ्ठलाच्या गळ्यातील हिरवा पिवळा हार कशाचा बनवलाय?

>>>

हिरव्या पानांना फोल्ड करून त्यात तोंडाशी एक एक पिवळी पाकळी ठेवली आहे बहुतेक

पिवळी फुले अलमांडाची आहेत. पाने पण. प्रत्येक पानात पिवळी पाकळी ठेवून पान दुमडून हार केला आहे.
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.

अजून काही रांगोळ्या

IMG-20200726-WA0034.jpg

------

IMG-20200726-WA0010.jpg

–-------

IMG-20200726-WA0033.jpg

------

IMG-20200730-WA0015.jpg

-------

IMG-20200730-WA0014.jpg

------

IMG-20200726-WA0011.jpg

---------

IMG-20200725-WA0003.jpg

खूप सुंदर.
मला गाय -वासरू आणि डोक्यावर घडा घेतलेली तरुणी सर्वात जास्त आवडली.