Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40
जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.
शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.
तेवढाच विरंगुळा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केशवकुल? ??
केशवकुल? ??
अशक्य ते शक्य करतील स्वामी.
अशक्य ते शक्य करतील स्वामी.
Things happen without rhyme or reason!
कधी कधी असे घडते कि देवावर विश्वास ठेवावा लागतो.
पूर्ण खात्री असती सुरक्षीत
पूर्ण खात्री असती सुरक्षीत पृथ्वीवर परतण्याची, तर त्यांना तिथे थांबवले नसते. समस्या निर्माण झाली आणि खात्री नव्हती म्हणजे क्रॅश व्हायलाच हवे का? आणि समस्या आहे माहीत असून त्यांना थांबवलं नसतं आणि क्रॅश झालं असतं तर?
मानव
मानव
पायलट लेस ! रिमोट कंट्रोलने गाईड केले असणार.
अचाट आहे हे सगळे.
त्या जुन्या चांद्रयानाच्या आठवणी जागृत झाल्या.
Apollo 13: The Successful Failure.
https://www.nasa.gov/missions/apollo/apollo-13-the-successful-failure/
Things happen without rhyme
Things happen without rhyme or reason!
मानव मी काय म्हणत होतो की
But the new computers are subject to a qualitatively different kind of malfunction called “soft errors” in which a tiny switch fails during only one operation—the next time it works fine again.
What causes the soft errors? They occur because a moderately high-energy quantum particle may fly through one of the microscopic switches, causing it to malfunction—
The soft errors are part of the indeterminate universe; their location and effect are completely random. Could the God that plays dice trigger a nuclear holocaust by a random error in a military computer?
the question of whether the quantum weirdness of the microscopic world can creep into our macroscopic world and influence us. Can quantum indeterminacy affect our lives?
असे काही झाले असेल का?
<< कधी कधी असे घडते कि देवावर
<< कधी कधी असे घडते कि देवावर विश्वास ठेवावा लागतो. >>
सायन्स फिक्शन लिहिणाऱ्याकडून अश्या विधानाची अपेक्षा न्हवती. देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा इंजिनीअर्सवर जास्त विश्वास ठेवा. त्यांनी काम चांगले केले नाही तर देवसुद्धा वाचवू शकणार नाही जसे या उदाहरणात टायटॅनिक बघायला गेलेले ५ जण सबमरीनचे implosion होऊन मेले.
मानव पृथ्वीकर>> सहमत. कोलंबिया डिसॅस्टरनंतर नासाने अशी रिस्क घेतलीच नसती.
<< पायलट लेस ! रिमोट कंट्रोलने गाईड केले असणार. >> आतातर मोठी विमानेपण ILS वापरून उतरू शकतात. हे यान तर समुद्रात कुठेतरी उतरवायचे होते, शिवाय रिकामे. तुलनेत बऱ्यापैकी सोपे.
<<>>
<<>>
God does play dice!
आयुष्यात कधीही सिगारेटला स्पर्श न केलेल्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होतो. मी डॉक्टरांना विचारले तर त्यांनी जीन्स DNA कारण सांगितले. त्याच्याच जीन्स DNAमध्ये असे का व्हावे? ज्या शास्त्रज्ञाचे लेखन मी वर रिफर केले आहे --पागेल- कॉस्मिक कोड ह्या पुस्तकात त्याने हेच दुसरे उदाहरण म्हणून दिले आहे.
उबो मी हे जे लिहितो आहे ते क़्वटम फिजिक्स आहे.
त्याला तुम्ही देव म्हणा वा दैव म्हणा. एकूण एकच.
In any case, the successful
In any case, the successful landing was a shot in the arm for Boeing engineers and managers, who insisted the Starliner could have safely brought Wilmore and Williams back to Earth. Steve Stich, manager of NASA's commercial crew program, agreed that if the crew had been on board "it would have been a safe, successful landing."
---Starliner streaked across the Baja Peni sula and northern Mexico before descending to a parachute-and-airbag assisted touchdown at White Sands Space Harbor in the New Mexico desert at 12:01 a.m. EDT Saturday.
यान वाळवन्टात उतरवले गेले. समुद्रात नव्हे.
वर मी CBS NEWS ची लिंक दिली आहे. जेट एअरलाइनर ILS च्या सहाय्याने उतरवणे आणि starliner परत आणणे ह्यांची तुलना होऊ शकत नाही.
शेवटी आईनस्टाईन ची hidden variable आणि clockwork universe ह्या कल्पना चुकीच्या होत्या हेच सिद्ध झाले आहे.
मी कदाचित देव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरला असेल, मान्य. पण त्या मागचे विचार हे होते. माझा "देव" हा नैवेद्या दाखवल्याने खुश होत नाही कि पाप केल्यावर शिक्षा देत नाही. तो पूर्णपणे इमपर्सनल आहे.
Scientists Teach Once-extinct
Scientists Teach Once-extinct Bald Ibis Birds How to Migrate | Vantage with Palki Sharma : https://www.youtube.com/watch?v=y9gODcOIM6g
Teaching endangered ibis birds how to migrate | Planet Earth III - BBC : https://www.youtube.com/watch?v=Jzui9SbLSSA
हे खूपच रोचक आणि सकारात्मक आहे. माणसानं केलेल्या चुका आता सुधारत आहेत.
खूप छान.
खूप छान.
माणसानं केलेल्या चुका आता सुधारत आहेत. >> +१
काही दिवसांपूर्वी मटा मध्ये
काही दिवसांपूर्वी मटा मध्ये वाचलेली एक बातमी...
अशा बातम्यांच पुढे काय झालं हे कधीच काही कळत नाही, म्हणून त्याचा आणि त्याच्या सारख्या घटनांचा जालावरून धुंडाळलेला मागोवा.
महिन्या पूर्वीची राजस्थान मधील घटना
सव्वा वर्षांपूर्वीची राजस्थान मधील घटना
२०१८ मधील महाराष्ट्रातील घटना
लंडनमधील सी सी टीव्ही फुटेज मधील चित्रित घटना
अधिक माहितीपर लेख
रिसर्च पेपर
महाराष्ट्रातील सर्वात कमी
महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे गाव
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात नाशिक पासून साधारणपणे ११० किमी अंतरावर असलेले फोफसंडी हे गाव महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे गाव आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असल्याने इथे सूर्योदय उशिरा व सूर्यास्त लवकर होतो. इथे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो. पॉप नावाचा एक ब्रिटीश अधिकारी रविवारी म्हणजे संडेला विश्रांती साठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव पॉपसंडे पडले. पुढे त्याचे फोफसंडी झाले. त्या अधिकाऱ्याच्या बंगल्याचे अवशेष अजूनहि इथे शिल्लक आहेत.
गाव निसर्गरम्य परिसरात असले तरी गावकरी प्रचंड गैरसोईत जीवन कंठत आहेत. काही लोक तर अजूनही गुहेमध्ये राहतात म्हणे. तीन कुटुंब आपल्या दीडशे जनावरांसोबत गुहेमधे जीवन जगत असल्याचे उल्लेख इंटरनेटवर आढळतात.
(स्त्रोत: विविध संकेतस्थळे)
महाराष्ट्रातील सर्वात कमी
(डबल पोस्ट काढून टाकली)
वा अतुल! आमच्या तालुक्यात
वा अतुल! आमच्या तालुक्यात अशी बरीच वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत.
उपरोक्त गांवी मी गेलोय. आमच्या घरापासून ३५ किमी.
घराचे या पावसाळ्यातच
घराचे या पावसाळ्यातच फोफसंडीला जाऊन आले. त्यांनी खूप सुंदर फोटो टाकले होते.
गाणारा कुत्राhttps://www
गाणारा कुत्रा
https://www.youtube.com/watch?v=QfXY6g9NIb0
अतुल, हो ही फोफसंडीची माहिती
अतुल, हो ही फोफसंडीची माहिती मीही इन्स्टावर वाचली. अजब आहे खरंच. अशी खरंतर कितीतरी गावं, वस्त्या असतील. खोल दरीत वसणारी.
कृष्णा, तुम्ही इथे भेट दिलीये हे छान आहे.
अरे वरचा कुत्रा कसला भारी आहे
अरे वरचा कुत्रा कसला भारी आहे
फोफसंडी छान असेल.
Pages