Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही अपवाद असतात. जे लग्न
काही अपवाद असतात. जे लग्न होऊन मुंजा बनतात ते खूपच भयंकर असतात. याच मुंजाचा केस तुम्ही लपवला तर तो तुमचा गुलाम बनतो आणि सांगाल ती कामं ऐकतो. सगळ्याच मुंजाचे केस लपवून मुंजे गुलाम बनले असते तर आज सगळेच बोकलत असते.
बाप रे।
बाप रे।
भयानक आहे...बरं झालं मी कधी वड पुजायला जात नाही....
पिंपळाच्या झाडावर कोण रहातं?
पिंपळाच्या झाडावर कोण रहातं?
वेताळ
वेताळ
लहानपणी आमच्या घराच्या दोन्ही
लहानपणी आमच्या घराच्या दोन्ही बाजूला दोन खूप मोठी पिंपळाची झाडं होती. उन्हाळ्यात आम्ही गच्चीवर झोपायचो तेव्हा त्यावरील वेताळं पिंपळाच्या फांद्या हलवून आम्हाला वारा घालायचे.
कित्ती मज्जा
फोन स्विच ऑफ करून झोपा
फोन स्विच ऑफ करून झोपा पौर्णिमा आहे. अनिळजीच्या घरातली शक्ती आपल्या घरात येऊ शकते.
मी खूप लांब राहते.. इकडचा
मी खूप लांब राहते.. इकडचा रस्ता नाही सापडायचा तीला...
धागा बंद पडता कामा नये.
धागा बंद पडता कामा नये. नवनवीन किस्से टाकून सगळ्यांना दाखवून द्या की जगात अमानवीय शक्ती खरोखरच आहेत.
बरोबर आहे... भयानक किस्से येऊ
बरोबर आहे... भयानक किस्से येऊ द्या
मला मायबोली वर वैज्ञानिक
मला मायबोली वर वैज्ञानिक सापडले

ही गोष्ट माझ्या लहानपणी घडली
ही गोष्ट माझ्या लहानपणी घडली असून. मी या भयानक घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तर लहानपणी मी मामाच्या गावी गेलो होतो. मामाचा गाव डोंगराळ भागात वसला होता. जुन्या काळचे दिवस असल्याने आठ वाजता गावात शुकशुकाट व्हायचा. अशीच एक अमावास्येची रात्र होती. अमावस्येच्या रात्री कोणीही बाहेर पडत नसे कारण त्या मध्यरात्री गावाच्या घरांवर कोणाची तरी थाप पडत असे. थाप पडल्यावर कोणीही दरवाजा उघडायचा नाही किंवा काही प्रत्युत्तर द्यायचं नाही असा नियम होता. जो कोणी दार उघडेल किंवा प्रत्युत्तर देईल तिथे अनिळजीच्या घरात सुरवातीला लोक्स सिरीयस असताना ज्या घटना घडत होत्या तशा घटना घडायच्या. साधारण रात्रीचे दीड दोन वाजले असतील. अमावस्येची रात्र होती आणि दूरवर लांडगे ओरडत होते. त्यात लाईट गेला होता त्यामुळे बाहेरचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. मी कानोसा घेत होतो इतक्यात दरवाजावर थाप पडली. विशेष म्हणजे ती थाप फक्त मला ऐकू आली. बाकीचे गाढ झोपेत होते. मी लहान असल्याने कोणीतरी पाहुणा घरी आला असेल अशी माझी समज झाली आणि मी दरवाजा उघडायला बाहेरच्या खोलीत आलो. दरवाजा उघडणार इतक्यात पुन्हा एकदा जोरात थाप पडली. आता मी दरवाजाला कान लावून ऐकू लागलो. बाहेर कोणीतरी होतं. मी दरवाजा उघडणार इतक्यात पाठीमागून मामा आला आणि मला मागे खेचलं. त्याच्या म्हणण्यानुसार जर मी दरवाजा उघडला असता तर त्या अमानवीय शक्तीचं सावट कायम घरावर राहिलं असतं.
आजची टीप: रात्री 11 नन्तर
आजची टीप: रात्री 11 नन्तर खोलीतील दिवा सारखा चालू बंद करू नये. असे केल्यास अमानवीय शक्तींचा गैरसमज होऊन ते आपल्या घराकडे आकर्षित होतात.
आजची टीप: बाहेर गेल्यावर
आजची टीप: बाहेर गेल्यावर कधीही अन्नपदार्थ खात खात रस्त्याने चालू नये. अन्नपदार्थाच्या आशेने वाईट शक्ती आपल्या पाठीवर येऊ शकतात.
उपयुक्त माहिती.
उपयुक्त माहिती.
बोकलत, वाईट शक्ती म्हणजे
बोकलत, वाईट शक्ती म्हणजे कुत्र्यांना म्हणताय का? वरचे दोन्ही लागू पडते त्यांना.
अमानवीय शक्तीं रूप बदलू शकतात
अमानवीय शक्तीं रूप बदलू शकतात त्यामुळे. पाठीवर येणार कुत्रे मांजर हे प्रत्यक्षात अमानवीय शक्ती असू शकतात. रस्त्यावर दिसलेली मांजर घरी आणली आणि मध्यरात्री मांजरीने अमानवीय शक्तीत रूपांतरित होऊन त्या कुटुंबाला त्रास दिला अशी कितीतरी उदाहरणे मी पाहिली आहेत.
भूतांचा नाच बघायचा असेल तर
भूतांचा नाच बघायचा असेल तर रात्री हॉलमध्ये थोडासा भात ठेवावा आणि मध्यरात्री उठुन भूतांचा नाच बघावा.
असतील शीते तिथे नाचतील भूते.
हो मीपण कैटवुमनमधे बघितलय.
हो मीपण कैटवुमनमधे बघितलय..भयानक मांजर असते ती हेन्ना..
भूत से डर नही लगता, कुत्ते और बिल्ली से लगता है।
भूतोंसे डर नही लगता साब,
भूतोंसे डर नही लगता साब, माबोकरोंके प्रतिसादोंसे लगता है!
वादळ उठले आणि त्यात चिरमुरे
वादळ उठले आणि त्यात चिरमुरे टाकले भूत दिसते
बाहेर गेल्यावर कधीही
बाहेर गेल्यावर कधीही मांसाहारी अन्नपदार्थ खात खात रस्त्याने चालू नये.
उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
एखाद्या अनोळखी ठिकाणी गेला की
एखाद्या अनोळखी ठिकाणी गेला की चला घरी जाऊ म्हणू नये... भूताला वाटते आमंत्रण दिलेय.. मग ते तुमच्याच गाडीत बसून घरी येते...
एक बार आजा आजा हे गाणे घरात
एक बार आजा आजा हे गाणे घरात लावू नये.
जा रे जा ओ हरजाई हे गाणे
जा रे जा ओ हरजाई हे गाणे घरात लावावे.
घरात भूत असेल तर.. घराच्या
घरात भूत असेल तर.. घराच्या बाहेर उभे राहून गाणे म्हणायचे भूतराजा तू बाहर आ जा..
आयला किती उशिरा सुचले मला.. अनिलजीच्या धागा शांत झाल्यावर..
कुत्री मांजर पाळणारे हे
कुत्री मांजर पाळणारे हे प्रत्येकवेळी फार प्रेमाने पाळत असतील असे नाही. अमानवीय शक्तींचा वास त्यांना पहिला येतो व त्याचे बळीही तेच पहिले ठरतात. त्यामुळे कुंटुंब सुरक्षित राहते असा एक विचार ऐकला आहे. बोकलत काय बरोबर आहे का?
चिंबोऱ्या चे भूत येणार बोकलत
चिंबोऱ्या चे भूत येणार बोकलत आता
तुम्ही खून केलात त्यांचा
एक बार आजा आजा हे गाणे घरात
एक बार आजा आजा हे गाणे घरात लावू नये.>>>

@प्रकाश घाटपांडे, हो बरोबर आहे. आमच्या इथे काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ती गेल्यानंतर रात्री एक दीड नंतर इथले कुत्रे रडायला लागतात. मी भरपूर वेळा उठून काही दिसतंय काय ते बघण्याचा प्रयत्न केलाय. पण काहीच दिसलं नाही. एकदा एक म्हातारी दिसली. तीला बघून मला वाटलं ही रस्त्याने उडत जाते. एकदम स्मूथ चालत होती. मी दरवाजा उघडून बघायला जाणार इतक्यात ती गायब झाली.
@किल्ली, फक्त चिम्बोऱ्या नाही. सोबतीला लांडोर, ससा, घोरपड, भेकर, डुक्कर, कोलंबी, सुरमई, हलवा, रावस, बोंबील, आणि कोंबड्या बकरे यांची किती भुतं माझ्या आजूबाजूला फिरत असतील त्याचा हिशोब नाही.
Pages