प्रेरणा: https://www.maayboli.com/node/72573
दिवसाच्या कोणत्याही वेळी,
उंटछाप बिडी पिताना,
न बोलावता अचानक येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
काहीतरी वजनदार उचलल्यावर,
कधी तरी अरबट चरबट खाल्ल्यावर,
हवेबरोबर (नकळत) वाहणारी,
कळ उठवणारी,
हागवण...
कुणाचं तरी भलं होताना पाहून,
धाग्यावरले चांगले प्रतीसाद पाहून,
नकळतपणे पोटात येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
आयुष्यात एखाद्या दुष्काळात सापडल्यावर,
आपल्याला त्याने टमरेल दिले असते,
ह्या विचाराने कुठंतरीच जाणवणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
अनाहूतपणे कधी तरी,
रात्रीच्या अंधारात
विजेप्रमाणे चमकून जाणारी
कळ उठवणारी,
हागवण..
न करताही आपोआप होणारी,
मनात ठरवूनही न थांबणारी,
सतत ओआरएस घ्यायला लावणारी,
कळ उठवणारी,
हागवण..
पावसाळ्यात साचलेल्या डबक्यापाशी
नको- नको शी वाटणारी
पण घरातल्या पायखान्यात मात्र,
हवी तेवढी शी करून
पोट मोकळं करून गेलेली
कळ उठवणारी,
हागवण..
(उपउपतळटीप: शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आढळल्यास, टायपो समजण्यात यावा)
(उपतळटीप: व्याकरणाच्या चुका असल्यास, त्यांनाही टायपो समजण्यात यावे)
(मुख्यतळटीप: मायबोलीच्या नियमात हे विडंबन बसत नसल्यास, धागा उडवावा.. मला माझा आयडी अत्यंत प्रिय असून तो उडवू नये.)
उगाच चिखलात दगड नको मारायला म्हणून आधी धागा उडवला होता, तो काही निर्लज्ज लोकांसाठी पुन्हा टाकतोय. Admin साहेबांना विनंती केली होती, तरी धागा उडवण्यात आला नाही, गैरसमज नसावा म्हणून unapollogetically पुन्हा पोस्ट करतो आहे. आणि हो, कोणताही प्रतिसाद मी उडवलेला नाही.
हा हा हा...
हा हा हा...
व्वा व्वा मस्त विडंबन केलं
व्वा व्वा मस्त विडंबन केलं की राव आवडलं आपल्याला अजून दोन -तीन कविता आहेत माझ्या येथे त्याच पण होऊन जाऊद्या की विडंबन !तस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला पण आमच्या इकडे हगवण म्हणजे जुलाब हो !लागली की काय तुम्हाला म्हणून अस मस्त विडंबन केलंय;काळजी घ्या आणि कवितेत उल्लेखल्या प्रमाणे ओ आर एस पण घ्या नाहीतर काहींच्या काय व्हायचे माबो वर पिवळे डाग दिसायचे
विडंबन मस्त केलंय....
विडंबन मस्त केलंय....
किती दुष्ट ना मी.. रच्याकने,
किती दुष्ट ना मी.. रच्याकने, मला हगवण लागलेली नाही, पण आजकाल मायबोलीवर जिथं तिथं पडलेले पो पाहून हे सुचलं..
नाही आवडली. अत्यंत असांसदीय.
नाही आवडली. अत्यंत असांसदीय.
निषेध.
तुम्ही दुष्ट नाहीच मुळी
तुम्ही दुष्ट नाहीच मुळी तुम्ही तर असे विडंबन करुन तुम्ही किती छान विडंबन करू शकता हे दाखवून दिले पण तुम्हाला हगवण लागली नाही तरी हे सुचलं किती ओ तुम्ही हुश्शार !आमच्या इकडे याला म्हणतात “लगीन लोकांचं आणि नाचतय येड्या ........"
वेल डन किपीट अप
पुलेंशु
फुकटचा सल्ला स्वतः च काही लिहिण्यापेक्षा विडंबनच लिहा त्याला चांगला स्कोप आहे तुमच्या सारख्या हगवणवाल्या लोकांना!
@सामो
@सामो
राहु दया वो ते त्यांची पात्रता दाखवत आहेत .मी अशुद्ध लिहते पण ते माझे असते स्वतः चे आणि लोकांना माझी शैली आवडते म्हणून ते माझ्या साहित्याचा रसभंग होऊ नये म्हणून मला सल्ले देतात . माझं काय मी एखादा एडिटर पगार देऊन ठेवेण व लिहून घेईन पण ज्यांना लेखक म्हणुवून घ्यायची हौस आहे पण स्वतः च काहीसूचत नाही मग करा असे काही तरी माझ्या नावावर मोठे होऊ द्या आणि घेऊ द्या की हौस भागवून
आणि हो धन्यवाद सामो या माबो वर एक तरी सेन्सिटिव्ह माणूस आहे नाही तर अशा गोष्टीना हसून प्रोत्साहन देणारे खूप आहेत
@ सामो : अशी विडंबने अनेकदा
@ सामो : अशी विडंबने अनेकदा वाचली आहेत मराठी संस्थळांवर.. मी देखील एक प्रयत्न केला. सदर लेखिकेच्या एका धाग्यावर त्यांनी मुद्दाम घातलेला घोळ, आणि इथल्या काही लोकांचा ठरवून केलेला अपमान बघता, हि एक सौम्य रिऍक्शन आहे इतकंच.
@ चौगुले, तुम्ही चालू द्या, कच्चा माल पुरवत रहा, आम्ही लिहीत राहू.
निषेध! हे वागणं बरं नव्हं.
निषेध! हे वागणं बरं नव्हं.
स्वतच का लिहत नाही तु. तुझ्यामुळे एक नवलेखिका गेली इथून.
स्वतःला इतकाच शहाणा समजतोस तर स्वतःच लिव्ह ना.
वरून न विचारता विडबंन लिहून इथे टाकणं योग्य आहे का??
तुझ्यामुळे एक नवलेखिका गेली
तुझ्यामुळे एक नवलेखिका गेली इथून>> कोण?
विडंबन विचारूनच लिहावं असा
विडंबन विचारूनच लिहावं असा काही नियम आहे का?
न विचारता लिहीलेल्या विडंबनावर मुळ लेखकांनी दिलेले दिलखुलास प्रतिसाद येथे बघितले आहेत.
वरची कविता आवडली नाही ही गोष्ट वेगळी.
शुभांगी दिक्षित.
शुभांगी दिक्षित.
शुभांगी दिक्षित.>> कोणत्या
शुभांगी दिक्षित.>> कोणत्या धाग्याबद्दल बोलत आहात आपण?
मायबोलीकर हो !हा आयडी तुमचा
मायबोलीकर हो !हा आयडी तुमचा लीडर आहे का?
याला तुम्ही लीडर म्हणून घोषित केले आहे का?
आणि हो साहित्याचे विडंबन लेखकाची परवानगी न घेता करणे कॉपी राईट अंतर्गत येत असावे .
मी खूप वेळा संगीतल मी इथे नवीन आहे या क्षेत्रात नाही मी जे लिहिते त्याचे कॉपी राईट रजिस्ट्रेशन केले आहे .माझ्या लेखनासाठी मला काही साईडवर पैसे मिळतात आणि त्यांच्या ही नियमानाचे हे उल्लंघन आहे .कोणतीही गोष्ट जितकी सोपी वाटते .ती तितकी सोपी नसते.
मी जे करते ते कायद्याच्या
मी जे करते ते कायद्याच्या चौकटीत राहून
आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो
हा धागा उडवण्यात येऊ नये
हा धागा उडवण्यात येऊ नये
@ऋनीता धन्यवाद
@ऋनीता
धन्यवाद
माझ्या लेखनासाठी मला काही
माझ्या लेखनासाठी मला काही साईडवर पैसे मिळतात>>>>
ऑss कुठल्या साईटवर?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/72725
मूळ लेखिकेच्या मताचा मान ठेवून विडंबनाचा धागा उडवावा अशी विनंती केली असताना देखील, सदर व्यक्ती त्याच धाग्यावर अकारण गोंधळ घालीत असून व्यक्तिगत चिखलफेक करीत आहे. शिवाय, पुढील प्रतिक्रिया लिहिली आहे, ज्यावर अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
मी जे करते ते कायद्याच्या चौकटीत राहून
आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो
Submitted by Swamini Chougule on 17 December, 2019 - 14:38
ह.अ इराब्लॉग
ह.अ
इराब्लॉग (जा आणि पहा )
अजूनही ज्या व्यक्तीच्या
अजूनही ज्या व्यक्तीच्या डोक्यात भंगी सारखे शब्द वळवळतात, ज्यांच्या लेखी स्वच्छता कामगार करीत असलेले काम हीन आहे, अश्या व्यक्तीसोबत वादविवाद करणे, त्यांचे लिखाण वाचणे आणि प्रतिक्रिया देणे हे मी तरी नक्कीच टाळणार आहे.
तुम्ही माझ्या लेखाला पो
तुम्ही माझ्या लेखाला पो म्हणालात ते चालते का ?
आठवणच तुम्ही हगवण केलं ते काय होत सांगा ना?
आठवण या शब्दाला हगवण असे
आठवण या शब्दाला हगवण असे लिहिणारा माणूस हे बोलत आहे व्वा
विडंबन होते हो ते चौगुले,
विडंबन होते हो ते चौगुले, तुम्ही हरकत घेतली म्हणून उडवले देखील आहे, पण निव्वळ टाईमपास होत नाही म्हणून इथं तुम्ही जे बोलत बसल्या आहात ते निंदनीय आहे.
माझ्याकडून पूर्णविराम. तुम्ही
माझ्याकडून पूर्णविराम. तुम्ही चालू द्या.
अहो टाईम पास करायला मला वेळ
अहो टाईम पास करायला मला वेळ नाही पण सकाळ पासून तुम्ही जे डोकं फिरवलं त्याची वेळात वेळ कडून लिहलेली ही सगळी प्रतिक्रीया आहे .
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा उजळवताय उजलवा
स्वतः लिहिलेलं सगळं डिलिट करून पण एक लक्षात ठेवा अंतर्जालातून काही ही डिलीट होत नसत