रंगीत पेन्सिल्स - पर्पल/ब्ल्यू आयरीस

Submitted by वर्षा on 30 November, 2019 - 15:07

पर्पल्/ब्ल्यू आयरीस
माध्यमः कलर्ड पेन्सिल्स
फॅबर कॅसल पेन्सिल्स. नवनीतचे युवा स्केचबुक. मस्त आहे.

या पेन्सिल्स आर्टीस्ट ग्रेडच्या नव्हत्या, म्हणून त्यावर शेडची नावे नव्हती. मी ४ हिरव्या, ४ निळ्या-जांभळ्या, २ ब्राऊन, २ पिवळ्या, ग्रे व काळी पेन्सिल्स वापरल्या.
हे करताना बायोच्या डायग्राम्सची फार आठवण झाली Proud माझा आवडता विषय तो.
सो, तुम्हीही बायोलॉजीच्या आकृत्या चांगल्या काढत असाल/होतात, तर हे जमण्यासारखे आहे. करुन पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर. पहिल्या उभ्या दोन पाकळ्या बघून लहानपणी साधा पुडीचा दोरा रंगात किंवा शाईत बुडवून कोऱ्या कागदावर कसाही वेटोळे करून त्यावर वरून दाब देऊन तो दोरा कागदाच्या खालच्या बाजूने ओढायचा मग वेगवेगळ्या उभट पाकळ्यांचे डिझाइन उमटायचे त्याची आठवण झाली हे चित्र बघून.

Pages