Submitted by पुरंदरे शशांक on 30 October, 2019 - 01:01
शुभं करोती
दिव्या दिव्या दीपत्कार
मनात घडव चमत्कार
जावो दैन्य अंधःकार
उजेड पसरो सभोवार
स्वार्थ निपटून भारंभार
मनात जागो परोपकार
अज्ञान पूर्ण दूर सार
ज्ञान सागर हेचि सार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेखच.
सुरेखच.
सुरेखच>>>+999
सुरेखच>>>+999
सुंदर आहे ही शुभं करोती
सुंदर आहे ही शुभं करोती
सुंदर
सुंदर
सहजसुंदर संध्याप्रार्थना
सहजसुंदर संध्याप्रार्थना
सुरेख.
सुरेख.