ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्यासा?
सर जो तेरा चकराये गाणे

अप्रतिम गाणे

Bingo

Correct Happy

हम किसीसे कम नही.

नवीन Submitted by नरेश माने on 6 September, 2019 - 11:59 <<< बरोबर

दुसरे प्र चि देत आहेस कि मी देऊ

दोन्ही मध्ये तारिक असाच गिटार वाजवतो हा नाही तर तो असणारच>>>
हो न.

नुसती गिटार वाजवणेच नाही तर सेट, कपडे, गॉगल, गिटार सगळे तेच आहे.

दोन्ही मध्ये तारिक असाच गिटार वाजवतो हा नाही तर तो असणारच!

द्या तुम्हीच!

Submitted by कृष्णा on 6 September, 2019 - 12:07
दोन्ही मध्ये तारिक असाच गिटार वाजवतो हा नाही तर तो असणारच>>>
हो न. <<<<

अहो पण ते प्र चि चांद मेरा दिल, चांदनी हो तुम ह्या गाण्यतले आहे Happy

नाव आठवत नाहीये

डॉन

डॉन

नवीन Submitted by कृष्णा on 6 September, 2019 - 12:23 <<< बरोबर

जाने जा song
जवानी दिवानी

नवीन Submitted by @Shraddha on 6 September, 2019 - 12:31 <<बरोबर

Pages