Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबई पुणे मुंबई
मुंबई पुणे मुंबई
पहिले कोडे एकदम कठीण... हे
पहिले कोडे एकदम कठीण... हे दृश्य मुंबई-पुणे-मुंबई 1,2,3 किंवा एलदुगो, कुठेही असू शकेल.
पण दृश्यात मुक्ता फोनवर बोलतेय हा धागा पकडून मुपुमु 1 म्हणता येईल.
मुंबई पुणे मुंबई.... बरोबर
मुंबई पुणे मुंबई.... बरोबर आहे उत्तर!
द्या पुढचा क्ल्यू.
म्हणजे मी व pravintherider
म्हणजे मी व pravintherider दोघांनाही संधी , बरोबर

हा तितका कठीण जाणार नाही ही
हा तितका कठीण जाणार नाही ही आशा...
चित्र स्पष्ट दिसत नाही. दिलिप
चित्र स्पष्ट दिसत नाही. दिलिप कुमार वाटत आहे हिरो.
अनुपमा
अनुपमा
कुछ दिल ने कहा, अनुपमा
कुछ दिल ने कहा, अनुपमा
कपकेक, अनुपमा बरोबर. आता
कपकेक, अनुपमा बरोबर. आता तुम्ही द्या पुढचे कोडे.

(No subject)
बॉम्बे टू गोवा
बॉम्बे टू गोवा
बरोबर का?
बरोबर वाटतेय, खादाड पोरगा व
बरोबर वाटतेय, खादाड पोरगा व त्याचे आईबाबा
साधना जी चित्र बदलून चिटिंग
साधना जी चित्र बदलून चिटिंग केली आपण.
मी बरोबर कन्सिडर करून पुढचा
मी बरोबर कन्सिडर करून पुढचा फोटो देउ?
माफ करा पण मराठी लोकांचा
माफ करा पण मराठी लोकांचा उत्सव चालू आहे तर मराठी चित्रपट/अल्बम वगैरे जास्त प्रमाणात वापरावे असे नम्रपणे सुचवत आहे.
साधना जी चित्र बदलून चिटिंग
साधना जी चित्र बदलून चिटिंग केली आपण>>>
नाही हो, तुम्ही दिलीप कुमार म्हटल्यावर आजच्या पिढीला चित्र ओळखता येणार नाही असे वाटून मी चित्र सोपे केले.
आता पुढच्या वेळेस देते कठीण.

ठांकू ठांकू!
ठांकू ठांकू!
मी बरोबर कन्सिडर करून पुढचा
मी बरोबर कन्सिडर करून पुढचा फोटो देउ?>>
द्या बिनदास... नाहीतर मला ते ओळखून पुढचे कोडे घालायची संधी काशी मिळणार
इमेज सर्च मारली की उत्तर
इमेज सर्च मारली की उत्तर कळतंय. गुगल्या हवा काढून टाकतंय बघा गंमतीतली.
(No subject)
इमेज सर्च मारली की उत्तर
इमेज सर्च मारली की उत्तर कळतंय. गुगल्या हवा काढून टाकतंय बघा गंमतीतली.>>
नका करू सर्च...... मेंदूला ताण द्या... चित्रासोबत इतर आठवणीही येतील. तेवढीच जरा गम्मत.
(अवांतर) सुबोध भावे जवान
(अवांतर) सुबोध भावे जवान असतानाचा चित्रपट आहे एवढेच समजलं
हो, मलाही तेवढेच समजले. ह्या
हो, मलाही तेवढेच समजले. ह्या चित्रपटात हे दोघे बहिणभाऊ आहेत असे काहीतरी आठवतेय

त्या रात्री पाउस होता
त्या रात्री पाउस होता
बरोबर कुमार!
बरोबर कुमार!
कुमार पुढचं कोडं द्या...
कोडं घालण्यासाठी इमेज कुठून
कोडं घालण्यासाठी इमेज कुठून घ्यायची आणि इथे कशी टाकायची ....पामरांना मार्गदर्शन करा...सहभाग वाढेल
इमेज द्यायला अडचण असेल तर
इमेज द्यायला अडचण असेल तर प्रसंगाचे वर्णनही चालेल असे संयोजकांनी सांगितलेले आहे!
(No subject)
ह्या दोघांनाही मि कधीच
ह्या दोघांनाही मि कधीच पाहिलेलं नाहि..
तिचा उंबरठा
तिचा उंबरठा
Pages