Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शान
शान
बस मधले गाणे असावे जानु मेरे जान
शान
शान
बस मधले गाणे असावे जानु मेरे जान. <<< Barobar
हे अजुन एक सोपे!
हे अजुन एक सोपे!

अनामिका
अनामिका
मला वाटलं होतं, मी खूप
मला वाटलं होतं, मी खूप चित्रपट पाहतो.. पण इथे तर एकाचंही नाव कळत नाही...
अनामिका?
अनामिका?
अनामिका बरोबर द्या पुढचं!
अनामिका बरोबर द्या पुढचं!
कृष्णाजी, तुम्हीच द्या
कृष्णाजी, तुम्हीच द्या. इथून चित्र देता येत नाही आणि वर्णन लिहायचा कंटाळा
मी देऊ? प्लीज...
मी देऊ? प्लीSSSSज!
द्या कुणीही
द्या कुणीही
अक्शय कुमार hot air balloon
अक्शय कुमार hot air balloon मध्ये खलनायकाशी मारामारी करतो... सोबत हिरोईन पण असते...
मला वाटलं होतं, मी खूप
मला वाटलं होतं, मी खूप चित्रपट पाहतो.. पण इथे तर एकाचंही नाव कळत नाही... >>>> same here
सबसे बडा खिलाडी ??
सबसे बडा खिलाडी ??
नाही!
सबसे बडा खिलाडी ??>>> नाही!
२.०
खिलाडी ४२०
२.०>>> नाही..
खिलाडी ४२०>>> कर्रेक्ट...
नेहमी प्रमाणे सोप्पे
नेहमी प्रमाणे सोप्पे
दिल्ली का ठग
दिल्ली का ठग
परफेक्ट!
परफेक्ट!
वॉव, ये राते ये मौसम ....
वॉव, ये राते ये मौसम ....
द्या कुणीतरी पुढील.
द्या कुणीतरी पुढील.
(No subject)
परवरिश?
परवरिश?
परवरिश? <<< Nope
परवरिश? <<< Nope
हेराफेरी?
हेराफेरी?
हेराफेरी? <<< Nope
हेराफेरी? <<< Nope
गरम खून ?
गरम खून ?
Clue :-
Clue :-
अजुन किती तुक्के मारु?
अजुन किती तुक्के मारु?
विनोद खन्नाचे जास्त पिक्चर आठवत पण नाहीत!
Lover's Paradise
Lover's Paradise
Pages