Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 August, 2019 - 04:28
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी
भुंकत राही अवती भवती
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
तुच वाहिली अन हाणली काठी
तरी भुंकत राही अवती भवती
प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी
मोर होवुनी काय जाहले
होते नव्हते धुळीस मिळाले
श्वान होवुनी काय जाहले
होत ते पण मन पोळले
वेडा म्हणुनी ख्याती जाहली
शिव्यांची शिदोरी वाढत गेली
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छ्यट् आजून बरेच प्राणी पक्षी
छ्यट् आजून बरेच प्राणी पक्षी राहिले ना, एकादयेळी जमलं अस्तं.
ह्ही ह्ही ह्ही ,, अमरसाहेब
ह्ही ह्ही ह्ही ,, अमरसाहेब राहिले ,, जब्बरदस्त झाली असती ओ .. पोपट , कावळा ई. ई.
हि अशी पाहिजे होती ... एका
हि अशी पाहिजे होती ... एका मित्राने सांगितलं तेव्हा समजलं... मला माफ करा
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
थुई थुई नाचे लग्नासाठी
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
घरच्यांनी वाहिली अन हाणली काठी
तरी मी थुई थुई नाचलो लग्नासाठी
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी
मी श्वान झालो तुझ्यासाठी
भून्कतं राही अवती भवति
रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली
तुचं वाहिली अन हाणली काठी
तरी मी भून्कतं राही अवती भवति
प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी
मोर होवुनी काय जाहले
होते नव्हते धुळीस मिळाले
श्वान होवुनी काय जाहले
होत ते पण मनं पोळले
वेडा म्हणुनी ख्याती जाहली
शिव्यांची शिदोरी वाढत गेली
तेच म्हटलं, नावात मोर आनि
तेच म्हटलं, नावात मोर आनि कवितेत कुत्रं कसं आलं?
येत कधिकधि
येत कधिकधि